Suresh Raina ने CSK ला म्हटलं गुडबाय, या IPL टीमसोबत सुरु करणार नवी इनिंग
IPL Mega Auction 2022 मध्ये कोणत्याच संघाने विकत न घेतल्याने रैना भावनिक झाला आहे. सीएसकेने देखील त्याच्यावर बोली लावली नाही. पण तो लवकरच या संघासोबत दिसू शकतो.
Feb 21, 2022, 08:24 PM ISTIPL 2022 : RCB चा नव्या कर्णधाराचा शोध झाला पूर्ण, धोनीचा हा खेळाडू करणार नेतृत्व
विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर आरसीबीला नव्या कर्णधाराचा शोध होता. आता हा शोध पूर्ण झाला आहे.
Feb 14, 2022, 04:48 PM ISTIPL Auction 2022 : IPL मधील तिसरा सर्वात महागडा खेळाडू, या संघाने लावली मोठी बोली
IPL Mega Auction 2022: बंगळुरुत सुरु असलेल्या आयपीएलच्या लिलावात आज आणखी एका खेळाडूवर मोठी बोली लागली.
Feb 13, 2022, 03:17 PM ISTIPL मेगा ऑक्शननंतर 'या' खेळाडूंची थेट लागणार कर्णधारपदी वर्णी!
या मेगा लिलावात काही जुने आणि युवा खेळाडू मोठ्या प्रमाणात मालामाल होणार आहे
Feb 12, 2022, 10:57 AM ISTभारतात जन्मलो असतो तर राष्ट्रीय संघात खेळू शकलो नसतो, डिव्हिलिअर्सने असं का म्हटलं पाहा
इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) च्या पॉडकास्टमध्ये बोलताना डिव्हिलियर्सने हे मत मांडलंय.
Feb 9, 2022, 11:32 PM IST'क्रिकेट सोड आणि वडिलांबरोबर रिक्षा चालव'
मोहम्मद सिराजसाठी भारतीय संघापर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता, आयपीएलमधील खराब कामगिरीमुळे सिराजवर सातत्याने टीका होत होती
Feb 8, 2022, 09:38 PM ISTIPL 2022 मध्ये RCB या 3 खेळाडूंवर लावणार मोठी बोली, हा बनू शकतो कर्णधार
विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर आरसीबीचा नवा कर्णधार कोण होणार याबाबत अनेकांना उत्सूकता आहे.
Feb 7, 2022, 08:46 PM ISTधक्कादायक! जगातील सर्वात घातक गोलंदाज मेगा ऑक्शनमधून बाहेर
दिग्गज फलंदाजांना घाम फोडणाऱ्या गोलंदाजाने मेगा ऑक्शन 2022 मधून घेतली माघार? कोणाचा होणार फायदा
Jan 31, 2022, 02:03 PM IST
7 वर्षांनंतर Mega Auction 2022 च्या मैदानात उतरणार स्टार फलंदाज
लोकप्रिय आणि धडाकेबाज फलंदाज 7 वर्षांनी Mega Auction 2022 मध्ये उतरणार, त्याच्यावर मोठी बोली लागण्याची शक्यता
Jan 17, 2022, 02:42 PM ISTVirat Kohli च्या बेस्ट फ्रेंडला कोरोनाची लागण
अनेक खेळाडू कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.
Jan 5, 2022, 12:27 PM ISTIPL 2022: रिटेन झालेल्या खेळाडूंना किती पैसे मिळणार; पहा संपूर्ण लिस्ट
सर्व संघांनी रिटेन केलेल्या खेळाडूंवर एक नजर टाकूया.
Dec 1, 2021, 08:42 AM ISTRCB IPL 2022 Retained Players: विराटसह या 2 खेळाडूंना RCB ने केलं रिटेन
RCB संघाने कोणत्याही तरुण चेहऱ्याला रिटेन केलेले नाही.
Nov 30, 2021, 09:11 PM ISTकोणाला संधी कोणाला डच्चू? जाणून घ्या IPL 2022 Retention LIVE Streaming कधी आणि कुठे पाहता येणार
आयपीएलच्या 15 व्या मोसमाला आता अवघे काही महिने राहिले आहेत. या 15 व्या पर्वात 2 नवे संघ सहभागी होणार
Nov 30, 2021, 05:43 PM ISTVideo : धनश्रीच्या इशाऱ्यांवर थिरकले विराट-मॅक्सवेल, RCB च्या नव्या म्युझिक व्हिडिओची धूम
यजुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने कोरिओग्राफ केलेला हा म्युझिक व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?
Nov 23, 2021, 10:20 PM ISTAB de Villiers च्या निवृत्तीवर विराटची भावूक प्रतिक्रिया, म्हणाला...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फलंदाजीने जगभरात नाव कमावणाऱ्या एबी डिव्हिलियर्सने सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केला आहे. शुक्रवार, 19 नोव्हेंबर रोजी, इंडियन प्रीमियर लीगसह जगभरातील लीग खेळणाऱ्या या खेळाडूने आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट घोषित केला. एबी आयपीएल फ्रँचायझी संघात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत होता. यावर त्यांचा कर्णधार विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 19, 2021, 09:57 PM IST