rcb

IPL 2022 | विराट-रोहित आणि धोनीसाठी एकाच दिवशी मोठी गूड न्यूज

  आयपीएलचा 15 वा मोसम (IPL 2022) हा आता मध्यावर आला आहे. मुंबईचा (Mumbai Indians) अपवाद सोडला तर 9 संघांमध्ये प्लेऑफसाठी चढाओढ पाहायला मिळतेय. 

May 1, 2022, 08:21 PM IST

विराट कोहलीच्या जागी South Africa सीरिजमध्ये कोणाला मिळणार संधी?

'या' स्टार खेळाडू घेणार टीम इंडियातील विराट कोहलीची जागा? तिसऱ्या क्रमांकावर मोठा दावेदार

Apr 28, 2022, 10:20 AM IST

मॅच हातून जाण्यामागचं फाफ ड्यु प्लेसीसनं सांगितलं सर्वात मोठं कारण

विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर कर्णधार फाफ ड्यु प्लेसीस काय म्हणाला पाहा

Apr 27, 2022, 10:19 AM IST

RCB टीमच्या मनात '23 एप्रिलची दहशत', लाजीरवाणा रेकॉर्ड टीमच्या नावावर

RCB टीम आणि 23 एप्रिलचं काय कनेक्शन? या तारखेला का घाबरतात टीमचे खेळाडू? 

Apr 24, 2022, 04:34 PM IST

'द रन मशीन' विराट कोहलीची बॅट का शांत? धावा न निघण्यामागचं कारण समोर

टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वीच कोहलीच्या फ्लॉप शोमागचं कारण सांगितलं होतं.

Apr 24, 2022, 08:59 AM IST

विराट कोहलीच्या फ्लॉप शोनंतर अनुष्का शर्मा ट्रोल, पाहा नेमकं काय प्रकार

कोहली पुन्हा गोल्डन डक होताच 'तो' सोडून अनुष्का शर्माला का केलं जातंय ट्रोल?

Apr 24, 2022, 08:23 AM IST

कुठे चुकलं... या कारणामुळे बंगळुरूच्या हातून निसटला सामना, कॅप्टन डु प्लेसिस संतापला

लाजिरवाण्या पराभवानंतर बंगळुरूचा कर्णधार रागाने लालबुंद, हातून कसा गेला सामना सांगितलं कारण

Apr 24, 2022, 07:40 AM IST

RCB vs SRH | हैदराबादकडून बंगळुरुचा 9 विकेट्सने धुव्वा

सनरायजर्स हैदराबादने (sunrisers hyderabad) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (SRH) 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.

Apr 23, 2022, 10:15 PM IST

Virat Kohli | विराट पुन्हा फेल, सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट

विराटची या मोसमात सलग शून्यावर आऊट होण्याची ही दुसरी वेळ ठरली. याआधी विराट लखनऊ विरुद्धच्या सामन्यातही भोपळा न फोडता आऊट झाला होता. 

Apr 23, 2022, 08:43 PM IST

IPL 2022 : दिग्गज क्रिकेटपटूने वर्तवलं भाकित, आयपीएलची ट्रॉफी ही टीम जिंकणार?

आयपीएलला मिळणार यंदा नवा विजेता? ही टीम विजेतपदासाठी प्रबळ दावेदार

 

Apr 20, 2022, 09:22 PM IST

Virat Kohli : विराट कोहलीची निराशाजनक कामगिरी, 'रनमशीन'च्या नावावर नकोसा रेकॉर्ड

टीम इंडिया आणि आरसीबीची माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काळापासून अपयशी ठरतोय. 

Apr 20, 2022, 07:02 PM IST

Virat Kohli Golden Duck: पहिलाच चेंडू आणि बाद, आयपीएलमध्ये विराटची बॅट चालेना

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम

Apr 19, 2022, 09:34 PM IST

हर्षल पटेल जवळच्या व्यक्तीला गमवल्यानंतर भावुक, म्हणाला...

'जेव्हा मी तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये.....' जवळच्या व्यक्तीला गमवल्यानंतर हर्षल पटेल भावुक

Apr 18, 2022, 12:08 PM IST

Dinesh Kartik ने वाढवल्या ऋषभ पंतच्या अडचणी, पंतचं दडपण वाढलं

RCB चा विकेटकीपर आणि फलंदाज दिनेश कार्तिक सध्या चांगली कामगिरी करत आहे.

Apr 17, 2022, 05:09 PM IST

खरंच शोएबच्या जिभेला हाड नाहीय, विराटला असं बोलला ते खरंय की खोटं?

शोएब अख्तरच्या जिभेला काही हाड, विराट कोहलीची लाजच काढली...काय खरं बोलतोय शोएब?

Apr 17, 2022, 01:58 PM IST