rashmika mandanna net worth

अनिल कपूर आणि बॉबीला नेटवर्थमध्ये मागे टाकतो रणबीर, 'अ‍ॅनिमल' कास्ट इतक्या कोटींच्या संपत्तीचे मालक

सध्या सगळीकडे रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' या चित्रपटाचीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील कलकारा आणि त्यांच्या भूमिका लक्ष वेधी गोष्ट ठरली आहे. त्यात दुसरीकडे एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा सुरु आहे की या चित्रपटातील कलाकारांची नेटवर्थ किती आहे? चला तर जाणून घेऊया त्यांची नेटवर्थ...

Nov 26, 2023, 02:15 PM IST

तिची अदा करी फिदा! रश्मिकाचा 'असा' लूक पाहून नजर हटेना

Rashmika Mandanna: रश्मिका मंदाना ब्लॅक साडीमध्ये खूपच सुंदर दिसते. खुल्या केसांमध्ये तिच्या अदा पाहण्यासारख्या असतात. कोणताही आऊटफिट असूदे, चाहते त्यावर कमेंट्सचा पाऊस पाडतात. रश्मिकाचा फोटो सोशल मीडियात आला की लगेच व्हायरल होतो. रश्मिकाला ऐशोआरामाचे आयुष्य जगायला आवडते. 

Nov 24, 2023, 06:07 PM IST

रश्मिका मंदान्ना मालदीवमध्ये या अभिनेत्यासोबत रोमँटिक सुट्टीवर? चाहत्यांकडून खूलासा

रश्मिका आणि विजय दोघेही मालदीवमध्ये एकत्र सुट्टी एन्जॉय (Enjoy) करत असल्याचा दावा या कपलच्या (Couples) चाहत्यांकडून केला जात आहे.

Oct 9, 2022, 08:10 PM IST

Rashmika Mandanna No Makeup Look : रश्मिकाला मेकअपशिवाय पाहून चाहते हैराण

रश्मिका मंदाना तिच्या नवीन येणाऱ्या बॉलीवूड (Bollywood) चित्रपट गुडबायच्या प्रमोशनमध्ये चांगलीच बीझी आहे.

Oct 3, 2022, 07:02 PM IST

'बात क्यों नही करते मुझसे?', चारचौघात कोणाला प्रेमळ विनवणी करतेय Rashmika Mandanna

नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. त्या  व्हिडीओत रश्मिका विमानतळावर असणाऱ्या काही पापाराझींशी बोलताना दिसत आहे. 

Sep 16, 2022, 02:13 PM IST

'पुष्पा' चित्रपटाच्या यशानंतर रश्मिका मंदानाचा मोठा निर्णय

रश्मिकाचा तिच्या भविष्यासाठी लाभदायक ठरेल?

 

Jan 11, 2022, 02:16 PM IST