अद्भूत! 500 वर्षांपूर्वी असं दिसत असावं राम मंदिर; AI Photos पाहून भारावून जाल
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोठमोठे आचार्य आणि पंडित यांच्या उपस्थितीत राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली.
Jan 22, 2024, 03:25 PM IST
Ayodhya Ram Mandir 22 Jan 2024: आज जन्मणारी मुलं पालकांसाठी ठरणार Lucky; एका महिन्यात...
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Baby Born On 22 January 2024: अनेक महिलांनी तर आजच्याच तारखेला म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी बाळाला जन्म देण्यासाठी वाटेल ते करण्याची इच्छाही डॉक्टरांना बोलून दाखवली. मात्र खरोखरच 22 जानेवारी 2024 ला जन्माला आलेली मुलं नक्की कशी असतील? त्यांच्या जन्माचा दिवस त्यांच्याबद्दल काय सांगतो याबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे. याचसंदर्भात जाणून घेऊयात...
Jan 22, 2024, 03:23 PM ISTPHOTO : रामलल्लासारखा दिसणारा चिमुकला होता सुपरस्टार, धर्मेंद्र - अमिताभला द्यायचा टक्कर; 4 लग्नं 2 अफेअर करुनही...
Entertainment : रामलल्ला प्राणप्रतिष्ठादिनी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोमधील चिमुकल्याचं रुप अगदी रामलल्लासारखं दिसत आहे. तुम्ही ओळखलं का या अभिनेत्याला?
Jan 22, 2024, 03:10 PM IST
मुकेश अंबानी ते सुनील मित्तल, पाहा कोणते दिग्गज रामलल्ला चरणी झाले नतमस्तक?
Ram Mandir Pran Pratishtha: हा ऐतिहासिक सोहळा देशभरातील आणि जगभरातील रामभक्त भावूक झाले. या अलौकिक क्षणावर आपणही भावूक झाल्याचेही पीएम मोदींनी म्हटले.
Jan 22, 2024, 03:00 PM ISTमोहम्मद रफी यांनी गायलेली रामाची ही' गाणी! एकदा ऐकाच
आजच्या दिवसाची गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय प्रतिक्षा करत होते. आज अखेर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा झाली. या निमित्तानं देशातून आणि परदेशातून अनेक भक्तांनी सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर केले आहेत. या सगळ्यात सगळ्यांच्या तोंडात एकच गाणं आहे आणि ते म्हणजे राम आएंगे. मात्र, या खास दिवशी जितकी भक्ती गीतं आपण ऐकू ती कमीच आहेत. चला तर या निमित्तानं काही खास गोष्टी जाणून घेऊया. त्यात एक म्हणजे श्रीराम यांच्यावर बनवण्यात आलेले बॉलिवूडची लोकप्रिय गाणी. त्यातही मोहम्मदी रफी यांनी गायलेल्या गाण्याची चर्चा तर चांगलीच आहेत.
Jan 22, 2024, 02:26 PM IST'महाराज म्हणालेले, मला संन्यास घ्यायचा..'; गोविंदगिरी महाराजांकडून मोदींची शिवरायांशी तुलना
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Compares PM Modi With Chhatrapati Shivaji Maharaj: रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच कौतुक करताना त्यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली.
Jan 22, 2024, 02:24 PM ISTपंतप्रधानांनी रामलल्लाला घातला साष्टांग दंडवत! काय आहेत साष्टांग नमस्काराचे फायदे?
Ram Mandir Inauguration : ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले होते, तो अयोध्या नगरीतील राम मंदिरातील रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणाचा क्षण याची देही याची डोळा अख्या देशाने अनुभवला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलल्लाला साष्टांग दंडवत घातला.
Jan 22, 2024, 02:17 PM IST4 मिनिटांत 'अशी' संपली 500 वर्षांची प्रतीक्षा, हा क्षण तुम्हाला भावूक करेल!
पंतप्रधान मोदी पूजेसाठी येताना दिसताच घर, रस्त्यावर आणि कार्यालयांमध्ये जल्लोष झाला. यानंतर पंतप्रधानांनी मंदिरात पूजा करण्यास सुरुवात केली. हा क्षण पाहून प्रत्येक हिंदू मन भावूक होते. आजची पिढी 500 वर्षांपूर्वी आक्रमकांनी राम मंदिर उद्ध्वस्त केल्याचे वाचत-ऐकून मोठी झाली. आज जेव्हा पंतप्रधान मोदी रामाची पूजा करत होते आणि सूर वाजत होते - श्री रामचंद्र कृपाल भज मान... हे ऐकून हिंदू समाज भावूक झाला. सर्वजण हात जोडून टीव्हीवर मर्यादा पुरुषोत्तमास पाहत होते.
Jan 22, 2024, 02:13 PM ISTAyodhya Ram Mandir Pran Pratishtha : प्राणप्रतिष्ठेतील मुख्य आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांचं छत्रपती शिवरायांशी आहे खास नातं
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील श्री राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली आणि जगभरात जय श्रीराम! हेच स्वर दुमदुमले.
Jan 22, 2024, 01:57 PM IST
Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम भक्तांसाठी खुशखबर! Jio कडून हाय-स्पीड इंटरनेट आणि कॉलिंगची सुविधा मिळणार
Ayodhya Ram Temple : रिलायन्स जिओने श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठानिमित्ताने अयोध्येतील राम भक्तांना एक जबरदस्त भेट दिली आहे. जिओने या निमिताने अनेक खास सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांना कनेक्टिव्हिटीबाबत कोणतीही अडचण येणार नाही.
Jan 22, 2024, 01:54 PM IST'राम' नव्हे, माता कौशल्या 'या' नावाने मारायची रामलल्लाला हाक
'राम' नव्हे, माता कौशल्या 'या' नावाने मारायची रामलल्लाला हाक
Jan 22, 2024, 01:45 PM ISTपंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा, तुम्हीही घ्या दर्शन!
पंतप्रधान नरेंद्र मोदी रामाच्या मुर्तीसमोर नतमस्तक झाले.
Jan 22, 2024, 01:30 PM ISTAyodhya Ram Mandir: रामलल्लाचे मनमोहक Photos पाहून अंगावर शहारा येईल, डोळे पाणावतील
First Photos of Ram Lalla Idol in Ayodhya Ram Mandir After Pran Pratishtha: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा झाली. यानंतर भक्तांना पहिल्यांदाच रामलल्लाच्या मूर्तीचं दर्शन झालं. पाहूयात रामलल्लाच्या मोनमोहक रुपाचे काही खास फोटो...
Jan 22, 2024, 01:28 PM IST'आज सर्वात पवित्र दिवस, इतिहास घडतोय', अयोध्येत पोहोचलेलं अंबानी कुटुंब भावूक
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुकेश अंबानी यांच्यासह कुटुंबाने हजेरी लावली. यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
Jan 22, 2024, 01:18 PM IST
राम मंदिराच्या सुरक्षेसाठी जबाबदार कंपनीचे शेअर बनले रॉकेट! तुमच्या पोर्टफोलिओत आहेत का?
Ayodhya Ram Mandir : अखेर राम मंदिरात रामलल्ला यांचे विराजमान झाले, या क्षणाची सारे राम भक्त गेल्या 500 वर्षांपासून वाट पाहत होते तो क्षण अखेर देशाने अनुभवला. अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात आज प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी संपूर्ण अयोध्या ही राममय झाली आहे
Jan 22, 2024, 01:13 PM IST