rashid khan

पहिल्याच सामन्यात राशिद खानच्या नावे बनला हा रेकॉर्ड

आयसीसी वर्ल्ड कपच्या क्वालीफायर्स राऊंडला सुरुवात झाली आहे. टूर्नामेंटच्या पहिल्याच दिवशी अफगानिस्तान टीमचा युवा खेळाडू आणि कर्णधार राशिद खानने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

Mar 4, 2018, 05:47 PM IST

सर्वात कमी वयाचा राशिद खान बनला नंबर १ गोलंदाज, पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकला टाकले मागे

  अफगाणिस्तान टीमचा स्टार स्पिनर राशिद खान आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर वन डे रँकिंगमध्ये क्रमांक १ चे स्थान पटकावले आहे. पण पहिला क्रमांक त्याला भारतीय गोलंदाज जसप्रित बुमराहसोबत शेअर करावा लागत आहे. झिम्बाव्बे विरूद्ध सिरीजमध्ये त्याने १६ विकेट घेतल्या. त्यामुळे त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दोघांची रेटिंग सध्या ७८७ अंक आहेत. यासोबत राशिद खानने आपल्या नावावर एक रेकॉर्ड केले आहे. 

Feb 20, 2018, 10:31 PM IST

सर्वात कमी वयात नंबर १ बनला 'हा' बॉलर, पाकिस्तानच्या सकलेन मुश्ताकचा रेकॉर्ड मोडला

अफगानिस्तान क्रिकेट टीमचा स्टार स्पिनर राशिद खान याने केलेल्या जबरदस्त कामगिरीमुळे तो वन-डे क्रिकेट रॅकिंगमध्ये अव्वलस्थानी पोहोचला आहे.

Feb 20, 2018, 08:18 PM IST

IPL 2018 : या खेळाडूंवर साऱ्यांच्या नजरा, यांच्यावर होणार धनवर्षा

आयपीएल २०१८ मधील खेळाडूंच्या ऑक्शनला अगदी काही दिवस बाकी आहेत.

Jan 24, 2018, 05:49 PM IST

१९ वर्षांच्या स्पिनरनं टाकला असा बॉल, स्टंपचे झाले दोन तुकडे

फास्ट बॉलर्सनी स्टंप तोडल्याचे व्हिडिओ आपण कित्येक वेळा पाहिले आहेत.

Nov 16, 2017, 11:25 PM IST

मैदानावर तरुणीने केले क्रिकेटरला प्रपोज

क्रिकेटमध्ये सुरु असलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीग दरम्यान एका तरुणीने अफगाणिस्तानचा स्टार लेग स्पिनर रशीद खानला हटके अंदाजात प्रपोज केले. 

Aug 23, 2017, 05:06 PM IST

अफगाणिस्तानचा रशिद खानने पटकावली पर्पल कॅप...

 सन राईजर्स हैदराबादकडून शानदार कामगिरी करत अफगाणिस्तानच्या रशिद खान याने पर्पल कॅप पटकाविण्याचा मान मिळविला आहे. त्याने दोन सामन्यात पाच विकेट घेत पर्पल कॅप परिधान केली आहे. 

Apr 9, 2017, 06:48 PM IST