rcb

IPL 2023: RCB कडून 'या' दोन दिग्गजांचा अनोखा सन्मान; 17 आणि 333 नंबरची जर्सी रिटायर्ड!

AB de Villiers and Chris Gayle: इंडियन प्रीमियर लीगमधील फॅन्चायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने घोषणा केली आहे. आयसीबीचे दोन महान खेळाडूंनी परिधान केलेले जर्सी रिटायर्ड करण्याची घोषणा आरसीबीने केली आहे.

Mar 18, 2023, 07:13 PM IST

Virat Kohli: 'म्हणून कर्णधारपद सोडलं...' आयपीएलच्या तोंडावर विराट कोहलीने अचानक केला मोठा खुलासा

Virat Kohli On Captaincy: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे.  आयपीएलमध्ये आरसीबीचं कर्णधारपद सोडण्यामागचं कारण त्याने सांगितलं आहे. पहिल्यांदाच त्याने यावर वक्तव्य केलं आहे. 

Mar 16, 2023, 06:50 PM IST

WPL 2023: 15 वर्षांपासून मी देखील नाही जिंकलो...; किंग कोहलीचा RCB Womens ना मोलाचा सल्ला

Virat Kohli: 6 सामन्यांमध्ये आरसीबीने पहिल्या विजयाची नोंद केली. यापूर्वी खेळलेल्या पाचही सामन्यात आरसीबीच्या महिलांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अशातच विराट कोहली (Virat Kohli) ने आरसीबीच्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी खास मेसेज दिला. 

Mar 16, 2023, 05:39 PM IST

WPL 2023 : RCB च्या पराभवाची गाडी अखेर रूळावर; पहिल्यादा चाखली विजयाची चव

आरसीबीच्या महिलांनी 5 विकेट्सने युपी वॉरियर्सचा पराभव केला. या विजयामुळे आरसीबीच्या सलग 5 सामन्यांच्या पराभवाची मालिका संपुष्टात आली आहे. आरसीबीच्या या विजयाची खरी शिल्पकार कनिका आहुजा ठरली आहे.

Mar 15, 2023, 10:58 PM IST

WPL 2023 : सलग चौथ्या पराभवाची स्मृती मानधनाने स्विकारली जबाबदारी; म्हणाली, चांगली सुरुवात करतो पण...

Womens Premier League 2023 : स्मृती मानधना आरसीबीच्या संघाची कर्णधार झाल्याने ती चमकदार कामगिरी करेल अशी प्रत्येकाला अपेक्षा होती. पण चारही सामन्यांमध्ये तिने पूर्णपणे निराशाजनक कामगिरी केली आहे.

Mar 11, 2023, 01:09 PM IST

IPL 2023: RCB च्या ताफ्यात 'तो' पुन्हा आलाय, Virat Kohli चं टेन्शन संपलं!

IPL 2023, RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) संघासाठी मोठी बातमी समोर आली आहे. विराटचा आनंद देखील गगनात मावेना झालाय.

Feb 21, 2023, 09:25 AM IST

पुन्हा 18 नंबरची जर्सी RCB ची कॅप्टनसी सांभाळणार, खुद्द Virat Kohli ने केली घोषणा!

WPL 2023: आता आयसीबीने कॅप्टनची घोषणा (RCB Announce captain) केली आहे. सर्वांना अपेक्षित होतं तेच नाव समोर आलंय...

Feb 18, 2023, 12:00 PM IST

WPL 2023 : टेनिसमधून निवृत्ती, क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री... महिला खेळाडूंच्या ताफ्यात दिसणार सानिया मिर्झा

जानेवारीमध्ये सानिया मिर्झाने टेनिसमधून निवृत्ती स्विकारली होती, पण आता पुन्हा ती मैदानात दिसणार आहे पण क्रिकेटच्या... 

Feb 15, 2023, 06:40 PM IST

Mallika Sagar: शांत, स्पष्ट आणि सुंदर; WPL च्या ऑक्शनरवर Dinesh Karthik झाला फिदा, पाहा काय म्हणतोय...

WPL Auction 2023: मल्लिकाने महिला प्रीमियर लीगच्या ऑक्शनमध्ये आपले काम चोख बजावलं होतं. मल्लिकाचा हाच अंदाज क्रिकेटर दिनेश कार्तिकला भावला. त्यावर डीके म्हणतो...

Feb 15, 2023, 11:21 AM IST

IPL 2023 Auction : आयपीएलच्या 15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच दिसणार 'हा' धडाकेबाज खेळाडू!

Joe Root IPL 2023: आयपीएलच्या गेल्या 15 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एक स्टार खेळाडू जगातील सर्वात श्रीमंत T20 क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

Dec 24, 2022, 12:38 AM IST

IPL Auction 2023: विरेंद्र सेहवागच्या भाच्याची आयपीएलमध्ये एन्ट्री; कोटींची लागली बोली

आयपीएलच्या 16 व्या सिझनचं आज मिनी ऑक्शन (IPL Auction 2023) पार पडलं. कोचीच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये हे ऑक्शन झालं होतं. ज्यामध्ये अनेक खेळाडूंवर आज बोली लावण्यात आली. 

Dec 23, 2022, 09:32 PM IST

IPL Auction 2023: Rohit sharma चं टेन्शन संपलं... पोलार्ड-हार्दिकची जागा भरून काढणार 'हा' एकटा खेळाडू

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात एका तगड्या प्लेअरची एन्ट्री केली आहे. मुख्य म्हणजे हा खेळाडू किरण पोलॉर्ड (Kieron Pollard) आणि हार्दिक पंड्यापेक्षा (Hardik Pandya) अनेक पट धोकादायक असल्याचं, अनेकांचं मत आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स सहावी ट्रॉफी जिंकणार असल्याची चर्चा आहे.

Dec 23, 2022, 07:54 PM IST

Mukesh Kumar: बापाला वाटायचं पोरगं काय करणार नाय! एक मॅच...अन् पोराला लागली कोट्यावधींची लॉटरी!

IPL Auction 2023 Mukesh Kumar : सध्या सुरू असलेल्या आयपीएल लिलावमध्ये मुकेशला दिल्लीने (Delhi Capitals) त्याच्या मूळ किंमतीपेक्षा 27 पट जास्त किंमत देऊन खरेदी केलंय.

Dec 23, 2022, 07:38 PM IST

IPL Auction 2023 : ना नाव ऐकलं ना गाव, 13.25 कोटींचा जॅकपॉट लागलेला Harry Brook आहे तरी कोण ?

Harry Brook sold to Sunrisers Hyderabad: अखेरच्या षटकात मैदानात उतरून समोरच्या गोलंदाजाच्या नांग्या ठेचण्याचं काम करणाऱ्या हॅरी ब्रुक्स पाकिस्तानविरुद्ध वादळी खेळी केली होती. त्यावेळी...

Dec 23, 2022, 05:59 PM IST