थिएटरआधी 'रामायण'ची OTT वर चर्चा; 4000 कोटींच्या बिग बजेट सिनेमासाठी 700 कोटींची ऑफर; मग माशी कुठं शिंकली?
Ramayana movie OTT : हजारो कोटींचं बजेट असणारा हा चित्रपट नेमका कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार? या चित्रपटादरम्यानच का होतेय 'धुरंधर'ची चर्चा? कनेक्शन काय?
Ramayana : रामायणावर आतापर्यंत बनले 50 चित्रपट आणि 18 टीव्ही शो; रणबीर कपूरपूर्वी 'या' 7 अभिनेत्यांनी साकारली होती श्रीरामाची भूमिका
Ramayana : बॉलिवूड रामायणाला पुन्हा एकदा पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झालंय. रणबीर कपूरला प्रभू रामाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहे. पण तुम्हाला माहितीये का रामायणावर आतापर्यंत बनले 50 चित्रपट आणि 18 टीव्ही शो आले आहेत. तर रणबीर कपूरपूर्वी 'या' 7 अभिनेत्यांनी साकारली होती श्रीरामाची भूमिका साकारली आहे.
दिवाळीत रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा नवीन व्हिडीओ रिलीज, चाहत्यांना अपेक्षित परिणाम नाही मिळाले
रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा दिवाळी स्पेशल व्हिडीओ रिलीज; चाहत्यांची निराशा
मनोरंजन क्षेत्रात शोककळा; रामानंद सागर यांचे सुपुत्र व प्रसिद्ध निर्माता प्रेम सागर यांचे निधन
Prem Sagar : रामायण बनवणारे रामानंद सागर यांचे पुत्र प्रेम सागर यांचे आज 84 व्या वर्षी निधन झालं आहे. ते बऱ्याच दिवसांपासून वृद्धापकाळाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते.
'सध्या मुलं जन्माला घालू नका' बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रीच्या विधानाने एकच खळबळ
प्रसिद्ध अभिनेत्री सध्या तिच्या एका स्पष्ट आणि धक्कादायक वक्तव्यामुळे चर्चेत आहे. तिने सध्याच्या काळात मुलं जन्माला का घालू नयेत, यामागचं कारण प्रामाणिकपणे उघड केलं आहे.
रणबीर-साई पल्लवीच्या 'रामायण' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; राम आणि रावणाचा लूक पाहून चाहते थक्क
Ramayana Teaser: रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाचा टीझर अखेर प्रदर्शित झाला असून, यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि आनंद पाहायला मिळत आहे. तर पाहूयात कोणत्या कलाकारांनी कोणकोणत्या भूमिका साकारल्या आहेत.
Indian Railway ची रामायण यात्रा! नेपाळ ते रामेश्वरमचा टप्पा, 17 दिवसांच्या प्रवासासाठी किती खर्च?
IRCTC Shri Ramayana Yatra 2025: श्रीराम भक्तांसाठी भारतीय रेल्वेची खास टूर. IRCTC नं लाँच केला ट्रॅवल प्लॅन. प्रभू श्रीरामाशी संबंधित अनेक ठिकाणी भेट देण्याची मिळणार संधी..
'रामायण' चित्रपटात विभीषणाची भूमिका करण्यास 'या' अभिनेत्याने दिला नकार, कारण आलं समोर
बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच या चित्रपटात विभीषणाची भूमिका साकारण्यास प्रसिद्ध अभिनेत्याने नकार दिला आहे. कोण आहे तो अभिनेता?
Ramayan Katha : लंकेत रावणाशी झालेल्या युद्धानंतर रामाची वानर सेना कुठे गेली? सुग्रीव, अंगद, नल आणि नील यांचं काय झालं?
Ramayan Katha : रामायणात रावणाचं पराभव करण्यासाठी श्री रामाला वानर सेनेने मदत केली होती. पण जेव्हा श्रीराम अयोध्येला परले तेव्हा त्यांच्या वानर सेनेचं काय झालं तुम्हाला माहितीये का?
रामायणातील पौराणिक स्थळं प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी! हा Made In Sri Lanka व्हिडीओ पाहून भारतीय भारावले
Ramayana Trail Video : रामायणातील ऐतिहासिक ठिकाणं, स्थळं नेमकी कुठं आहेत असे प्रश्न आजही विचारले जातात. त्यापैकी काहींचे संदर्भ आढळतात, श्रीलंकेत....
रणबीर कपूर दिवाळीमध्ये बॉक्स ऑफिसवर करणार कब्जा, 'रामायण' चित्रपट 'या' दिवशी होणार रिलीज
'ॲनिमल'च्या यशानंतर रणबीर कपूर 'रामायण' चित्रपटात दिसणार आहे. नुकतीच चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.
विवाहित आणि 2 मुलांचा बाप असलेल्या अभिनेत्याला डेट करते साई पल्लवी?
Sai Pallavi Dating a Married Actor With 2 Kids : साई पल्लवी करते एका विवाहित अभिनेत्याला डेट!
रामायणावर आधारित नाटकामुळे IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख 20 हजारांचा दंड; तक्रारीत काय म्हटलंय पाहा
कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी या नाटकाविरोधात औपचारिक तक्रार केली होती. हे नाटक हिंदू महाकाव्य रामायणावर (Ramayana) आधारित असून त्यात हिंदू श्रद्धा आणि देवतांचा अपमानजनक संदर्भ असल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं.
PHOTO : 'या' मुस्लिम देशाला रामायणाचं वेड, गेल्या 60 वर्षांपासून होतेय 'रामलीला'
Ramayana Ballet in Indonesia : श्रीरामाची पूजा केवळ भारतात नाही तर जगाच्या इतर कोपऱ्यातही केली जाते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल एक मुस्लिम देश आहे, जिथले लोक हे राम आणि रामायणासाठी वेडे आहेत. कोणत्या आहे हा देश जाणून घेऊयात.
'रामायण'च्या सेटवरून लीक झाला रणबीर कपूर-साई पल्लवीचा लूक, राम-सीतेच्या अवतारात दिसले कलाकार
Ramayan Ranbir Kapoor and Sai Pallavi : रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांचा 'रामायण'च्या सेटवरील फोटो लीक
AI नं दाखवला 'रामायण' चित्रपटातील श्रीराम यांचा वॉरियर लूक, तुम्हाला रणबीरचा लूक कसा वाटला?
Ranbir Kapoor AI Photo as Ram : AI नं दाखवला रणबीर कपूरचा 'रामायण' चित्रपटातील श्रीराम यांचा वॉरियर लूक
राजा दशरथाच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन आणि रामाच्या भूमिकेत रणबीर... तुम्हाला आवडली का कास्ट?
Amitabh Bachchan in Ramayana : अमिताभ बच्चन हे लवकरच 'रामायण' या चित्रपटात दिसणार आहेत. नितेश तिवारी यांच्या या चित्रपटात रणबीर कपूर साकारणार श्रीराम यांची भूमिका... तुम्हाला कशी वाटली ही जोडी?
भावाच्या चुकीमुळे सलमान खानच्या हातातून गेला प्रभू श्रीरामांचा रोल; चित्रपटाचे शुटिंगही झाले होते
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला प्रभू श्रीरामांची भूमिका साकारण्याची संधी चालून आली होती. पण त्याच्या भावामुळे त्याला ही संधी गमवावी लागली.
'सेक्रेड गेम्स'मधील 'कुकू' साकारणार रणबीरच्या 'रामायण'मध्ये शूर्पणखा?
गेले अनेक दिवसांपासू रणबीरच्या रामायण सिनेमाची जोरदार चर्चा आहे. आता या सिनेमाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. अभिनेत्री कुब्रा सैतचं नाव आता या प्रोजेक्ट्ससोबत जोडलं जात आहे. या सिनेमात कुब्रा शूर्पणखा या भूमिकेत दिसणार असल्याचं बोललं जात आहे.
प्रभू श्रीराम यांच्या बहिणीचं नाव माहितीये? जाणून घ्या रामायणातील रहस्यमयी संदर्भ
Ramayana: प्रभू श्रीराम हे रुप डोळ्यांसमोर उभं राहिलं की त्यांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या अनेक गोष्टी समोर येताता आणि सारे भारावून जातात. अशीच काही रहस्य इथं वाचा...