RCB vs RR | बटलरचं शानदार शतक, राजस्थानचा बंगळुरुवर 7 विकेट्सने विजय, बंगळुरुचं स्वप्न भंगलं
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील क्वालिफायर 2 (IPL 2022 Qualifier 2) सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीवर (RCB vs RR) 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे.
May 27, 2022, 11:16 PM ISTRCB vs RR Qualifier 2 | राजस्थाने टॉस जिंकला, कॅप्टन संजू सॅमसनचा फिल्डिंगचा निर्णय
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना आरसीबी विरुद्ध राजस्थान यांच्यात खेळवण्यात येणार आहे.
May 27, 2022, 07:12 PM ISTRCB vs RR Qualifier 2 | राजस्थान दुसऱ्या संधीचं सोनं करणार की आरसीबी जिंकणार?
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) दुसरा क्वालिफायर सामना (Ipl 2022 Qualifier 2) आज (27 मे) खेळवण्यात येणार आहे.
May 27, 2022, 04:11 PM ISTसेल्फी तो बनता है ! रजत पाटीदारच्या खेळीवर डिव्हिलियर्सने अशी दिली प्रतिक्रिया
एबीडीने या सामन्याबद्दल आणि रजत पाटीदारच्या शानदार खेळीबद्दल ट्विट केले आहे.
May 26, 2022, 07:27 PM ISTIPL लिलावात ज्याला कोणी विकत ही नाही घेतलं आणि महत्त्वाच्या सामन्यात त्यानेच जोरदार शतक ठोकलं
आयपीएलच्या लिलावात ज्याला कोणी विकत घेण्याचं ही धाडस दाखवलं नाही. त्याने ठोकलं आता शतक.
May 26, 2022, 07:05 PM ISTIPL 2022 ची ट्रॉफी 'या' टीमने जिंकावी, सुरेश रैनाचं मोठं विधान
सुरेश रैनाला विराट कोहलीची दया, म्हणाला यावेळी तर....
May 24, 2022, 11:31 AM ISTIPL 2022 संपल्यावर विराट कोहली क्रिकेटमधून ब्रेक घेणार?
खराब फॉर्ममुळे क्रिकेटमधून ब्रेक घेण्यावर पहिल्यांदाच बोलला विराट कोहली; म्हणाला, 'माझं स्वप्न....'
May 20, 2022, 08:02 AM ISTPlayoff ची स्पर्धा आणखी टफ! 2 जागांसाठी 3 टीममध्ये चुरस
हार्दिक पांड्याची गुजरात टीम आणि के एल राहुलची लखनऊ टीम दुसऱ्या स्थानावर आहे.
May 19, 2022, 03:04 PM ISTIPL 2022: मुंबईच्या विजयावर आरसीबीच्या चाहत्यांची नजर; प्लेऑफमध्ये मिळवून देणार एन्ट्री
आयपीएल 2022 मध्ये आता प्लेऑफच समीकरण स्पष्ट होत चालेलय. गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आधीच प्लेऑफमध्ये (play off) पोहोचलीय. तर इतर तीन संघ कोणत्या असणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.
May 17, 2022, 07:19 PM ISTलखनऊचा सलग दुसरा पराभव, पलटणार प्लेऑफची बाजी, समजून घ्या गणित
लखनऊ टीमसाठी धोक्याची घंटा, प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग अवघड होणार की... पाहा काय समीकरण
May 16, 2022, 03:02 PM ISTपरमेश्वरा इतका निष्ठूर का झालास? आऊट झाल्यानंतर विराट हतबल
'रनमशीन' अशी बिरुदावली मिरवणाऱ्या विराट कोहलीचा (Virat Kohli) सध्या बॅड पॅच सुरुय.
May 14, 2022, 04:53 PM IST
IPL मॅच पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली मांजर, पुढे जे घडलं ते.... पाहा व्हिडीओ
मांजरीलाही मॅच पाहण्याचा मोह आवरेना, तिला पाहून खेळाडूंचं हसणं थांबेना, पाहा व्हिडीओ
May 14, 2022, 11:49 AM IST
माझं ऐकत नाही; विराट कोहलीचा RCB कर्णधारावर गंभीर आरोप!
विराट कोहलीने फाफबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे.
May 14, 2022, 11:26 AM ISTकोणत्या 3 टीम Playoff पर्यंत पोहोचणार? बंगळुरूच्या पराभवानंतर समजून घ्या गणित
आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 आणि 5 ट्रॉफी मिळवणाऱ्या चेन्नई आणि मुंबई टीम यंदा मात्र या स्पर्धेत कुठेच नाहीत.
May 14, 2022, 11:20 AM ISTआऊट झाल्यानंतर विराट कोहलीनं देवाला विचारला जाब? पाहा व्हिडीओ
गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली सतत खराब फॉर्मशी झुंज देतोय... हा व्हिडीओ पाहून कोहलीची दया येईल....
May 14, 2022, 09:50 AM IST