Adani Group: अदानींना धक्क्यावर धक्के, RBI अॅक्शन मोडवर, बँकांना दिल्या 'या' सुचना!
Adani Group Row : गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी 20 हजार कोटींचा एफपीओ (FPO) रद्द करण्याचा निर्णय घेतला अन् त्यानंतर आयबीआय सतर्क झाल्याचं पहायला मिळतंय.
Feb 2, 2023, 03:26 PM ISTUnion Budget 2023 : लोकसभेत आर्थिक सर्व्हेक्षण सादर, 6.5 टक्के विकासदराचा अंदाज
Economic Survey 2023 : केंद्र सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पाच्या (Union Budget 2023) एक दिवस आधी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर केला. भारतातील महागाई दर कमी होण्याची शक्यता आहे.
Jan 31, 2023, 03:49 PM ISTViral Polkhol | Fact Check | पेनाने लिहिलेल्या नोटा चलनातून बाद होणार?
Viral Polkhol Fact Check on Notes written by pen to be withdrawn from circulation
Jan 10, 2023, 10:55 PM ISTBank Privatisation : आता SBI सुद्धा Private होणार? सरकारनं सांगितला नेमका प्लान
Bank Privatisation : एसबीआयमध्ये घरातील किमान एका तरी व्यक्तीचं खातं असतं. सुरक्षित ठेवी, गुंतवणुकीची हमी आणि सरकारच्य़ा योजनांचा लाभ असा एकंदर अनुभव ही बँक खातेधारकांना देते, पण....
Jan 10, 2023, 02:20 PM ISTSBI-HDFC-ICICI बँकेच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी नवीन नियम, RBI कडून नवा आदेश जारी
Re-KYC Rules: RBI बँकेने नवा नियम लागू केला आहे. याबाबत नवा आदेश जारी केला आहे. आता बँकेत Re-KYC करताना ग्राहकांनी सेल्फ डिक्लेरेशन केलेले पुरेसे असेल. तसेच खातेदारांना त्यांचा पत्ता देखील अपडेट करता येईल.
Jan 7, 2023, 09:05 AM ISTNo Need To Go To Bank For KYC | आता KYC साठी बँकेत जायची गरज नाही, घरबसल्या करा KYC अपडेट
Now no need to go to bank for KYC, do KYC update at home
Jan 6, 2023, 08:50 PM ISTRBI : तुमचे खाते 'या' बँकेत आहे का? RBI ने जारी केली असुरक्षित बँकाची यादी
India's Safest Bank: आरबीआयने एक यादी जाहीर केली असून यामध्ये तुमचे पैसे कोणत्या बँकेत सुरक्षित आहेत किंवा कोणत्या बँकेत तुमचे पैसे सुरक्षित नाहीत याबद्दल सांगण्यात आले आहे.
Jan 6, 2023, 11:06 AM ISTViral Polkhol | 'गुगल पे'ला आरबीआयची मान्यता नाही? पाहा काय आहे सत्य?
Google Pay not approved by RBI? See what is the truth?
Jan 5, 2023, 11:30 PM ISTRBI ची मोठी घोषणा, 180 बँकांच्या कोट्यवधी ग्राहकांना बसणार फटका, या बँकांत तुमचे खाते आहे का?
RBI Latest News: भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) अनेक बँकाना मोठा झटका दिला आहे. 180 बँकांवर मोठी कडक कारवाई केली आहे.
Jan 3, 2023, 08:24 AM ISTबँक खात्यात किती नाणी जमा करू शकता? जाणून घ्या काय सांगतो RBI चा नियम
Coin Deposits: बँकेचे व्यवहार डिजिटल माध्यमातून जलदगतीने होत आहेत. पण असं असलं तरी काही नियम माहिती असणं आवश्यक आहे. देशात चलन जारी करण्याचा अधिकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे असतो. सध्या देशात 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नाणी चलनात आहेत.
Dec 29, 2022, 06:22 PM ISTBank Holiday in January 2023: बँकेतील कामं पटापट उरकून घ्या, जानेवारीत बँका 'इतके' दिवस बंद!
january 2023 bank closed: आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार या महिन्यात बँका एकूण 13 बंद असणार ( List Of Bank Holiday) आहेत.
Dec 28, 2022, 09:23 PM IST50 पैशांचं नाणं खरंच बंद झालं आहे का? RBI रिपोर्टमधून 'ही' माहिती आली समोर
50 paisa coin: व्यवहारातून 50 पैशाचं नाणं जवळपास हद्दपार झाल्याचं चित्र आहे. इतकंच काय तर भिकारी सुद्धा हे नाणं घेण्यास नकार देतात. त्यामुळे 50 पैसे बंद झाल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र आरबीआय रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वार्षिक अहवालात कोणत्या नोटा आणि नाणी चलनात आहेत, याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
Dec 26, 2022, 04:14 PM ISTBank Rules: RBI च्या घोषणेनंतर, 1 जानेवारीपासून बदलणार बँकांशी संबंधित हा मोठा नियम
Bank Rules: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून बँकेसंदर्भात अतिशय महत्त्वाचा नियम लागू होणार आहे. त्यामुळं तुम्हीही बँकेकडून दिल्या जाणाऱ्या या सेवेचा उपभोग घेत असाल तर, या नियमाविषयी सविस्तर माहिती नक्की वाचा.
Dec 24, 2022, 09:14 AM ISTFact Check : पुन्हा येणार 1000 रुपयाची नवी नोट, काय आहे सत्य जाणून घ्या
video viral 1 जानेवारीपासून पुन्हा येणार 1000 रुपयांची नवी नोट, बंद होणार 2000 रुपयांची नोट, चाललंय तरी काय?
Dec 22, 2022, 01:45 PM IST
व्हायरल पोलखोल | नवीन वर्षात 2 हजारांची नोट बंद होणार? पाहा काय आहे सत्य?
2000 note will be discontinued in the new year? See what is the truth?
Dec 19, 2022, 10:20 PM IST