IPL 2023: विराट कोहलीला भिडणारा 'तो' क्रिकेटर नेमका आहे तरी कोण?
IPL 2023: आयपीएलमध्ये सोमवारी तुफान राडा झाला. विराट कोहली (Virat Kohli) आणि लखनऊचा नवीन उल हक (Naveen Ul Haq) यांच्यात यावेळी जोरदार शाब्दिक चकमक झाली. यानंतर नवीन उल-हक नेमका कोण आहे अशी चर्चा रंगली आहे.
May 2, 2023, 05:46 PM IST
IPL 2023: नियम म्हणजे नियम! विराट- गौतमला स्वप्नातही विचार केला नसेल इतकी 'गंभीर' शिक्षा
Gautam Gambhir Virat Kohli fined : चुकीला माफी नाही... मग ते कोणीही असो! विराट आणि गौतम गंभीरमध्ये झालेल्या वादानंतर या दोघांनाही मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
May 2, 2023, 08:38 AM ISTIPL 2023: गौतम गंभीरच्या 'त्या' एका कृतीवर विराटनं उगवला सूड, दोघंही मैदानातच का भिडले? अखेर कारण समोर
Gautam Gambhir Vs Virat Kohli in IPL 2023 at Lucknow: भारतीय संघात एकत्र खेळूनही विराट आणि गौतम यांच्यात असणारं वैर कोणापासूनही लपलेलं नाही. किंबहुना त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर येईल याची कल्पनाही कोणी केली नसावी.
May 2, 2023, 06:31 AM IST
RCB : कॉमेंट्री बॉक्समधून थेट मैदानावर! आयपीएलच्या मध्यात 'या' मराठमोळ्या क्रिकेटरची एन्ट्री
रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या (Royal Challengers Bangalore) चाहत्यांसाठी एक मोठी बाती समोर आली आहे.
May 1, 2023, 05:40 PM ISTIPL Highest Team Score : आयपीएल इतिहासातील सर्वोच्च टीम स्कोर कोणता? जाणून घ्या टॉप 8 सामने!
Indian Premier League 2023: आयपीएलमधील (Highest Team Score in IPL history) हा सर्वोत्तम सांधिक धावसंख्या आहे का? असा सवाल विचारला जातो. जाणून घ्या सर्वकाही...
Apr 29, 2023, 07:19 PM ISTIPL 2023: "आम्ही यासाठीच पात्र आहोत," KKR विरोधातील पराभवानंतर विराट कोहली संघावर संतापला
IPL 2023: कोलकाताविरोधात (Kolkata Knight Riders) झालेल्या सामन्यात पराभव झाल्यानंत बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या सहकाऱ्यांना कडक शब्दांत कडे बोल सुनावले आहेत. या पराभवासाठी आम्ही पात्र आहोत असं त्याने म्हटलं आहे.
Apr 27, 2023, 12:30 PM IST
IPL 2023 : चुकीला माफी नाही! आयपीएलमध्ये Virat Kohli वर बंदी घालणार?
Virat Kohli, IPL 2023: स्टँड-इन कर्णधार विराट कोहली, त्याचबरोबर संघाला आयपीएलच्या आचारसंहितेनुसार (IPL Code of Conduct) दंड ठोठावण्यात आला आहे. विराटने पुढील सामन्यातही हा नियम मोडला तर त्याला 30 लाख रुपयांचा दंड आणि एका सामन्यासाठी बंदी घालण्यात येईल.
Apr 25, 2023, 08:25 PM ISTMohammed Siraj: 'सॉरी मला माफ कर...', अखेर 'त्या' कृत्यावर सिराजने खुलेआम मागितली माफी; पाहा Video
VIDEO, RCB vs RR: मी खूप रागीट माणूस आहे. माफ कर, काय नाव महिपाल, कृपया मला माफ कर. मी दोनदा माफी मागितली आहे. तो राग फिल्डपर्यंतच राहतो, त्यानंतर माझा राग शांत होतो, असं सिराज (Mohammed Siraj) यावेळी म्हणाला आहे.
Apr 24, 2023, 10:24 PM ISTIPL 2023: विराटने वाजवली प्लेट तर फाफने केला डान्स, RCB च्या ड्रेसिंग रूममधील Video व्हायरल!
IPL 2023, RCB: शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये (Viral Video) आरसीबी आरसीबी… असं म्हणत संघातील सर्व खेळाडू बंगळुरूचं अॅन्थम साँग (RCB Anthem song) एक सुरात गात असल्याचं दिसतंय.
Apr 21, 2023, 05:39 PM ISTIPL 2023 : 'या' अष्टपैलू खेळाडूची बहिणही होती Cheerleader; पाहिल्यानंतरच लक्षात येईल
IPL 2023 : तुम्हाला माहितीये का एका आघाडीच्या खेळाडूच्या बहिणीनंही आयपीएलमध्ये चिअरलीडर म्हणून काम केलंय. जाणून आश्चर्य वाटेल पण हे खरंय. तिच्यामुळं त्या खेळाडूचीही बरीच चर्चा झाली होती.
Apr 21, 2023, 12:53 PM ISTIPL 2023 मध्ये 'ह्या' 5 खेळाडूंवर बंदीची कारवाई? एक चूकही पडेल महागात
IPL 2023 : आयपीएलचं मैदान आहे की आणखी काही? असाच प्रश्न क्रिकेटप्रेमींनाही पडला. हो, पण इथं या वादानंही या स्पर्धेला एक वेगळाच तडका दिला असं म्हणायला हरकत नाही.
Apr 21, 2023, 09:58 AM IST
IPL मध्ये मॅच फिक्सिंग? मोहम्मद सिराजशी एका ड्रायव्हरने साधला संपर्क, क्रिकेट विश्वात खळबळ
IPL 2023: सध्या चर्चेत असलेल्या आयपीएलमध्ये (IPL) मॅच फिक्सिंगचा (Match Fixing) प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) जलद गोलंदाज मोहम्मद सिराजशी (Mohammad Siraj) हैदराबादच्या एका ड्रायव्हरने फोनवरुन संपर्क साधला. संघाची माहिती दिल्यास मोठी रक्कम देण्याची ऑफर यावेळी देण्यात आली.
Apr 19, 2023, 12:22 PM IST
IPL 2023 : 'कोणी 2BHK चं घर देतं का?', RCB च्या सामन्यात तरुणाची निंजा टेक्निक; खेळाडूंऐवजी त्याचीच चर्चा
IPL 2023 : आयपीएलच्या सामन्यात दर दिवसी काही नवे किस्से घडतच असतात. कधी एखादा खेळाडू चर्चेत येतो तर, कधी काही दुसराच मुद्दा लक्ष वेधतो. अशाच एका सामन्यात चक्क एका तरुणावर सर्वांच्याच नजरा खिळल्या.
Apr 19, 2023, 10:38 AM IST
फॅफ डू प्लेसिस चा फिटनेस पाहून पोरी लाजल्या, पण अंगावर कोरलेल्या 'त्या' टॅटूचा अर्थ काय?
Faf du Plessis Tattoo Meaning: फाफला लागलं त्यावेळी त्याने शर्टवर केला. त्यावेळी त्याचा फिटनेस (Faf du Plessis Fitness) पाहून पोरी देखील लाजल्या. त्यावेळी फाफच्या डाव्या बाजूच्या बरगड्याजवळ उर्दू भाषेत एक शब्द लिहिला होता.
Apr 18, 2023, 04:31 PM ISTIPL 2023: 'हा' 23 वर्षीय खेळाडू मोडणार विराट कोहलीचा विक्रम; रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी
Highest Runs in IPL Season Record: आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. 2016 च्या मोसमात त्याने जबरदस्त फलंदाजी करत 900 हून अधिक धावा केल्या होत्या. मात्र आजवर कोणालाही हा विक्रम मोडता आलेला नाही.
Apr 11, 2023, 10:41 AM IST