Ration Card Update Online: नवीन सदस्याचे नाव शिधापत्रिकेत (Ration Card) ऑनलाइन समाविष्ट करु शकता. त्यासाठी तुम्हाला धान्य पुरवठा कार्यालयात खेटा माराव्या लागणार नाहीत. त्यामुळे तुम्ही आता घरी बसून हे सहज काम करु शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धत जाणून घ्यावी लागेल.
Himachal Govt : राज्यातील लाखो शिधापत्रिकाधारकांसाठी हिमाचल प्रदेश सरकारने हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर दिलासादायक घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेशात 19.50 लाख शिधापत्रिकाधारक आहेत, त्यांना पुढील महिन्यापासून रेशन दुकानातून आणखी अर्धा किलो पीठ मिळणार आहे.
Good news for Ration card holders : शिधापत्रिकाधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. सरकारने 21 किलो गहू, 14 किलो तांदूळ मोफत देणार म्हटले आहे.
Ration Card Cancellation: रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, नवा नियम लक्षात घ्या, अन्यथा होईल नुकसान
Ration Card News : यंदा दिवाळीनिमित्त सरकारकडून 513 कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले. या अंतर्गत लोकांना रेशनचे वाटप केले जाणार आहे. तुमच्याकडेही रेशन कार्ड असेल तर जाणून घ्या तुम्हाला पॅकेजमध्ये कोणते धान्य मिळणार आहे.
Free Ration : काही भागात रेशन डीलर्सकडून गहू आणि तांदूळ वाटण्यास सुरुवात केली आहे. मात्र ऑक्टोबरपासून रेशन योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.
Ration Card Online Apply : तुम्हाला देशातील सरकारी सुविधांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी रेशन कार्ड (Ration Card) आवश्यक आहे.
शिधापत्रिकेमुळे (Ration Card) सर्वसामान्यांना अल्प दरात अन्नधान्य मिळतं. कोरोनाच्या काळात अनेकांना प्रति माणसी ठराविक अन्नधान्य देण्यात आलं.