ravi jadhav

'नटरंग'मध्ये अतुल कुलकर्णी नव्हे, तर दिग्दर्शकाची पहिली पसंती होती कोण ?

'नटरंग'मध्ये अतुल कुलकर्णी नव्हे, तर दिग्दर्शकाची पहिली पसंती होती कोण ?

Director's first choice for 'Natarang' : दिग्दर्शक रवी जाधवचा खुलासा: 'नटरंग'मध्ये असतो ‘हा’ अभिनेता, नाहीतर अतुल कुलकर्णी!    

Jan 13, 2026, 09:21 PM IST
रितेश देशमुखशी वाद झाल्याने रवी जाधवने 'राजा शिवाजी' चित्रपट सोडला? पडद्यामागे नेमकं काय घडलं?

रितेश देशमुखशी वाद झाल्याने रवी जाधवने 'राजा शिवाजी' चित्रपट सोडला? पडद्यामागे नेमकं काय घडलं?

प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी एका पॉडकास्टमध्ये रितेश देशमुखच्या राजा शिवाजी या चित्रपटाबाबत काही गोष्टी सांगितल्या. दरम्यान त्यांनी रितेश देशमुखशी त्यांच्या वाद झाला आणि म्हणून ते या चित्रपटातून बाहेर पडले या अफवांवर सुद्धा स्पष्टीकरण दिले.   

Jan 8, 2026, 07:00 PM IST
बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी; दिग्दर्शक रवि जाधव यांनी स्वतः घडवली गणपतीची मूर्ती, व्हिडीओ पाहून...

बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी; दिग्दर्शक रवि जाधव यांनी स्वतः घडवली गणपतीची मूर्ती, व्हिडीओ पाहून...

दरवर्षी अनेक कलाकार आपल्या घरच्या बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हाताने घडवतात. त्याचप्रमाणे लोकप्रिय दिग्दर्शक रवि जाधव दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती तयार करतात. यंदाही त्यांनी याचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Aug 22, 2025, 01:17 PM IST
कौलारु घर, दारापुढे तुळशी वृंदावन अन्...; रवी जाधव यांच्या कोकणातील घराची झलक पाहिलात का?

कौलारु घर, दारापुढे तुळशी वृंदावन अन्...; रवी जाधव यांच्या कोकणातील घराची झलक पाहिलात का?

आता रवी जाधव यांनी त्यांच्या कोकणातील घराची झलक दाखवली आहे. या व्हिडीओत त्यांनी कोकणातील माघी गणेशोत्सवाचे सेलिब्रेशन दाखवले आहे. 

Feb 15, 2024, 03:28 PM IST
‘मैं अटल हूं’ चित्रपट पाहिल्यानंतर प्रसाद ओकची पोस्ट, म्हणाला 'रवी तुझं...'

‘मैं अटल हूं’ चित्रपट पाहिल्यानंतर प्रसाद ओकची पोस्ट, म्हणाला 'रवी तुझं...'

भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ हा चित्रपट येत्या १९ जानेवारी २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. 

Jan 19, 2024, 10:20 PM IST
कसलं भारी! रवी जाधव यांनी विकत घेतली इकोफ्रेंडली कार... पाहा किती आहे किंमत

कसलं भारी! रवी जाधव यांनी विकत घेतली इकोफ्रेंडली कार... पाहा किती आहे किंमत

Ravi Jadhav : रवि जाधव यांची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या त्यांनी आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी नवी कार घेतल्याचे अनाऊंस केले आहे. 

Oct 15, 2023, 05:48 PM IST
Taali: वडिलांनी घराबाहेर काढलं, अंतिम संस्कारही केले! आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर संघर्ष... कोण आहेत गौरी सावंत?

Taali: वडिलांनी घराबाहेर काढलं, अंतिम संस्कारही केले! आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर संघर्ष... कोण आहेत गौरी सावंत?

Gauri Sawant Reaction on Taali: आज सुष्मिता सेन हिची 'ताली' हा सर्वाधिक लोकप्रिय वेबसिरिज प्रदर्शित झाली आहे. हा चित्रपट गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित आहे. समलैंगी, ट्रान्सजेंडर समुदायाचा संघर्ष हा अजिबातच सोप्पा नाही. आजही त्यांना समाजात दुय्यम दर्जा दिला जातो. गौरी सावंत यांचा संघर्ष मांडणारा त्यांचा जीवनपट जगासमोर आला आहे. 

Aug 15, 2023, 06:16 PM IST
ठरलं! रूपेरी पडद्यावर आकाश ठोसर साकारणार 'बाल शिवाजी', कशी वाटली निवड?

ठरलं! रूपेरी पडद्यावर आकाश ठोसर साकारणार 'बाल शिवाजी', कशी वाटली निवड?

Aakash Thosar as Bal Shivaji: आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा राज्याभिषेकदिन सोहळा संपुर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशात, जगभरात साजरा केला जातो आहे. याच पवित्र दिनाचे औचित्य साधून दिग्दर्शक रवी जाधव यांनी आपल्या 'बाल शिवाजी' या चित्रपटातील प्रमुख भुमिकेतील अभिनेत्याचा चेहरा प्रेक्षकांसमोर आणला आहे. 

Jun 6, 2023, 01:35 PM IST
Main Atal Hoon : अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलत का?

Main Atal Hoon : अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलत का?

आजच्या दिवसाचे निमित्त साधून बॉलिवूडने गोड बातमी शेअर केली आहे.

Dec 25, 2022, 02:27 PM IST
'काहीही करते म्हणून हिला प्रसिद्धी मिळते', Hemangi Kavi चं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

'काहीही करते म्हणून हिला प्रसिद्धी मिळते', Hemangi Kavi चं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

Hemangi Kavi नं सोशल मीडियावर शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत ट्रोलर्सना हेमांगीनं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Dec 2, 2022, 01:36 PM IST
दिग्दर्शक रवी जाधव यांना मातृशोक

दिग्दर्शक रवी जाधव यांना मातृशोक

रवी जाधव यांच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर... वयाच्या 74 व्या वर्षी आईने घेतला आखेरचा श्वास  

May 28, 2022, 04:11 PM IST
'नाचा'च्या रोलमध्ये तुम्हाला आदेश बांदेकरांना पाहायला आवडलं असतं का?

'नाचा'च्या रोलमध्ये तुम्हाला आदेश बांदेकरांना पाहायला आवडलं असतं का?

तब्बल10 वर्षांनी आदेश बांदेकरांनी केला खुलासा 

Nov 9, 2021, 01:06 PM IST

स्पॉटलाईट | न्यूडच्या टीमशी खास बातचीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 26, 2018, 02:24 PM IST
'न्यूड' सिनेमातील अभिनेत्रींना सिनेमाबद्दल काय वाटतं?

'न्यूड' सिनेमातील अभिनेत्रींना सिनेमाबद्दल काय वाटतं?

रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Mar 15, 2018, 03:44 PM IST

मुंबई | न्यूड सिनेमा, काय आहे या सिनेमाचं वेगळेपण?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 15, 2018, 01:55 PM IST

मुंबई | 'न्यू़ड' सिनेमाच्या दिग्दर्शकाशी खास बातचीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 15, 2018, 01:43 PM IST
न्यूड सिनेमाला मिळालं 'A' सर्टिफिकेट

न्यूड सिनेमाला मिळालं 'A' सर्टिफिकेट

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या 'न्यूड' या सिनेमाने सर्व संकट पार केली आहे. 

Jan 18, 2018, 06:15 PM IST

नागपूर | पोलिसांनी बंदुकीचा धाक दाखवत केला बलात्कार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 09:21 PM IST
रवी जाधव करताहेत म्युझिकल "यंटम"ची प्रस्तुती

रवी जाधव करताहेत म्युझिकल "यंटम"ची प्रस्तुती

निर्माता दिग्दर्शक रवी जाधव यांनी सातत्याने हिट चित्रपट दिले आहेत.

Dec 15, 2017, 02:45 PM IST
इफ्फीतून वगळलेल्या 'न्यूड' सिनेमाचा टिझर आऊट

इफ्फीतून वगळलेल्या 'न्यूड' सिनेमाचा टिझर आऊट

 गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून (इफ्फी) वगळण्यात आलेल्या रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' या सिनेमाचा टिझर आऊट झाला आहे.

Nov 15, 2017, 12:37 PM IST