rbi

50 पैशांचं नाणं खरंच बंद झालं आहे का? RBI रिपोर्टमधून 'ही' माहिती आली समोर

50 paisa coin: व्यवहारातून 50 पैशाचं नाणं जवळपास हद्दपार झाल्याचं चित्र आहे. इतकंच काय तर भिकारी सुद्धा हे नाणं घेण्यास नकार देतात. त्यामुळे 50 पैसे बंद झाल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र आरबीआय रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वार्षिक अहवालात कोणत्या नोटा आणि नाणी चलनात आहेत, याबाबतची माहिती देण्यात आली आहे. 

Dec 26, 2022, 04:14 PM IST

Bank Rules: RBI च्या घोषणेनंतर, 1 जानेवारीपासून बदलणार बँकांशी संबंधित हा मोठा नियम

Bank Rules: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी 2023 पासून बँकेसंदर्भात अतिशय महत्त्वाचा नियम लागू होणार आहे. त्यामुळं तुम्हीही बँकेकडून दिल्या जाणाऱ्या या सेवेचा उपभोग घेत असाल तर, या नियमाविषयी सविस्तर माहिती नक्की वाचा. 

Dec 24, 2022, 09:14 AM IST

Fact Check : पुन्हा येणार 1000 रुपयाची नवी नोट, काय आहे सत्य जाणून घ्या

 video viral 1 जानेवारीपासून पुन्हा येणार 1000 रुपयांची नवी नोट, बंद होणार 2000 रुपयांची नोट, चाललंय तरी काय?

 

 

Dec 22, 2022, 01:45 PM IST

Credit Card Account बंद करण्यासाठी किती दिवसांचा अवधी लागतो, जाणून घ्या नियम

Credit Card: क्रेडिट कार्डची सवय अंगलट येऊ शकते. कारण एखाद्या महिन्याचं गणित चुकलं की सिबिल आणि क्रेडिट स्कोअरवर चांगलाच परिणाम होतो. त्यामुळे क्रेडिट कार्ड नको रे बाबा यासाठी प्रयत्न सुरु होतो. क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी बँकांकडून सल्लामसलत केली जाते. पण तुम्हाला क्रेडिट कार्ड बंद करायचं असेल तर ते सोपं आहे. 

Dec 19, 2022, 03:35 PM IST

UPI ट्रान्सक्शन फेल झाल्यानंतरही पैसे कापले, तक्रार कुठे करायची? आणि कारणे जाणून घ्या

UPI Payment: डिजिटल पेमेंट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खात्यातून पैसे वजा होऊनही ट्रान्सक्शन झालं नसल्याचं दाखवलं जातं. त्यामुळे आपले पैसे बुडाले असाच समज होतो. त्यामुळे डोक्यावर हात मारायची वेळ येते. पण असं कधी झालं तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला याबाबतची तक्रार नेमकी कुठे करायची आणि त्यामागची कारणं सांगणार आहोत. 

Dec 16, 2022, 04:54 PM IST

Fact Check : कॅन्सल बटण दोनदा दाबल्यास ATM पिन सुरक्षित?

 एटीएममधून (Atm) पैसे काढताना एक अतिशय उपयुक्त टीप म्हणजे एटीएम मशिनमध्ये कार्ड टाकण्यापूर्वी कॅन्सल बटण दोनदा दाबा.

 

Dec 14, 2022, 10:28 PM IST

Rbi : आरबीआयची 13 बँकांवर कारवाई, खातेधारकांच्या पैशांचं काय?

आरबीआयने (reserved bank of india) या 13 बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

 

Dec 12, 2022, 11:10 PM IST

RBI नं घेतलेल्या कठोर निर्णयाचा शेअर मार्केटला फायदा? पाहा कुठे करावी अचूक गुंतवणूक

Reserve Bank Repo Rate: आरबीआयनं नुकतंच रेपो रेटमध्ये वाढ केल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बॅंकांचे व्याजदर (interest rate hike) वाढणार असून आत्ता सर्वसामान्यांना आपला EMI वाढवून बॅंकेला परत द्यावा लागणार आहे. 

Dec 9, 2022, 09:18 AM IST

महागाईसंदर्भात RBI चं मोठं वक्तव्य; Much Awaited भूमिका सर्वांसमोर स्पष्ट

RBI on Inflation: काल रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं पत्रकार परिषद (Reserve Bank of India Monetary Policy Committee Statement) घेऊन रेपो रेट वाढवल्याची घोषणा केली त्यामुळे महागाईला आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयनं अनेक कठोर पाऊलं उचलली आहेत.

Dec 8, 2022, 10:54 AM IST

UPI युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता पेमेंट करण्यासाठी मिळणार ही सुविधा

Single Block and Multiple Debits: गेल्या काही वर्षात डिजिटल व्यवहाराचं प्रमाण वाढलं आहे. बाजार असो की प्रवास सर्वच ठिकाणी डिजिटल माध्यमातून पेमेंट होत आहे. पेमेंट करण्यासाठी तुम्ही अनेकदा युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. 

Dec 7, 2022, 06:48 PM IST

Demonetization : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालयकडून कानउघाडणी, रिझव्‍‌र्ह बँकेला सुनावले

 Demonetization in India : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालय आणि रिझर्व्ह बँक आमनेसामने आलेत. मोदींनी अचानक नोटबंदी (Note Bandi) जाहीर केली होती. याच निर्णयाला आव्हान देणाऱ्या 58 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी सुरु आहे. 

Dec 7, 2022, 11:02 AM IST