rashid khan

'अफगाणी लोकांसाठी क्रिकेट हेच एकमेव आनंदाचे साधन...', राशिद असं काही म्हणाला की, तुमचेही डोळे पाणावतील!

England vs Afghanistan : अफगाणिस्तानात क्रिकेट हेच आनंदाचे स्त्रोत आहे,  तिथं नुकताच भूकंप झाला, अनेकांनी सर्वस्व गमावलं, यामुळे आजच्या विजयामुळे त्यांना थोडा आनंद मिळेल, अशी अपेक्षा राशिद खानने (Rashid Khan) व्यक्त केलीये.

Oct 16, 2023, 04:11 PM IST

अवघ्या 22 वर्षाच्या पोरानं इंग्लंडला दाखवलं अस्मान! कोण आहे हा?

22 वर्षीय मुजीब उर रहमानने विश्वचषक 2023 मध्ये अफगाणिस्तानकडून खेळताना आपल्या घातक कामगिरीमुळे इंग्लंडला पराभूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Oct 16, 2023, 09:21 AM IST

वर्ल्ड कपमधील पहिला मोठा उलटफेर, अफगाणिस्तानसमोर बलाढ्य इंग्लंडने टेकले गुडघे; 69 धावांनी दारूण पराभव!

England vs Afghanistan : वर्ल्ड कपमधील 13 व्या सामन्यात अफगाणिस्तानने डिफेन्डिंग चॅम्पियन इंग्लंडचा (Afghanistan Beat England) दारूण पराभव केला आहे. वर्ल्ड कपमधील हा पहिला उलटफेर ठरला आहे.

Oct 15, 2023, 09:29 PM IST

राशीदला कोणी थांबवलं? भारताविरोधातील पराभवानंतर अफगाणिस्तान संघात खळबळ; कोच म्हणाले 'कर्णधाराला...'

भारताविरोधातील सामन्यात फिरकी गोलंदाज राशीद खानला उशिरा गोलंदाजी दिल्याने अफगाणिस्तान संघावर टीका होत आह. यादरम्यान संघाचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी यावर भाष्य करताना भूमिका मांडली आहे. 

 

Oct 12, 2023, 03:43 PM IST

IND vs AFG : अफगाण तो झाँकी है, पाकिस्तान अभी बाकी है! कॅप्टन रोहितने खेचला वर्ल्ड कपचा रथ

Indian Cricket Team Beat Afghanistan : अफगाणिस्तानविरुद्ध भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आक्रमक खेळी करत 131 धावांची खेळी केली. त्याच्या या शतकीय खेळीच्या जोरावर टीम इंडियाला विजय मिळवता आला आहे.

 

Oct 11, 2023, 09:00 PM IST

'अश्विनला बाहेर का काढलं, त्याने काय चुकीचं केलं', सुनील गावसकर रोहित शर्मावर संतापले

मागील सामन्यात ऑस्ट्रेलियाविरोधात जबरदस्त गोलंदाजी करणाऱ्या आर अश्विनच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. 

 

Oct 11, 2023, 03:52 PM IST

World Cup 2023: राशिद खानने जिंकलं काळीज! वर्ल्ड कप सुरू असतानाच केली मोठी घोषणा

Earthquakes in Afghanistan : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) याने मोठी घोषणा केली आहे.

Oct 9, 2023, 08:27 PM IST

AFG vs SL : वर्ल्ड कपआधी Rashid Khan ची मॅजिकल सुरुवात, बॉल इतका आत वळला की... बॅटरही झाला शॉक; पाहा Video

Rashid Khan magical Delivery : वर्ल्ड कपच्या तोंडावर खेळवल्या जात असलेल्या वॉर्मअप सामन्यात राशिद खान याने जादुई गोलंदाजी केली. 

 

Oct 3, 2023, 07:37 PM IST

ICC World Cup : वर्ल्ड कपमध्ये दिसणार राशिदची 'करामत', विमानतळावर पोहोचताच अफगाणिस्तान टीमचं 'खास' स्वागत! ।

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ रवाना होण्यापूर्वी एक्स (ट्विटर) वर अनेक छायाचित्रे शेअर केली होती. राशिद खानसह सर्व खेळाडू विजयासाठी प्रार्थना करताना दिसले आहेत. तर नुकतेचं आगमन होऊन अफगाणिस्तानचे सर्व खेळाडू भारतात पोहोचले आहेत. सर्वांच्या नजरा मोहम्मद नबी आणि रशीद यांच्यावर आहे, कारण हे दोघेही अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांनी अनेक प्रसंगी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

 

Sep 26, 2023, 05:29 PM IST

शाहिन आफ्रिदी नाही तर... KL Rahul म्हणतो, 'या' बॉलरने मला त्रास दिला!

KL Rahul On Rashid Khan : भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान, राहुलला कोणत्या गोलंदाजाने सर्वात जास्त त्रास दिला? याबद्दल विचारलं असता त्यानं एका फिरकीपटूचं नाव घेतलं. 

Sep 25, 2023, 09:39 PM IST

अफगाणिस्तानला रडीचा डाव खेळून Asia Cup मधून बाहेर काढलं? कोचचा धक्कादायक खुलासा, NRR वरुन वाद पेटला

श्रीलंकेविरोधात झालेल्या पराभवानंतर अफगाणिस्तान (Afghanistan) संघ आशिया कप (Asia Cup) स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दरम्यान, अफगाणिस्तानच्या प्रशिक्षकाने आपली फसवणूक झाली असल्याचा दावा केला आहे. 

 

Sep 6, 2023, 11:58 AM IST

Asia Cup 2023: पराभवानंतर अफगाणिस्तानच्या राशिद खानला अश्रू अनावर; भर मैदानात रडतानाचा व्हिडीओ व्हायरल

Asia Cup 2023: जिंकण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या अफगाणिस्तानच्या टीममधील खेळाडूंना पराभवानंतर अश्रू अनावर झाले होते. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 

Sep 6, 2023, 07:18 AM IST

पाकिस्तानला पाणी पाजणाऱ्या 'या' खेळाडूची दणक्यात एन्ट्री; Asia Cup साठी अफगाणिस्तानच्या टीमची घोषणा

Afghanistan squad for Asia Cup 2023 : अशिया कपसाठी अफगाणिस्तानची टीम जाहीर झाली आहे. या संघात अष्टपैलू करीम जनातचे (Karim Janat) पुनरागमन झालंय. 

Aug 27, 2023, 06:08 PM IST

Mumbai Indians : MI चा कर्णधार अचानक बदलला; 'या' खेळाडूच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा

Mumbai Indians: 6 टीम्समध्ये 13 जुलैपासून ही लीग खेळवली जाणार आहे. या लीगमध्ये मोठ्या आणि दिग्गज टीमचा समावेश आहे. त्याचप्रमाणे नामांकित फ्रेंचायझींच्या टीमचाही समावेश आहे. 

Jun 16, 2023, 10:00 PM IST

IPL 2023: राशिद खानकडे इतिहास रचण्याची संधी; 'हा' मोठा रेकॉर्ड मोडणार?

IPL 2023 Rashid Khan : गुजरातच्या (Gujarat Titans) फॅन्सच्या नजरा या सामन्यात राशिदकडे असणार आहे.

May 26, 2023, 07:24 PM IST