www.24taas.com, झी मीडिया मुंबई
सोन्यांच्या दरामध्ये आज पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीत घट होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या दारात वाढ ही झाली आहे. गेले काही दिवस ह्यात थोडीफार घट होत होती. आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे.. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने सोन्याच्या व्यापाऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. काही दिवस सोन्याच्या दरात घट होत होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. मात्र आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
पहा काय आहेत आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या. सोन्याच्या दरात मागील काही दिवसात होत असणारी घट यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ दिसून आली होती. मात्र आज वाढ झाल्याने ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. आज सोन्याच्या दराबरोबर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.
चांदीच्या दरातही वाढ झालेली आहे. सोन्याच्या दरात वाढ झालीये तर चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. पहा वेगवेगळ्या शहरात काय भाव आहेत सोन्याचे...
एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध राज्यातील शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)
मुंबई
सोनं : २७,४४५ रूपये (+३००) (२४ कॅरेट) – २४,९८९ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,०९५ (+४३५)
चेन्नई
सोनं : २७,५२० रूपये (२४ कॅरेट) (+३०५) – २५,२५५ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४५,३८० (+४९५)
दिल्ली
सोनं : २७,८५० रूपये (२४ कॅरेट) (+२८५) - २५,२७३ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,००० (+३००)
कोलकाता
सोनं : २८,०१५ रूपये (२४ कॅरेट) (+४१५) – २५,२५५ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,००० (+५००)
बंगळुरू
सोनं : २७,६०६ रूपये (२४ कॅरेट)
चांदी : ४५,९०० (+२००)
हैदराबाद
सोनं : २७,८६० रूपये (२४ कॅरेट) (-४०) २५,८९८ रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४८,८०० (+३००)
अहमदाबाद
सोनं : २७,४२० रूपये (२४ कॅरेट) - २५,६३० रूपये (२२ कॅरेट)
चांदी : ४६,८७८
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.