Bank Account Rule:रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यवसायाला एकापेक्षा जास्त चालू खाते ठेवण्यापासून थेट रोखत नाही. मात्र, यावर काही अटी आणि मर्यादा आहेत.
एका ग्राहकांनी एटीएममधून 10 हजार काढायला गेला पण अकाऊंटमधून गेले पण हातात काही आले नाही. पण त्यानंतर या ग्राहकाला 3.28 लाख मिळाले. काय आहे नेमकं प्रकरण पाहूयात.
तुमच्या सेव्हिंग अकाऊंटमधून पुढील 10 पैकी व्यवहार झाल्यास तुम्हाला इनकम टॅक्स विभागाची नोटीस येऊ शकते.
Bank Locker Rules: बँक लॉकरची सुविधा अनेक बँकांकडून दिली जाते. या लॉकरमध्ये लोक त्यांचे महत्त्वाचे कागदपत्रे, दागिने आणि इतर महत्त्वाच्या वस्तू ठेवावत. पण हे लॉकर कोण उघडू शकतं, काय आहे बँक लॉकरचे नियम तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
RBI Imposed Panelty For HDFC and Axis Bank : या बँकांमध्ये अनेकांचीच खाती आहेत. तुम्हीही आहात खातेधारकांच्या या यादीत? पाहा महत्त्वाची बातमी
Damaged Note Exchange RBI Rule: एटीएममधून फाटलेल्या नोटा निघाल्यात का? तर घाबरु नका. पाहा RBIचा नियम काय सांगतो?
RBI Rules : 2 हजारांच्या नोटा बदलण्यासाठी आज शेवटचा दिवस
RBI Currency Notes Update: खराब, फाटलेल्यानोटांची देवाणघेवाण करण्याची सुविधा देण्याचे आदेश आरबीआयने दिले आहे. पण अशा नोटांचे मूल्य निश्चित करण्यासाठी नियम केले गेले आहेत. हे नियम तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
1000 Rupees Notes: काही दिवसांपूर्वीच 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा आरबीआय आणि केंद्राकडून करण्यात आली. ज्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या प्रत्येक घोषणेकडे सर्वांचच लक्ष आहे.
RBI Cancelled 8 Co-Operative Bank License: गेल्या काही काळापासून भारतीय रिझर्व्ह बँकेनं अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करून बँकिंग क्षेत्रात सुतूत्रता आणली आहे. फसव्या बँकांकडून खातेधारकांना होणारा मनस्ताप टाळण्यासाठीसुद्धा आरबीआयनं खास पावलं उचलली आहेत.
Re-KYC Rules: RBI बँकेने नवा नियम लागू केला आहे. याबाबत नवा आदेश जारी केला आहे. आता बँकेत Re-KYC करताना ग्राहकांनी सेल्फ डिक्लेरेशन केलेले पुरेसे असेल. तसेच खातेदारांना त्यांचा पत्ता देखील अपडेट करता येईल.
Coin Deposits:बँकेचे व्यवहार डिजिटल माध्यमातून जलदगतीने होत आहेत. पण असं असलं तरी काही नियम माहिती असणं आवश्यक आहे. देशात चलन जारी करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असतो. सध्या देशात 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नाणी चलनात आहेत.
Credit Card:क्रेडिट कार्डची सवय अंगलट येऊ शकते. कारण एखाद्या महिन्याचं गणित चुकलं की सिबिल आणि क्रेडिट स्कोअरवर चांगलाच परिणाम होतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड नको रे बाबा यासाठी प्रयत्न सुरु होतो. क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी बँकांकडून सल्लामसलत केली जाते. पण तुम्हाला क्रेडिट कार्ड बंद करायचं असेल तर ते सोपं आहे.
अनेकदा आर्थिक गणित कोलमडल्याने ठरावीक तारखेला हफ्ता भरणं कठीण होऊन जातं. अशात बँक कर्जाच्या हफ्त्यासाठी तगादा लावते.
एकापेक्षा जास्त अकाउंट्स वापरात असाल तर अशी काळजी घ्या...
Illegal Loan App: ऑनलाईन कर्ज देणारे अनेक ॲप्स आहेत. जर तुम्ही सर्च केले तर तुम्हाला खूपच पर्याय दिसतात. कारण आता या सारख्या ॲपची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा ऑनलाईन कर्ज प्रकरणात फसवणूक टाळण्यासाठी अर्थमंत्रालयाने मोठे पाऊल उचले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कर्जदारांना मोठा दिलासा दिला आहे.
आता बँकेच्या कर्मचाऱ्याने तुमच्या कामासाठी टाळाटाळ केली, तर तुम्ही त्याची तात्काळ तक्रार करू शकता.
RBI Rules: Damaged currency notes exchange rules : तुमच्याकडे फाटलेल्या नोटा आहेत का ? तुमच्याकडे फाटलेल्या, कोपरे दुमडलेल्या नोटा असतील तर त्या आता रद्द होणार आहेत.
आता बातमी तुमच्या कामाची. आता हॉटेल्स ग्राहकांकडून सेवाशुल्क (No service charge)घेण्यासाठी सक्ती करु शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने दिला आहे.