rashid khan

कॅप्टन कूल धोनीचा एक सल्ला आणि 'या 'दोन खेळाडूंचं आयुष्य बदललं

महेंद्र सिंह धोनीनं राशीद खान आणि रविंद्र जडेजाला दिला कानमंत्र

Jun 9, 2021, 07:03 AM IST

कॅप्टन कूलबद्दल राशीद खाननं एका शब्दात व्यक्त केली भावना, युझर्सचं जिंकलं मन

 विराट कोहलीने खास कॅप्टन कूल धोनीसाठी दोन शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यानंतर राशीद खानने देखील भावना व्यक्त केल्या आहेत. 

Jun 4, 2021, 01:51 PM IST

डेव्हिड वॉर्नरने तेलगूमध्ये व्यक्त केलं प्रेम...राशीद खान झाला कन्फ्यूज

डेव्हिड वॉर्नर असं काय म्हणाला ज्यामुळे राशीद खान चक्क झाला कन्फ्यूज पाहा

May 28, 2021, 03:06 PM IST

IPL 2021: भुवनेश्वरसोबत या गाण्यावर डेव्हिड आणि राशीदने धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

भुवीने राशीद खानचे या व्हि़डीओसाठी आभार देखील मानले आहेत. या तिघांच्या डान्सचा हा जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Apr 12, 2021, 03:42 PM IST

राशिद खानची पत्नी कोण, गुगल म्हणतंय अनुष्का शर्मा

कोणत्याही प्रश्नाचं उ्तर शोधण्यासाठी सरसकट गुगलकडे धाव घेण्याची अनेकांचीच सवय

Oct 12, 2020, 02:36 PM IST

IPL 2020: भावूक राशिदने 2 खास व्यक्तींना समर्पित केला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार

राशिद खानने बजावली महत्त्वाची भूमिका...

Sep 30, 2020, 03:42 PM IST

अफगाणिस्तान टीम टी-२० वर्ल्डकप जिंकू शकते- राशिद खान

'अफगाणिस्तान टीममध्ये टी-20 वर्ल्डकप जिंकण्याची क्षमता'

Sep 16, 2020, 04:37 PM IST

भारतालाही न जमलेला विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर

टेस्ट क्रिकेटमध्ये नुकतंच पदार्पण केलेल्या अफगाणिस्तानने विक्रमाला गवसणी घातली आहे.

Sep 10, 2019, 11:49 AM IST

सर्वाधिक कमी वयात कर्णधार होण्याचा विक्रम 'या' क्रिकेटपटूच्या नावावर

यापूर्वी सर्वात लहान कर्णधाराचा विक्रम झिम्बाम्ब्वेच्या ततेंदा तायबूच्या नावावर होता.

Sep 5, 2019, 04:40 PM IST

World Cup 2019 : राशिद खान वर्ल्ड कपमधला सगळ्यात महागडा बॉलर, ९ ओव्हरमध्ये लुटले...

क्रिकेट विश्वामध्ये सध्या अफगाणिस्तानच्या राशिद खानची सर्वोत्तम स्पिनरपैकी एक म्हणून ओळख आहे.

Jun 18, 2019, 08:39 PM IST

IPL 2019: रोजा असतानाही मॅच खेळले हे दोन खेळाडू, धवनने केला सलाम

आयपीएलचा १२वा मोसम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे.

May 9, 2019, 10:06 PM IST

४ बॉलमध्ये ४ विकेट, अफगाणिस्तानच्या राशिद खानचा विश्वविक्रम

अफगाणिस्तानच्या राशिद खाननं विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. 

Feb 25, 2019, 10:03 PM IST

अफगाणिस्तानकडून आयर्लंडचा सुपडा साफ, रशिदची हॅट्रिक

स्पिनर राशिद खान याने हॅट्रिक घेतली. राशिद खाननं या मॅचमध्ये पाच विकेट घेतल्या. 

Feb 25, 2019, 05:05 PM IST

अफगाणिस्तानच्या खेळाडूने सचिनबद्दल केलं ‘हे’ वक्तव्य

सचिनच्या चाहत्यांच्या संख्येत आणखी एका नावाची भर, असं म्हणायला हरकत नाही. 

Sep 23, 2018, 11:33 AM IST

दिग्गज व्यक्तीला म्हटलं 'ब्रो'... ट्रोलर्स राशिद खानवर तुटून पडले!

राशिद खानचं हर्षा भोगले यांना 'ब्रो' म्हणणं फॅन्सला अजिबात रुचलं नाही

Jun 9, 2018, 04:17 PM IST