rcb

IPL Auction 2023 : अरे, कोणीतरी बोली लावा..! 'ही' मोठीमोठी नावं ऑक्शनमध्ये Unsold

सॅम करनला पंजाब किंग्जने (Panjab Kings) तब्बल 18 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केलंय. मात्र काही खेळाडू असे आहेत, ज्यांना कोणी खरेदीदार मिळाला नाही. 

Dec 23, 2022, 05:15 PM IST

IPL 2023 Auction : खेळ लिलावाचा..! 'या' खेळाडूंना जॅकपॉट; संपूर्ण लिस्ट एका क्लिकवर

इंडियन प्रीमियर लीग 2023 चा मिनी ऑक्शन कोचीमध्ये पार पडतंय. या लिलावात एकूण 405 खेळाडूंवर बोली लावली जातेय. 

Dec 23, 2022, 04:22 PM IST

IPL 2023 Auction : जुन्यांची किंमत मातीमोल! टीम इंडियाच्या माजी कर्णधाराला अवघ्या लाखांमध्ये तोललं

 मात्र IPL 2023 Auction मध्ये त्याच्यावर कोटींची बोली लागू शकली नाही. अजिंक्य रहाणेला मिनी ऑक्शनमध्ये खरेदीदार देखील मिळत नव्हता. अखेर एका टीमने त्याच्यावर बोली लावली.

Dec 23, 2022, 03:23 PM IST

IPL 2023 Auction: 87 जागांसाठी 405 दावेदार; IPL 2023 च्या ऑक्शनबद्दलच्या 10 मोठ्या गोष्टी

IPL 2023 चा लिलाव सुरु करण्यात आला आहे. 2.30 वाजल्यापासून हा लिलाव सुरु झाला असून यामध्ये एकूण 405 खेळाडूंचा समावेश आहे

Dec 23, 2022, 02:49 PM IST

IPL Auction 2023: लिलावापूर्वी BCCI अ‍ॅक्शन मोडमध्ये, या 5 भारतीय खेळाडूंवर बंदी?

IPL Auction 2023: IPL 2023 साठी खेळाडूंचा लिलाव आज पार पडणार आहे. त्यातच इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या लिलावापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्पर्धेपूर्वी भारताच्या 5 खेळाडूंवर बंदी घातली जाऊ शकते. जाणून घ्या ते पाच खेळाडू कोण आहेत? 

Dec 23, 2022, 01:45 PM IST

IPL Auction : 'या' संघावर होणार पैशांचा पाऊस, लिलापूर्वीच कोणत्या खेळाडूंची झाली चांदी? जाणून घ्या संपूर्ण यादी

IPL Player Auction: आयपीएलचा लिलाव पहिल्यांदाच कोचीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. लिलावादरम्यान अनेक संघ मजबूत खेळाडूंची खरेदी-विक्री करतील. त्यापूर्वीचं कोणत्या खेळाडूंची चांदी झाली आहे त्यावर नजर टाकूया...

Dec 23, 2022, 12:20 PM IST

IPL Auction 2023: आज आयपीएल 2023 चा लिलाव, कोण होणार मालामाल? सर्व अपडेट एका क्लिकवर

IPL 2023 Schedule :  23 डिसेंबर रोजी आयपीएलच्या  (IPL 2023) या नव्या हंगामासाठी खेळाडूंचा छोटा लिलाव पार पडणार आहे. हा लिलाव कोचीमधील फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. या लिलावाची सर्वकाही अपडेट इथे जाणून घ्या... 

Dec 23, 2022, 09:13 AM IST

IPL 2023 : आयपीलमधल्या संघांचे आश्चर्यकारक निर्णय, पाहा कोणते खेळाडू झाले रिटेन आणि रिलीज

आयपीएल 2023 साठी दहा संघांच्या खेळाडूंची यादी जाहीर, पाहा क्लिकवर आयपीएलचे सर्व अपडेट्स

Nov 15, 2022, 08:38 PM IST

IPL Retention 2023: आयपीएलच्या 'या' टीमला जोर का झटका, कॅप्टनला तडकाफडकी काढून टाकलं!

IPL Retention list: आत्ताची मोठी बातमी समोर आली आहे. IPL Mini Auction आधी फँचायसीने कॅप्टनला दिला नारळ आहे. त्यामुळे आता चाहत्यांचं टेन्शन वाढलंय.

Nov 15, 2022, 07:47 PM IST
Virat Kohli mockery kills young man PT44S

Video | विराट कोहलीची खिल्ली उडवणे तरुणाच्या जीवावर बेतले

Virat Kohli mockery kills young man; The hashtag #Arrestkohli trended on Twitter

Oct 15, 2022, 03:15 PM IST

विराट कोहलीची खिल्ली उडवणं Rohit Sharma च्या चाहत्याला पडलं महागात, गमवावा लागला जीव

या घटनेवरून संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. 

Oct 15, 2022, 07:40 AM IST

विराटची खिल्ली उडवणं पडलं महागात, मित्राने काढला मित्राचा काटा! वाचा नक्की काय झालं?

आरोपी मित्र रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मुंबई इंडियन्स (MI) चा फॅन होता. तर दुसरा मित्र हा विराट कोहली (Virat Kohli) आणि आरसीबीचा (RCB) फॅन होता. दोघांमध्ये वाद पेटला अन्...

Oct 14, 2022, 11:33 PM IST

विराटवर आरसीबीच्या पराभवाचं खापर फोडणाऱ्या टीकाकारांना सडेतोड उत्तर, म्हणाला...

आयपीएल सामन्यात शुक्रवारी राजस्थान रॉयल्स संघाकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव झाला. 

May 28, 2022, 10:06 PM IST

IPL 2022 : संपूर्ण कारकिर्दीत नाहीत तितक्या या हंगामात चुका, दिग्गज खेळाडूची विराटवर टीका

बंगलोरचा आयपीएलच्या यंदाच्या हंगामातला प्रवास संपला, पण त्याही पेक्षा जास्त टीका झाली ती विराट कोहलीच्या कामगिरीवर

May 28, 2022, 08:20 PM IST

भारतीय संस्कृतीबदद्ल Faf Du plessis चं मोठं वक्तव्य, म्हणाला...

आरसीबीचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न पुन्हा एकदा अधुरं राहिलंय.

May 28, 2022, 09:35 AM IST