Devendra Fadnavis On New India Co operative Bank Issue: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बँकेवरील कारवाईबद्दल पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
New India Co operative Bank News: मुंबईसहीत एकूण चार शहरांमध्ये या बँकेच्या शाखा आहेत. या बँकेचे एकूण ग्राहक आहेत कितीच्या ठेवी बँकेत आहेत पाहूयात...
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आरबीआयने बँकेवर व्यापारबंदी लादली आहे. नवीन कर्ज देण्यावर आणि ठेवींवर आरबीआयने बंदी घातली आहे. तसंच नवीन गुंतवणूक, नवीन देयके, नवीन ठेवी घेण्यावरही बंदी आहे. बँकेची स्थिती सुधारेपर्यंत आरबीआयचे निर्बंध कायम राहणार आहेत.
RBI To Issue Rs 50 Rs New Notes: 50 रुपयांनी नवीन नोट जारी केली जाणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात माहिती दिली आहे.
RBI Cuts Repo Rate New EMI Calculator: आरबीआयने तब्बल 5 वर्षांनंतर रेपो रेट कमी केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
RBI Repo Rate: गृहकर्जाचा ईएमआय कमी व्हावा यासाठी वाट पाहणाऱ्यांच्या अपेक्षा 7 फेब्रुवारीला पूर्ण होऊ शकतात. रिझर्व्ह बँकेची आर्थिक आढावा बैठक आजपासून सुरू झाली आहे. 7 फेब्रुवारी रोजी आरबीआय गव्हर्नर बैठकीचे निकाल सादर करतील.
RBI News : देशात आणखी एक हादरवणारा घोटाळा समोर. शेंगदाणे विकणाऱ्याकडे सापडलं घबाड... पाहा नेमकं काय आणि कुठे घडलं...
RBI Rule:RTGS आणि NEFT वापरणाऱ्या ग्राहकांना पैसे पाठवलेल्या बँक खात्याचे नाव व्हेरिफाइड करता येणार आहे.
RBI On Freebies: राज्याराज्यांमध्ये काय चाललंय काय? कर्जमाफीपासून विविध आर्थिक योजनांवरील खर्चावर RBI चा कटाक्ष; सामान्यांवर कसा परिणाम?
RBI: भारतीय रिझर्व्ह बँकेने दैंनदिन व्यवहारातून पाच रुपयांची नाणे बंद केली आहेत. त्यामागचे कारण समोर आले आहेत.
RBI Decesion on 5 rupees Coin :जेव्हा कधी एखाद नाणं किंवा नोट बंद करायची असेल तेव्हा आरबीआयने केंद्र सरकारसमोर नोटा आणि नाण्यासंदर्भात प्रस्ताव ठेवते.
Reserve Bank of India Governor Never Signs this Note :रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची का नसते या नोटेवर कधीच सही? जाणून घ्या कारण...
RBI Monetary Policy REPO Rate: सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे बिरुद लावून आपल्याच हाताने आपली पाठ थोपटणे सोपे आहे; मात्र रिझर्व्ह बँकेच्या ताज्या पतधोरणात याचे प्रतिबिंब उमटताना का दिसत नाही?
Gold Reserve: या मोठ्या आर्थिक व्यवहारासंदर्भातील खुलासा भारतीय संस्थेने नाही तर एका अंतरराष्ट्रीय संस्थेनं केला आहे. काही महत्त्वाची आकडेवारी यामधून समोर आली आहे. नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात...
RBI MPC Meeting: घराचा आणि कारचा थोडक्यात कर्जाचा हफ्ता वाढला की कमी झाला? आरबीआयकडून करण्यात आली बहुप्रतिक्षित घोषणा.
Reserve Bank of India: रिझर्व्ह बँकेच्या वतीनं काही दिवसांपूर्वीच पतधोरण जाहीर करत रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यानंकर आता देशातील आर्थिक स्थितीसंदर्भात आरबीआयच्या वतीनं काही गोष्टी सुस्पष्ट करण्यात आल्या आहेत.
Home Loan : गृहकर्जाचे हफ्ते भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी...ईएमआय वाढला की कमी झाला? पाहा RBI नं सविस्तर माहिती देत म्हटलं तरी काय...
10 Rupees Coin: 10 रुपयांचनाण तुरुंगात जाण्यासाठी कारणीभूत ठरेल असं कोणी सांगितलं तर?