राजस्थानविरुद्धच्या सामन्यात गेलचा अनोखा विश्वविक्रम
रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूचा धडाकेबाज फलंदाज क्रिस गेलने एक नवा विक्रम प्रस्थापित केला. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने षटकार मारून षटकारांचा ५००चा आकडा पूर्ण केला. सर्वाधिक षटकार मारणार तो जगातील अव्वल खेळाडू ठरला आहे.
Apr 30, 2015, 04:17 PM ISTविराटने या खेळाडूसमोर जोडले हात
क्रिकेटमध्ये एका सामन्यात एखादा खेळा़डू हीरो बनू शकतो, असचं काहीसं पाहायला मिळाले. चक्क विरोट कोहलीने हात जोडून स्वागत केले.
Apr 30, 2015, 01:01 PM ISTScore : दिल्ली डेअर डेव्हिल्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
दिल्ली डेअर डेव्हिल्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर लाईव्ह स्कोअर
Apr 26, 2015, 09:14 PM ISTस्लो ओव्हर रेटमुळे रोहित शर्माला १२ लाख दंड़
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला रॉ़यल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्धच्या रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला.
Apr 21, 2015, 01:40 PM ISTओव्हरची गती कमी असल्यानं रोहित शर्माला १२ लाखांचा दंड
मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्माला १२ लाखांचा दंड ठोठावलाय. काल आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये ओव्हरची गती कमी असल्यानं दंड ठोठावण्यात आलाय.
Apr 20, 2015, 07:57 PM IST...आणि पोलार्डनं अशी व्यक्त केली आपली नाराजी!
आयपीएल- सीझन ८ मध्ये मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दरम्यान झालेल्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजच्या दोन दिग्गज खेळाडुंमध्ये चांगलाच वाद रंगला.
Apr 20, 2015, 08:58 AM ISTस्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
Apr 11, 2015, 08:39 PM ISTएका बाबतीत कोहलीने टाकले धोनीला मागे
`आयपीएल`च्या लढाईमध्ये विराट कोहलीने एक नवीन रेकॉर्ड केला आहे. विराटने आता गूगलवर सगळ्यात जास्त वेळा शोधण्यात आलेल्या क्रिकेटरमध्ये धोनीपेक्षा जास्त क्लिक्स मिळवले आहेत. या सर्चिंगमध्ये विराट आता पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.
May 8, 2014, 05:11 PM ISTपोलार्ड स्टार्कच्या भांडणाचा दोन्ही संघांना दंड
आयपीएल ७च्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर षटकांची गती संथ राखल्याबद्दल दोन्ही संघांच्या कर्णधारांसह खेळाडूंवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
May 8, 2014, 05:10 PM ISTडिविलियर्स नावाच्या वादळासमोर हैदराबादचा पराभव
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एबी डिविलियर्सच्या खेळीवर हैदराबाद सनरायझर्सकडून विजय खेचून आणला आहे. यामुळे रॉयल चॅलेंजर्सचा पराभवाचा सिलसिला थांबला आहे.
May 5, 2014, 02:38 PM ISTलिलावाचा दुसरा दिवस: ऋषि धवन ३ कोटीला
आयपीएलच्या सातव्या सिझनचा खेळाडुंच्या लिलावाचा आजचा दुसरा दिवस होता. अनकॅप्ड खेळाडूंच्या लिलावाने आजच्या दिवसाची सुरूवात झाली.
Feb 13, 2014, 01:17 PM ISTविराटची मागणी... `आरसीबी`मध्ये हवाय युवी!
‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ म्हणजेच ‘आरसीबी’चा कर्णधार विराट कोहली हा युवराज सिंगवर फिदा आहे. त्यामुळेच युवराजला आपल्या संघात घेण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात त्यानं आरसीबी संघ व्यवस्थापनाशी चर्चाही केलीय.
Jan 16, 2014, 06:09 PM IST