rcb

बंगळुरुची आयपीएलच्या फायनलमध्ये धडक

आयपीएल-९ मध्ये क्वालिफायर सामन्यामध्ये आरसीबीने गुजरात लायंसचा ४ विकेटने पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे. बंगळुरुने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातने प्रथम बॅटिंग करत  १५८ रन केले.

May 24, 2016, 07:55 PM IST

या चार टीम खेळणार आयपीएल प्ले ऑफमध्ये

आयपीएलच्या ग्रुप स्टेजमधल्या शेवटच्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरनं दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सहा विकेट्सनं पराभव केला आहे.

May 22, 2016, 11:33 PM IST

पाहा बॉलिंग देतांना कोहली बॉलर्सला काय सांगतो

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सध्या चांगली कामगिरी करतेय. पण या कामगिरीमध्ये बॉ़लर्सची ही महत्त्वाची भूमिका आहे. क्रिस जॉर्डन संघात आल्यापासून टीम चांगली कामगिरी करतेय. यामागे काय कारण आहे याचं गुपीत उघड झालं आहे.

May 19, 2016, 08:02 PM IST

गेलच्या मुलाने तोडला सचिन आणि कोहलीचा रेकॉर्ड

आईपीएल सीजन ९ मध्ये सनराइजर्स हैदराबाद विरोधात रॉयल चॅलेंजर्स बँगलुरुचा खेळाडू सरफराज खानने त्याच्या धमाकेदार खेळीने अनेकांचे मन जिंकले.  सरफराजने १० बॉलमध्ये ३५ रन्स केले. क्रिस गेल देखील मग याचं कौतूक करण्यास मागे नाही राहिला. त्याने म्हटलं की, 'सरफराज खूप छोटा आहे आणि माझ्या मुला सारखा आहे.'

Apr 14, 2016, 06:08 PM IST

माल्ल्यांचा रॉयल चॅलेंजर्स टीमच्या संचालकपदाचा राजीनामा

रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकपदाचा, विजय माल्ल्या यांनी राजीनामा दिला आहे.

Mar 17, 2016, 06:58 PM IST

शाहरूख खान खेळला होता आयपीएलची मॅच

बॉलीवूड सुपरस्टार आणि कोलकता नाइट रायडर्सचा मालक शाहरूख खान याने गेल्या वर्षा आयपीएलमध्ये एक सामना खेळाला होता. आयपीएलच्या मुख्य स्पर्धेत हा सामना झाला नसून एक प्रदर्शनीय सामना होता. 

Feb 8, 2016, 02:06 PM IST

... आणि मैदानातच दिसलं विराटच्या डोळ्यांत पाणी!

चेन्नई सुपरकिंग्जनं इंडियन प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या क्वॉलिफायरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला रोमांचक सामन्यात तीन विकेटसनं पराभवाचा दणका दिलाय. यामुळेच, चेन्नईला तब्बल सहाव्यांदा फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यात यश मिळालंय. 

May 23, 2015, 02:17 PM IST

अनुष्काच्या प्रेमात वेडा झालेला विराट विसरला आयपीएलचे नियम

वर्ल्ड कपदरम्यान चर्चेत आलेली विराट-अनुष्काची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रविवारी आयपीएल सामन्यादरम्यान क्रिकेटर विराट कोहलीने नकळत एक चूक केली आहे, ज्याचा परिणाम विराटला भोगावा लागू शकतो. 

May 18, 2015, 05:27 PM IST

आयपीएल २०१५: पावसामुळं मॅच रद्द, आरसीबी प्लेऑफ मध्ये!

दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यावर पावसानं पाणी फेरलं असून हा सामना रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघाना एक - एक गूण देण्यात आले असून या एका गुणासह बंगळुरुनं प्ले ऑफमध्ये जागा पटकावली आहे. 

May 17, 2015, 08:52 PM IST

फिट होण्याच्या नादात विराट 'मैदानाबाहेर'?

रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान विराट कोहलीला मैदानात अचानक चक्कर येऊ लागली. त्यानंतर कोहलीने मैदानाबाहेर जाण्याच्या निर्णय घेतला, अशी माहिती समोर आली आहे. 

May 12, 2015, 01:29 PM IST

चीअरलीडर्स म्हणतात गेल, डिविलियर्स नको रे बाबा!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) मध्ये खेळत असलेल्या ख्रिस गेल आणि एबी डिविलियर्स यांच्यापासून चीअरलीडर्स खूप त्रस्त झाल्या आहेत. याचं कारण काही दुसरं नाही तर त्यांची दमदार बॅटिंग आहे. 

May 11, 2015, 11:06 AM IST

५९ चेंडूत १९ फोर , ४ सिक्स, १३३ रन्स

बंगळूरच्या एबी डिव्हिलर्सने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना त्यांच्याच घरच्या मैदानावर ५९ चेंडूंत १३३ धावा ठोकल्या. एबी डिव्हिलर्सला कर्णधार विराट कोहलीने चांगली साथ दिल्याने बंगळूरने मुंबईसमोर विजयासाठी २३६ धावांचे जवळपास अशक्‍य आव्हान उभे केले. 

May 10, 2015, 10:45 PM IST

SCORE - आरसीबीला हरवून चेन्नई पुन्हा अव्वल

चेन्नई सुपर किंग्ज आणि बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स यांच्यात चेन्नईत सामना रंगतो आहे. 

May 4, 2015, 05:12 PM IST

व्हिडिओ: पाहा विराट कोहली, ख्रिस गेलचा 'भांगडा'

कॅरेबियन बॅट्समन ख्रिस गेलला डांस करतांना आपण अनेकदा पाहिलंय. पण त्याला भांगडा करतांना पाहिलं? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं शनिवारी आपल्या होम ग्राऊंडवर कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव करून शानदार विजय मिळवला. 

May 3, 2015, 01:51 PM IST