rcb

MS Dhoni : प्लीज कर्णधारपद सोडू....; विमानात पायलटने केली धोनीबाबत खास अनाऊंसमेंट!

पुढच्या सिझनमध्ये धोनी खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान अनेक चाहते तसंच क्रिकेटमधील तज्ज्ञ व्यक्ती धोनीला कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली आहे. मुख्य म्हणजे पायलटने विमानामध्येच अनाऊंसमेंट करताना ही विनंती केली. 

Apr 9, 2023, 05:41 PM IST

AB de Villiers: LIVE कार्यक्रमात डिव्हिलियर्सचं पत्नीसोबत भांडण; Danielle ला अचानक काय झालं? पाहा Video

AB de Villiers fight Wife Danielle Video: एका मुलाखतीत, कोणत्या संघाला सपोर्ट करत आहेत. या प्रश्नाच्या उत्तरात डिव्हिलियर्सने लगेच आरसीबीचे नाव घेतले पण त्याची पत्नी डॅनियल केकेआरला सपोर्ट करत होती. त्यावेळी दोघांमध्ये वाद (AB de Villiers Danielle fight) पेटल्याचं दिसून आलंय.

Apr 8, 2023, 05:11 PM IST

SRK Virat Dance Video: झुमे जो विराट... SRK बरोबर मैदानातच 'झुमे जो पठाण'वर थिरकला King Kohli

Shah Rukh Khan Virat Kohli Jhoome Jo Pathaan Dance: इडन गार्डन्सवरील सामन्यामध्ये केकेआरने आरसीबीला पराभूत केल्यानंतर शाहरुखने विराटसोबत पठाणमधील गाण्यावर केला भन्नाट डान्स

Apr 7, 2023, 11:13 AM IST

IPL: दोन King एकाच फ्रेममध्ये! Shah Rukh Khan ने लाडाने पकडला Virat Kohli चेहरा अन्...

IPL 2023 KKR vs RCB Shah Rukh Khan: इडन गार्डन्सवर झालेल्या सामना पाहण्यासाठी शाहरुख खानबरोबरच त्याची मुलगी सुहाना आणि केकेआरची सहमालकीण जुही चावलाही उपस्थित होती.

Apr 7, 2023, 10:34 AM IST

IPL 2023: सुयश शर्मा नेमका कोण आहे? KKR कडून पदार्पण करताच ज्याने कोहलीच्या RCB संघात वादळ आणलं

IPL 2023: बंगळुरुविरोधातील (Royal Challengers Bangalore) सामन्यात कोलकाताच्या (Kolkata Knight Riders) एका खेळाडूने आपली छाप सोडली आहे. सुयश शर्मा (Suyash Sharma) याने पदार्पणातच जबरदस्त कामगिरी करत बंगळुरुच्या संघाचं कंबरडं मोडलं. 

 

Apr 7, 2023, 10:20 AM IST

IPL 2023: "जास्त काही केलेलं नाही, पण...", सुनील गावसकर यांनी KKR च्या स्टार खेळाडूला फटकारलं

IPL 2023: आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरोधात (RCB) 204 इतकी मोठी धावसंख्या उभारली. यानंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी बंगळुरुच्या फलंदाजांना रोखलं आणि मोठ्या फरकाने पराभव केला. 

 

Apr 7, 2023, 09:12 AM IST

KKR vs RCB: नक्की टॉस कोण जिंकलं? रेफरीच्या निर्णयामुळे संतापला Nitish Rana!

 सामना सुरु होण्यापूर्वी मैदानावर एक गडबड झालेली दिसून आली. सामना सुरु होण्यापूर्वी टॉसच्या वेळी ही गडबड झाली. यामुळे कोलकाता नाईड रायडर्सचा कर्णधार नितीश राणा (Nitish Rana) चांगलाच संतापला होता. याचा व्हिडीओ मात्र आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Apr 6, 2023, 08:20 PM IST

IPL 2023 : विजयी सलामी देणाऱ्या RCB ला मोठा धक्का, मॅच विनर खेळाडू स्पर्धेतून बाहेर

IPL 2023: आयपीएलच्या सोळाव्या हंगामात विजयी सलामी देत आरसीबीने दणक्यात सुरुवात केली आहे. पण दुसऱ्या सामन्याआधीच रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख खेळाडूला या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. 

Apr 4, 2023, 06:04 PM IST

IPL 2023 Points Table: कोणती टीम अव्वल स्थानावर? 'या' 5 संघांनी फोडला भोपळा!

IPL 2023 News: सर्व संघाच्या पहिल्या सामन्यानंतर आता आयपीएलच्या अंकतालिकेत (IPL 2023 Points Table) सर्वात अव्वल स्थानावर राजस्थान रॉयल्सचा (RR) संघ आहे. राजस्थानने हैदराबादचा (SRH) पराभव करत 3.600 अंकाची लीड घेतलीये.

Apr 3, 2023, 05:45 PM IST

MI vs RCB : तू काय प्रेग्नेंट आहेस का? 'तो' फोटो व्हायरल झाल्याने Rohit Sharma सोशल मीडियावर ट्रोल

IPL 2023 MI vs RCB: रोहित शर्माचा एक शॉट मारतानाचा फोटो व्हायरल होतोय. यामध्ये रोहित काही प्रमाणाता जाड झालेला दिसतोय. यावरून रोहितला ट्रोल करण्यात आलंय.

Apr 2, 2023, 08:47 PM IST

IPL 2023 : आयपीएल फॅन्ससाठी मोठी बातमी! आजचा Mumbai Indians आणि RCB यांच्यातील सामना रद्द?

RCB vs MI 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) ला मोठ्या थाट्यात सुरुवात झाली. आज रविवारी आयपीएलमध्ये डबल धमाका (IPL Double Header) होणार आहे. त्यापूर्वी आयपीएल फॅन्ससाठी मोठी बातमी आहे. मुंबई इंडियन्स आणि RCB यांच्यामधील  (RCB vs MI) सामना रद्द होण्याची शक्यता आहे. 

Apr 2, 2023, 10:13 AM IST

Virat Kohli Car Collection: ...म्हणून मी माझ्याकडच्या अनेक Cars विकून टाकल्या; विराट कोहलीनेच सांगितलं खास कारण

Virat Kohli Talks About Why He Sold His Cars: विराट कोहलीने आरसीबीबरोबरच्या एका चर्चेदरम्यान त्याच्याकडे असलेल्या कार्ससंदर्भात भाष्य करताना त्याने अचानक बऱ्याच कार्स का विकल्या हे सांगितलं.

Mar 30, 2023, 08:19 PM IST

IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चं स्वप्न या वर्षी पूर्ण होणार? यंदा काय आहे संघाची ताकद

RCB Squad in IPL 2023: दिग्गज आणि अनुभवी खेळाडू, पण अद्याप जेतेपदापासून दूर.. ही आहे आयपीएलमधल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची स्थिती. गेल्या पंधरा हंगामात आरसीबीला एकदाही आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरता आलेलं नाही

Mar 30, 2023, 01:40 PM IST

IPL 2023 Photos : आयपीएलमध्ये 'हे' गोलंदाज ठरू शकतात पर्पल कॅपचे मानकरी, भारतीय बॉलर्सचं वर्चस्व

IPL 2023 Purple Cap: आयपीएलची ट्रॉफी कोणता संघ जिंकणार याबरोबरच प्रेक्षकांना उत्सुकता असते ती यंदा ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप कोण जिंकणार याची. यंदाच्या पर्पल कॅपच्या शर्यतीत भारतीय गोलंदाजांचंच वर्चस्व दिसतंय.

Mar 28, 2023, 05:24 PM IST

Virender Sehwag: "तिहेरी शतक हुकल्यानंतर जेवढा मला राग आला नाही तेवढा...", जेव्हा सेहवागने Virat Kohli ला झाप झाप झापलं!

Virender Sehwag On Virat Kohli: नुकतंच एका मुलाखतीमध्ये सेहवागने केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. एका सामन्यादरम्यान सेहवाग विराट कोहलीवर (Virender Sehwag angry on Virat Kohli) इतका रागावला होता की...

Mar 25, 2023, 07:50 PM IST