rashid khan

IPL 2023 MI vs GT Playing 11: हार्दिक कि रोहित, फायनलचं तिकिट कोणाला मिळणार? थोड्याच वेळात टॉस

IPL 2023 मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सदरम्यान क्वालिफायर-2 चा सामना खेळवला जाईल. हा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये धडक मारेल. फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सबरोबर जेतेपदासाठी चुरस रंगेल

May 26, 2023, 06:16 PM IST

GT vs MI Qualifier 2: रोहित अँड कंपनीला 'या' 5 खेळाडू रहावं लागेल सावध; नाहीतर फायलनआधीच खेळ खल्लास!

Gujarat Titans vs Mumbai Indians: क्वॉलिफायरच्या दुसऱ्या सामन्यात (IPL 2023 Qualifier 2) गुजरात मुंबईचा गेम करून फायनल (IPL 2023 Final) गाठणार की घरच्या मैदानावर मुंबई गुजरातला आहेर देऊन फायनलमध्ये धडक मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रोहित अँड कंपनीला 5 खेळाडू सावध रहावं लागेल. 

May 26, 2023, 01:00 AM IST

IPL 2023: नेमकी चूक कोणाची? Yashasvi Jaiswal की Sanju Samson ची? Video पाहून तुम्हीच सांगा!

Run Out, Watch video: मॅचच्या 6 व्या ओव्हरच्या एका पहिल्याच बॉलवर संजूने (Sanju Samson) पाईंटच्या दिशेने सुंदर फटका मारला. मात्र, त्याठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या अभिनवने बॉल आडवला आणि दुसऱ्या फिल्डरने बॉल नॉन स्टाईकच्या दिशेने थ्रो केला.

May 6, 2023, 05:48 PM IST

VIDEO : 6,6,6,6,6... Rinku Singh ठरला KKR च्या विजयाचा हिरो; पाहा शेवटच्या ओव्हरचा थरार!

Last Triller Over Of GT vs KKR: अखेरच्या बॉलपर्यंत रंगलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यातील रोमांचक सामन्यात केकेआरने गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला आहे. रिंकू सिंगने (Rinku Singh) शेवटच्या षटकात (Last Thriller Over) पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.

Apr 9, 2023, 08:26 PM IST

IPL 2023 : हार्दिक पांड्याच्या 'या' कृतीनं भारतीयच नव्हे, अफगाणी चाहत्यांचीही जिंकली मनं

IPL 2023 : सध्या सुरु असणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभातून दर दिवशी काही लक्षवेधी बातम्या समोर येत असतात. अनेक व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल होत असतात. याच गर्दीत गुजरातच्या खेळाडूंचा एक फोटो सर्वांची मनं जिंकून जात आहे 

 

Apr 5, 2023, 12:26 PM IST

DC vs GT: गुजरात राखणार 'दिल्ली'चं तख्त? असा असेल संघ? जाणून घ्या संभाव्य Playing XI

दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स (Delhi Capitals vs Gujarat Titans) यांच्यात आयपीएल २०२३ मधील सातवा सामना खेळला जाणार आहे. जाणून घ्या कसा असेल गुजरातचा संघ?

Apr 4, 2023, 02:25 PM IST

CSK vs GT: चेन्नईच्या पराभवाला धोनीच जबाबदार; 'या' तीन खेळाडूंनी ओढले ताशेरे!

CSK vs GT, IPL 2023: चेन्नईचा पराभव कशामुळे झाला? असा सवाल आता क्रिकेट अड्ड्यावर होताना दिसत आहे. अशातच आता सीएसकेच्या (CSK) पराभवाला धोनीच (MS Dhoni) जबाबदार असल्याची तीन खेळाडूंनी म्हटलं आहे.

Apr 1, 2023, 03:47 PM IST

देशासाठी काहीही...राशिद खानने बड्या लीगकडून मिळणाऱ्या करोडो रूपयांवर सोडलं पाणी!

ऑस्ट्रेलियाच्या बोर्डाने घेतलेल्या या निर्णयावर अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू आणि कर्णधार राशिद खानने नाराजी व्यक्त केली आहे. राशिदनेही एक पोस्ट करत स्वत:चाच नाहीतर देशाचा स्वाभिमान जपला आहे.

Jan 12, 2023, 08:40 PM IST

हार्दिक पंड्यानंतर या खेळाडूचं नशीब चमकलं, थेट कर्णधारपदाची लागली लॉटरी!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तान बाहेर पडल्यावर मोहम्मद नबीने (Mohammad Nabi) कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.

Dec 29, 2022, 08:04 PM IST

केविन पीटरसन विराटला म्हणाला 'I Love You, एक दिवसाची सुट्टी घे आपण...'

India vs England, T20 World Cup 2022: विराटचे जगभरात फॅन्स आहेत. तर काही खेळाडू देखील विराटची बॉटिंग पाहण्यासाठी उत्सुक असतात. इंग्लंडचा माजी कॅप्टन आणि स्टार खेळाडू केपी म्हणजेच केविन पीटरसन देखील विराटचा जबरा फॅन...

Nov 13, 2022, 10:05 PM IST

क्रिकेट विश्वातून मोठी बातमी! टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडताच या कर्णधाराने दिला राजीनामा

ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर नबीने गंभीर आरोप करत सोडलं कर्णधारपद!

 

Nov 4, 2022, 08:20 PM IST

LIVE सामन्यात राशिद खानचा राडा, AFG vs SL मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

AFG vs SL,T20 World Cup : झालं असं की... राशिद खान (Rashid Khan) म्हणजे स्पिनचा नवा बादशाह, भल्या भल्या फलंदाजांना त्याच्या समोर टिकता आलं नाही. अशातच...

Nov 1, 2022, 11:20 PM IST

भारताच्या आशेवर पाकिस्तानच्या नसीम शहानचं विरजण, अंतिम 2 षटकात असा रंगला थरार!

नसीम शहाने केला भारताच्या स्वप्नांचा चुराडा!

Sep 8, 2022, 10:46 AM IST

Asia Cup 2022 : आशिया कपसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा

अफगाणिस्तानने आशिया कपसाठी (Asia Cup 2022) संघ जाहीर केला आहे. मोहम्मद नबी (Mohammad Nabi) अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. 

 

Aug 16, 2022, 08:51 PM IST

IPL 2022 संपल्यावर विराट कोहली क्रिकेटमधून ब्रेक घेणार?

खराब फॉर्ममुळे क्रिकेटमधून ब्रेक घेण्यावर पहिल्यांदाच बोलला विराट कोहली; म्हणाला, 'माझं स्वप्न....'

May 20, 2022, 08:02 AM IST