Mohammad Nabi's post : भारतामध्ये सध्या आयपीएल 2026 सुरु आहे आणि याचदरम्यान अफगाणिस्तानचा खेळाडूमोहम्मद नबीने सोशल मिडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.बुधवारी 13 मे रोजी माजी वेगवान गोलंदाज शापूर झद्रान यांची भेट घेतली.
Rashid Khan Indian Citizenship :अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खान याच्या जीवनावर आधारित 'राशिद खान: फ्रॉम स्ट्रीट्स टू स्टारडम' हे पुस्तक काहीच दिवसांपूर्वी प्रकाशित झालं. या पुस्तकात राशिद खानने त्याला दोन देशशांकडून नागरिकत्व स्वीकारण्यासाठी ऑफर होती असे सांगितले.
राशिद खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे, आयपीएल 2026 सुरू आहे यादरम्यान राशिद बाबा झाल्याची बातमी सोशल मिडियावर शेअर करण्यात आली आहे. त्याने ही आनंदाची बातमी खास फोटो शेअर करुन दिली आहे.
Rashid Khan :क्रिकेटर्सकडे अनेक आलिशान कार आणि कोट्यवधींची संपत्ती असते. मात्र यात असा एक क्रिकेटर आहे जो केवळ बुलेटप्रूफ गाडीतूनच फिरतो कारण त्याला स्वतःच्या देशात मुक्तपणे फिरण्याची भीती वाटते.
Rashid Khan Second Marriage :अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर राशिद खानने आपल्या दुसऱ्या लग्नाबाबत खुलासा केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याने याबाबत माहिती दिली आहे.
Afganistan Airstrike On Pakistan :पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतावर एअरस्ट्राईक केला. हल्ल्यात जवळपास 10 लोकांचा मृत्यू झाला यात 3 युवा क्रिकेटरचा समावेश होता. यानंतर आता राशिद खानने एक मोठा निर्णय घेतला आहे.
अफगाणिस्तानच्या स्टार क्रिकेटरवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या अतिशय जवळच्या व्यक्तीचं निधन झालंय. मात्र तरीही त्याने दुःख बाजूला सारून पाकिस्तान विरुद्ध सामना खेळला आणि त्यात 39 धावांची खेळी केली.
Irfan Pathan Viral Video: आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाने इंग्लंडचा 8 धावांनी पराभव करत, पुन्हा एकदा सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं.
IPL 2025 : आयपीएल 2025 आधी अनेक संघांचे कर्णधार बदलणार अशी चर्चा आहे. दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपरजायंट्स, कोलकात नाईट रायडर्सनंतर आता गुजरात टायटन्सचा कर्णधार बदलणार असल्याचं बोललं जातंय. नव्या हंगामात शुभमन गिलकडून कर्णधारपद जाण्याची शक्यता आहे.
राशिद खान सह त्याच्या तीन भावांनी देखील एकाच दिवशी लग्न केले. एकाच वेळी एकाच मंडपात पार पडलेल्या 4 लग्नांची चर्चा आता क्रिकेट विश्वात होऊ लागली आहे. संपूर्ण अफगाणिस्तानची टीम राशिद आणि त्याच्या 3 भावांच्या लग्नात उपस्थित होती.
राशीद खानने (Rashid Khan) पाच विकेट्स घेत केलेल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानने (Afghnistan) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव केला.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका सूत्राने सांगितले की टीम मॅनेजमेंटने राशिदच्या पाठीची समस्या लक्षात घेऊन टेस्ट क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा परस्पर संमतीने निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
T20 WC Team of the Tournament : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने टी20 वर्ल्ड कप 2024 साठी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'ची घोषणा केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या बेस्ट प्लेईंग इलेव्हनमध्ये तब्बल सहा भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे
T20 World Cup South Africa Enters Final: पहिल्या सेमी-फायनलच्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर त्यांनी अफगाणिस्तानला पराभूत केलं.
T20 World Afghanistan Unwanted Record: टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सेमी-फायनलचा समाना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानच्या संघांदरम्यान खेळवण्यात आला.
टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तानने (Afghanistan) बांगलादेशचा (Bangladesh) पराभव केला आहे. दरम्यान या सामन्यात एका क्षणी राशीद खान (Rashid Khan) आपलाच सहकारी करीमवर प्रचंड संतापलेला दिसला. तो इतका संतापला होता की, बॅटच फेकून दिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
Gulbadin Naib:सुपर-8 फेरीच्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा 8 विकेट्सने पराभव करून अफगाणिस्तानने प्रथमच वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. हा सामना लो स्कोर, सततचा पाऊस, डकवर्थ लुईस, विजयानंतरचं सेलिब्रेशन, आनंदाश्रू आणि कथित क्रॅम्पची दुखापत या सर्व गोष्टींमुळे लक्षात राहणार आहे.
T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपमध्ये आता एक-एक संघाची सुपर 8 मध्ये एन्ट्री होताना दिसतेय. नुकतंच अफगाणिस्तानने पापुआ न्यू गिनीचा सात विकेट्सने धुव्वा उडवत सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे.अफगाणिस्तानचा सुपर 8 मध्ये प्रवेश झाल्याने केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या टीमला मोठा धक्का बसला आहे.
IPL Points Table Scenario : संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सने गुजरातसमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात गुजरातने (RR vs GT) तीन विकेट्स राखून विजय मिळवला. राशिद खानने (Rashid Khan) शेवटच्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
IPL 2024 GT vs MI : मुंबई इंडियन्सने हातातली मॅच का घालवली? यावर इरफान पठाणने विश्लेषण केलं आहे. त्यावेळी त्याने हार्दिक पांड्याकडून कोणत्या दोन चुका झाल्या? यावर भाष्य केलंय.
ICC T20 Rankings: आयसीसीने टी20 क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. नव्या क्रमवारीत अफगाणिस्तानच्या राशिद खानने मोठी झेप घेतली आहे. तर टीम इंडियाचा टी20 स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादवची बादशाहत कायम राहिली आहे.
IPL 2024 : आयपीएलचा 17 वा सिझन हा 22 मार्चपासून सुरू होणार आहे. त्याआधी शुभमन गिलच्या गुजरात टायटन्ससाठी एक खूशखबरी मिळालेली आहे. आयपीएलमध्ये आपली जादू दाखवायला 'हा' दिग्गज खेळाडू सज्ज झालाय.