जगन्नाथ मंदिरातील मूर्ती दर 12 वर्षांनी का बदलतात? जुन्या मुर्त्यांचे काय होतं?
जगन्नाथ पुरी रथयात्रेला सुरुवात झालीय. ओडिशाच्या पुरीमध्ये मोठ्या उत्साहात हा सोहळा सुरु आहे. 2-3 दिवस रथयात्रा चालेल असं म्हटलं जातंय. जगन्नाथ मंदिराची अनेक रहस्य तुम्हाला माहिती नसतील. दर 12 वर्षांनी जगन्नाथ, बळराम आणि सुभद्राची मूर्ती बदलली जाते. यामागे अनोख कारण आहे. नकलेवार परंपरा असताना शहराची लाईट जाते आणि तेव्हाच अंधारात मुर्ती बदलल्या जातात.
Jul 7, 2024, 10:04 AM ISTजगन्नाथाची रथयात्रा...
Jul 2, 2014, 06:48 PM ISTजगन्नाथाची रथयात्रा...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 29, 2014, 06:38 PM ISTरथयात्रेत बॉम्ब ठेवणाऱ्या तीन दहशतवाद्यांना अटक
तामिळनाडू पोलिसांच्या विशेष तपास पथकाला तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात यश मिळालंय. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी २०११ साली आयोजित केलेल्या रथयात्रेदरम्यान या दहशतवाद्यांनी बॉम्ब ठेवल्याचा तसंच भाजप आणि आरएसएसच्या नेत्यांच्या हत्येचा आरोप या दहशतवाद्यांवर आहे.
Oct 5, 2013, 04:36 PM ISTमोदींची रथयात्रा सुरू; एनडीएचा वाढता विरोध
दोन महिन्यांनी होऊ घातलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेलंय. मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या राज्यभरातल्या यात्रेला आजपासून सुरूवात केली.
Sep 11, 2012, 03:26 PM ISTजन’चेतने’साठी रथयात्रा
माधव भांडारी
रथयात्रेत ‘राम’ राहिला की नाही, हे रथयात्रा सुरू होण्यापूर्वीचं कसं ठरवता येईल. अडवाणींनी आतापर्यंत ज्या काही रथयात्रा काढल्या त्या विशिष्ट उद्देशासाठी काढल्या आहेत.
मोदी-अडवाणी: का रे दुरावा ?
लालकृष्ण अडवाणी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी या दोघांमधील दरी दिवसेंदिवस इतकी वाढतेय की, उद्यापासून सुरू होणा-या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीपासून दोन हात लांबच राहायचं मोदींनी ठरवलंय.
Oct 9, 2011, 01:01 PM IST