IPL 2024 Auction: पिझ्झा, आईस्क्रीम आणि...; लिलावात कोट्यवधी कमावणाऱ्या खेळाडूंचं फेवरेट फूड माहितीये का?
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा लिलाव नुकताच दुबईत झाला आणि ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने 24.75 कोटी रुपयांना विकत घेत इतिहास घडवला. महागड्या खेळाडूंच्या यादीत उमेश यादव आणि शिवम मावी या भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे.
Dec 20, 2023, 11:09 AM IST
IPL 2024 मधील सर्वात तरुण खेळाडू कोण माहितेय का ?
Dec 19, 2023, 06:16 PM ISTमुंबई इंडियन्सचे सर्वात महागडे खेळाडू, किंमत ऐकून व्हाल थक्क...
Dec 19, 2023, 05:13 PM ISTIPL 2024 : हर्षल पटेलला मिळाले इतके पैसे, वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
IPL 2024 चा मिनी लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत पार पडला आहे. आपल्या आवडत्या खेळाडूला आपल्या आवडत्या संघात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याचबरोबर फ्रँचायझीही आपल्या संघात सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश करण्यास उत्सुक आहेत.
Dec 19, 2023, 04:09 PM ISTIPL 2024 Auction: मिचेल स्टार्क, कमिन्स, डॅरिल मिचेलवर पैशांची बरसात...पाहा कोणता खेळाडू कोणत्या संघात
IPL 2024 Auction: आयपीएल 2024 साठी दुबईत झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये खेळाडूंवर करोडो रुपयांची बरसातझाली. 10 फ्रँचाईजीने 332 खेळाडूंमधून आपल्या संघांसाठी खेळाडू निवडले. या ऑक्शनमध्ये अनेक खेळाडूंना करोडपती बनवलं. कोणत्या खेळाडूला किती कोटी मिळाले आणि कोणत्या संघात गेला यावर नजर टाकूया
Dec 19, 2023, 03:55 PM IST2023 हे वर्ष रोहित शर्मासाठी ठरलं भयंकर; पाहा काय काय गमावलं
रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने फायनल गमावून आयसीसीच्या दोन्ही ट्रॉफी गमावल्या.
या वर्षी जूनमध्ये खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
डब्ल्यूटीसी फायनलमध्ये रोहितच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव झाला.
Dec 19, 2023, 01:23 PM ISTIPL Auction 2024 : या Top 10 अनकॅप्ड प्लेअर्सवर पडणार पैशांचा पाऊस...
Dec 18, 2023, 05:38 PM ISTIPL 2024 Auction Live Streaming: पहिल्यांदाच दुबईत आयपीएल लिलाव, पाहा कधी सुरू होणार अन् कुठे पाहाल LIVE स्ट्रिमिंग?
IPL 2024 Auction Live Streaming: दुबईच्या वेळेनुसार आयपीएलचा लिलाव हा मंगळवार 19 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार हा लिलाव दुपारी 1 वाजता सुरू होईल.
Dec 18, 2023, 04:32 PM ISTIPL Auction 2024: 5 खेळाडू, ज्यांच्यावर कोटींची बोली लागू शकते
IPL 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबईत होणार आहे. 10 फ्रँचायझींसाठी एकूण 333 खेळाडू ग्रॅबसाठी आहेत.
Dec 18, 2023, 01:17 PM IST
Cameron Green: आयपीएलपूर्वी RCB ला मोठा धक्का; ऑलराऊंडर कॅमरून ग्रीन गंभीर आजाराने ग्रस्त
Cameron Green: ऑस्ट्रेलियाच्या टीमसाठी मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन आजारी असल्याचं समोर आलंय.
Dec 14, 2023, 11:19 AM ISTआंतरराष्ट्रीच नाही तर आयपीएलमधूनही बाहेर, महाराष्ट्राच्या खेळाडूची क्रिकेट कारकिर्द संपली?
IPL 2024 : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेनंतर आता भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे ते आयपीएलच्या नव्या हंगामावर. येत्या 19 डिसेंबरला आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. पण यात टीम इंडियासाठी खेळलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूचं नाव नाहिए.
Dec 13, 2023, 08:58 PM ISTRCB चं चुकलंच! ज्याला बाहेर केले त्यानंच झळकावलं शतक
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 साठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लिलावापूर्वी अष्टपैलू शाहबाज अहमदचा सनरायझर्स हैदराबादशी व्यवहार केला होता.
शाहबाजला संघातून काढून आरसीबीने चूक केली असावी. आता शाहबाजने विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार खेळी केली आहे.
Dec 11, 2023, 06:37 PM ISTइरफान पठाणची मोठी भविष्यवाणी! 'हा' बॉलर ठरणार CSK साठी गेम चेंजर
Irfan Pathan predicted : इरफान पठाण याने सीएसकेच्या बेस्ट गोलंदाजाविषयी मोठी भविष्यवाणी केलीये. इरफाण पठाणने सीएसकेसाठी हर्षल पटेलच्या (Harshal Patel) नावाची शिफारस केली आहे.
Dec 11, 2023, 04:22 PM ISTIPL 2024 : 'आम्ही त्याला RCB सोडायला सांगितली पण...', बंगळुरूच्या ट्विटने उडाली खळबळ!
RCB retained Mr Nags : आरसीबीने एक ट्विट केलंय. त्यात त्याने आपल्या कुटुंबातील एका व्यक्तीला संघ सोडण्यासाठी सांगितलं होतं. आरसीबीचं हे मजेशीर ट्विट मिस्टर नॅग्सशी संबंधित आहे.
Nov 27, 2023, 03:54 PM ISTIPL 2024 Auction: कोणाला संधी? कोणाला डच्चू? पाहा संपूर्ण 10 संघाचा स्कॉड!
IPL 2024 Player Retentions Full List : इंडियन प्रीमियर लीग 2024 सीझनसाठी खेळाडू रिटेन्शन विंडो आज बंद होत असताना, 10 फ्रँचायझींनी एकत्रितपणे 173 खेळाडूंना कायम ठेवलं आहे. राखून ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे...
Nov 26, 2023, 11:27 PM IST