Credit Card Account बंद करण्यासाठी किती दिवसांचा अवधी लागतो, जाणून घ्या नियम
Credit Card: क्रेडिट कार्डची सवय अंगलट येऊ शकते. कारण एखाद्या महिन्याचं गणित चुकलं की सिबिल आणि क्रेडिट स्कोअरवर चांगलाच परिणाम होतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड नको रे बाबा यासाठी प्रयत्न सुरु होतो. क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी बँकांकडून सल्लामसलत केली जाते. पण तुम्हाला क्रेडिट कार्ड बंद करायचं असेल तर ते सोपं आहे.
Dec 19, 2022, 03:35 PM ISTUPI ट्रान्सक्शन फेल झाल्यानंतरही पैसे कापले, तक्रार कुठे करायची? आणि कारणे जाणून घ्या
UPI Payment: डिजिटल पेमेंट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खात्यातून पैसे वजा होऊनही ट्रान्सक्शन झालं नसल्याचं दाखवलं जातं. त्यामुळे आपले पैसे बुडाले असाच समज होतो. त्यामुळे डोक्यावर हात मारायची वेळ येते. पण असं कधी झालं तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला याबाबतची तक्रार नेमकी कुठे करायची आणि त्यामागची कारणं सांगणार आहोत.
Dec 16, 2022, 04:54 PM ISTव्हायरल पोलखोल | ATM मधून पैसे काढल्यावर 2 वेळा कॅन्सल बटन दाबल्यास पिन सुरक्षित? पाहा काय आहे सत्य?
Pin safe if cancel button is pressed 2 times after withdrawal from ATM? See what is the truth?
Dec 14, 2022, 10:45 PM ISTFact Check : कॅन्सल बटण दोनदा दाबल्यास ATM पिन सुरक्षित?
एटीएममधून (Atm) पैसे काढताना एक अतिशय उपयुक्त टीप म्हणजे एटीएम मशिनमध्ये कार्ड टाकण्यापूर्वी कॅन्सल बटण दोनदा दाबा.
Dec 14, 2022, 10:28 PM IST
Rbi : आरबीआयची 13 बँकांवर कारवाई, खातेधारकांच्या पैशांचं काय?
आरबीआयने (reserved bank of india) या 13 बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
Dec 12, 2022, 11:10 PM IST
RBI नं घेतलेल्या कठोर निर्णयाचा शेअर मार्केटला फायदा? पाहा कुठे करावी अचूक गुंतवणूक
Reserve Bank Repo Rate: आरबीआयनं नुकतंच रेपो रेटमध्ये वाढ केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बॅंकांचे व्याजदर (interest rate hike) वाढणार असून आत्ता सर्वसामान्यांना आपला EMI वाढवून बॅंकेला परत द्यावा लागणार आहे.
Dec 9, 2022, 09:18 AM ISTव्हायरल पोलखोल | गुगल पे अॅपला RBI ची मान्यता नाही? पाहा काय आहे सत्य?
Google Pay app not approved by RBI? See what is the truth?
Dec 8, 2022, 10:20 PM ISTमहागाईसंदर्भात RBI चं मोठं वक्तव्य; Much Awaited भूमिका सर्वांसमोर स्पष्ट
RBI on Inflation: काल रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं पत्रकार परिषद (Reserve Bank of India Monetary Policy Committee Statement) घेऊन रेपो रेट वाढवल्याची घोषणा केली त्यामुळे महागाईला आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयनं अनेक कठोर पाऊलं उचलली आहेत.
Dec 8, 2022, 10:54 AM ISTUPI युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता पेमेंट करण्यासाठी मिळणार ही सुविधा
Single Block and Multiple Debits: गेल्या काही वर्षात डिजिटल व्यवहाराचं प्रमाण वाढलं आहे. बाजार असो की प्रवास सर्वच ठिकाणी डिजिटल माध्यमातून पेमेंट होत आहे. पेमेंट करण्यासाठी तुम्ही अनेकदा युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
Dec 7, 2022, 06:48 PM ISTReserve Bank Monetary Policy | तुमचं कर्ज महागलं, आरबीआयकडून रेपो दरात वाढ
Reserve Bank Monetary Policy RBI Repo Rate Increased
Dec 7, 2022, 05:25 PM ISTDemonetization : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालयकडून कानउघाडणी, रिझव्र्ह बँकेला सुनावले
Demonetization in India : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालय आणि रिझर्व्ह बँक आमनेसामने आलेत. मोदींनी अचानक नोटबंदी (Note Bandi) जाहीर केली होती. याच निर्णयाला आव्हान देणाऱ्या 58 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी सुरु आहे.
Dec 7, 2022, 11:02 AM ISTRepo Rate संदर्भात RBI चा मोठा निर्णय; गृहकर्ज अन् कार लोन झाले महाग, 'हे' आहे कारण
RBI Repo Rate Hike: नुकत्याच झालेल्या आरबीआयच्या पतधोरणाच्या बैठकीचे ( RBI MPC Policy ) मुद्दे जनतेला सांगताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये 35 बीपीएसची वाढ सांगितली आहे.
Dec 7, 2022, 10:16 AM ISTPost Office Scheme : विवाहितांची चांदी; पोस्टाच्या खात्यात थेट येणार 50 हजारांहून जास्त रक्कम
Post Office Monthly Saving Scheme : सहसा लग्न झालेल्या मंडळींसमोर एक मोठा प्रश्न असतो तो म्हणजे आर्थिक जुळवाजुळव करण्याचा. आता मात्र तुमची दमछाक होणार नाही.
Dec 7, 2022, 10:10 AM ISTRBI : बँकांमध्ये होणार हा बदल, खासगीकरणानंतर रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय, बदलणार संपूर्ण सिस्टम !
Reserve Bank Of India Latest News: देशातील बँकांबाबत महत्वाची बातमी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांबाबत (RBI News) मोठे नियोजन करत आहे, ज्यामुळे देशभरातील करोडो ग्राहकांना फायदा होईल.
Dec 2, 2022, 09:10 AM ISTE- Rupyee | देशात उद्यापासून वापरात येणार ई-रुपी चलन, कसे असेल हे डिजीटल चलन पाहा?
E- Rupyee will launch tomorrow
Nov 30, 2022, 12:15 PM IST