rcb

WPL 2024 Final: ई साला कप 'नामदु'; ट्रॉफीसोबत स्मृती मंधानाने जिंकली चाहत्यांची मनं

WPL 2024 Final: विजयानंतर बोलताना स्मृतीने, ई साला कप नामदु असं म्हटलंय. कन्नड माझी पहिला भाषा नाही मात्र चाहत्यांसाठी हे म्हणणं महत्त्वपूर्ण आहे, असंही स्मृतीने म्हटलं.

Mar 18, 2024, 07:25 AM IST

IPL मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी टीम कोणती?

IPL मध्ये सर्वाधिक षटकार लगावणारी टीम कोणती? 

Mar 15, 2024, 08:35 PM IST

60 दिवसांनंतर विराट उचणार बॅट, 'या' तारखेला मैदानावर उतरणार

Virat Kohli : भारत आणि इंग्लंडदरम्यान नुकत्याच झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतून टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहलीने ब्रेक घेतला होता. आता तब्बल 60 दिवसांनंतर विराट कोहली पुन्हा मैदानात उतरणार आहे. आयपीएलसाठी लवकरच तो सराव सुरुवात करणार आहे. 

Mar 14, 2024, 09:35 PM IST

IPL 2024 : आरसीबी संघाचं नाव बदलणार

IPL 2024 : भारतीय क्रिकेट चाहत्यांना आता आयपीएलच्या सतराव्या हंगामाची उत्कुसता लागली आहे. पण त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ आपल्या नावात बदल करण्याची शक्यता आहे. तसे संकेत देणारा व्हिडिओही आरसीबीने शेअर केला आहे. 

Mar 14, 2024, 08:23 PM IST

IPL 2024 : आरसीबीला मोठा धक्का, होम ग्राऊंडवर एकही सामना होणार नाही? 'हे' आहे कारण

Bengaluru Water Crisis: आयपीएलच्या सतराव्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होतेय. चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरदरम्यान पहिला सामना रंगणार आहे. पण यादरम्यान आरसीबी संघासाठी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Mar 13, 2024, 05:50 PM IST

IPL 2024 : लवकर विराटच्या नावे होणार नवा विक्रम; टी-20 मध्ये पहिला भारतीय बनणार

Virat Kohli : IPL 2024 चा पहिला सामना धोनीच्या सीएसके आणि डू प्लेसीसच्या आरसीबीमध्ये 22 मार्चला चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पण या मॅचमध्ये बंगळूरूचा स्टार बॅट्समन विराट कोहली याच्याकडे आणखी एक विक्रम बनवण्याची संधी आहे. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात विराट कोहली फक्त 6 धावा करून टी 20 क्रिकेटमध्ये आणखी विक्रमाची नोंद करणार आहे. 

Mar 13, 2024, 05:02 PM IST

IPL 2024 : देवापुढे हात जोडले, नारळ फोडला आणि...; मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये हार्दिक पांड्याची अनोखी एंट्री. पाहा व्हिडीओ

IPL 2024 : आयपीएल 2024 सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्सच्या टीमने रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याला टीमचा कॅप्टन घोषित केले होते. नुकताच हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये अनोखी एन्ट्री केलेली आहे आणि सोशल मिडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. मुंबई इंडियन्स आपल्या आयपीएल 2024 च्या सिझनची सुरूवात 24 मार्चला गुजरात टायटन्सविरूद्ध करणार आहे.

Mar 12, 2024, 03:53 PM IST

IPL 2024 : 'हे माझं शेवटचं आयपीएल!'; स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच 'या' दिग्गज खेळाडूची रिटायरमेंटची घोषणा

IPL 2024 News in Marathi : आयपीएलमध्ये असे काही खेळाडू असतात जे कधीच विसरता येत नाही. मागच्या अनेक वर्षांपासून एकाच टीमशी संबंधित राहिल्यामुळे हे खेळाडू त्या टीमच्या फॅनच्या कायम लक्षात राहतात. 

Mar 7, 2024, 02:07 PM IST

आयपीएलपूर्वी RCB ला मिळाला 'ग्रीन' सिग्नल, विराटच्या पठ्ठ्यानं रचला 'हा' खास रेकॉर्ड

Australia vs New Zealand : कांगारू टीमकडून कॅमेरन ग्रीनने (Cameron Green) शतकीय खेळी करत आयपीएलपूर्वी आरसीबीला (RCB) गुड न्यूज दिली आहे.

Feb 29, 2024, 07:23 PM IST

धोनीच्या सीएसकेला धक्का, हा खेळाडू झाला IPL च्या आधी जखमी.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-20  सामन्यात विकेटकिपिंग करताना कॉन्वे ला डाव्या अंगठ्याला ही दुखापत झाली असुन, यामुळे आयपीएल सुरु होण्याआधी सीएसकेची चिंता वाढली आहे.

Feb 23, 2024, 04:37 PM IST

IPL 2024 : 'होय, आरसीबीने चूक केली...', यजुवेंद्र चहलबाबत माईक हेसनचा सनसनाटी खुलासा!

आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी टीम इंडियाचा स्टार लेग स्पिनर युझी चहल याला आरसीबीने रिलीज केलं होतं. मात्र, त्याला पुन्हा आरसीबीला (RCB) संघात घेता आलं नाही. त्यावर संचालक माईक हेसन यांनी मोठा खुलासा केला आहे. 

Feb 19, 2024, 07:26 PM IST

IPL 2024 : 'आरसीबीने यंदा आयपीएल जिंकली तर...', इरफान पठाणची मोठी भविष्यवाणी!

Irfan Pathan On RCB : आरसीबी फॅन्सच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारं एक वक्तव्य टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाण याने केलं आहे. 

Feb 12, 2024, 11:32 PM IST

'आम्हालाही कप जिंकून दे' म्हणत धोनीला RCB च्या कॅप्टनशीपची ऑफर? धोनी म्हणाला, 'तो संघ..'

IPL 2024 Dhoni RCB Offer: रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद काढून घेतल्यानंतर तो दुसऱ्या संघात जाण्याची जोरदार चर्चा असतानाच आता धोनीला थेट आरसीबीकडून खेळण्याची ऑफर आलीय.

Dec 21, 2023, 11:44 AM IST

त्याला 9 कोटींचा फायदा पण RCB ला मोठा आर्थिक फटका; महिला ऑक्शनरची चूक पडली महागात

IPL 2024 Auction Auctioneer Mallika Sagar Mistake: इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ऑक्शनर म्हणून एका महिलेने काम पाहिलं. मात्र त्यांच्या एका चुकीचा फटका आरसीबीला बसला.

Dec 20, 2023, 05:03 PM IST

IPL 2024 च्या लिलावानंतर Viral झाली RCB ची Playing XI; यादी पाहिल्यावर गोंधळून जाल

IPL 2024 Auction RCB Playing 11: आयपीएल 2024 साठीचा लिलाव दुबईमध्ये पार पडला. या लिलावामध्ये सहभागी झालेल्या 10 संघांपैकी विराट कोहलीचा आरसीबी संघ फारच ट्रोल होत आहे.

Dec 20, 2023, 04:17 PM IST