rcb

सॅम्युअल बद्रीनं घेतली यंदाच्या मोसमातली पहिलीच हॅट्रिक

सॅम्युअल बद्रीनं यंदाच्या आयपीएल मोसमातली पहिलीच हॅट्रिक घेतली आहे. आयपीएलच्या दहा मोसमातली ही पंधरावी हॅट्रिक आहे. मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये बद्रीनं पहिले पार्थिव पटेल मग मिचेल मॅकलेनघन आणि रोहित शर्माची विकेट घेतली. बद्रीच्या या हॅट्रिकमुळे मुंबईची अवस्था ४ बाद ७ रन्स एवढी झाली होती. बद्रीनं ४ ओव्हरमध्ये ९ रन्स देऊन ४ विकेट घेतल्या.

Apr 14, 2017, 08:10 PM IST

मुंबई इंडियन्सची विजयाची हॅट्रिक!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करत मुंबई इंडियन्सनं आयपीएलच्या या मोसमामध्ये विजयाची हॅट्रिक केली आहे. 

Apr 14, 2017, 07:46 PM IST

VIDEO : सुपरमॅन वृद्धीमान साहाने पकडला हवेत उडून कॅच

 किंग्ज इलेवन पंजाबचा विकेट किपर वृद्धीमान साहा याने कालच्या सामन्यात ज्या पद्धतीने कॅच पकडला त्यावरून असे वाटते की तो सुपरमॅन बनण्याच्या प्रयत्नात आहे. सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात साहाने एक जबरदस्त कॅच हवेत उडून पकडला. 

Apr 11, 2017, 06:40 PM IST

मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये कोहली कमबॅक करणार

आयपीएलच्या दहाव्या मोसमातल्या सुरवातीच्या काही मॅचना विराट कोहलीला मुकावं लागलं आहे.

Apr 11, 2017, 05:30 PM IST

VIDEO : केदार जाधव बनला धोनी, खेळला हेलिकॉप्टर शॉट

 केदार जाधवच्या आयपीएल करिअरच्या सर्वोत्कृष्ट खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या लीग सामन्यात दिल्ली डेअर डेव्हिल्स पराभूत केले. यात केदार जाधवने ३७ चेंडूत पाच षठकार आणि पाच चौकारांसह ६९ धावा कुटल्या. 

Apr 9, 2017, 06:27 PM IST

विराट-एबी पुढच्या मॅचमध्ये कमबॅक करणार!

आयपीएलच्या दहाव्या मोसमाला सुरुवात झाली असली तरी प्रत्येक टीमच्या खेळाडूंना दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. 

Apr 9, 2017, 04:22 PM IST

VIDEO : आरसीबीच्या खेळाडूंना जीपमध्ये घेऊन चालला विराट

 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली खांद्याच्या दुखापतीमुळे पहिले दोन सामने खेळू शकला नाही. पण ग्राऊंडच्या बाहेर कप्तान टीम प्लेअर्सला घेऊन जीप चालवताना दिसत आहे. याचा एक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Apr 9, 2017, 04:17 PM IST

आज चॅलेंजर्सचा सामना डेअरडेव्हिल्सशी

आज आयपीएलच्या दहाव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सामना दिल्ली डेअरडेव्हिल्सशी होणार आहे. बंगळुरुच्या एम. चेन्नास्वामी स्टेडियमवरचा हा सामना रात्री 8 वाजता सुरु होईल.

Apr 8, 2017, 06:59 PM IST

युवीनं खिलाडूवृत्तीनं जिंकली सगळ्यांची मनं

आयपीएलच्या दहाव्या हंगामातील सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात हैदराबादने ३५ धावांनी विजय मिळवला. त्यात युवराजच्या ६२ धावांचे मोठे योगदान होते.

Apr 6, 2017, 04:06 PM IST

जायबंदी कोहलीने आरसीबीसाठी शेअर केला व्हिडीओ

खांद्याच्या दुखापतीने व्यस्त विराट कोहली आयपीएलचे पहिले दोन आठवडे खेळू शकणार नाही. मात्र त्याला काही शांत राहवत नाहीये. 

Apr 3, 2017, 05:58 PM IST

दुखापतग्रस्त कोहलीऐवजी डिव्हिलियर्स आरसीबीचा कॅप्टन

आयपीएलच्या दहाव्या मोसमाला येत्या पाच तारखेपासून सुरुवात होत आहे.

Mar 30, 2017, 08:03 PM IST

सनरायजर्स हैदराबाद आयपीएल चॅम्पियन

आयपीएलच्या नवव्या सिझनची चॅम्पियन सनरायजर्स हैदराबाद ठरली आहे.

May 29, 2016, 11:58 PM IST

आयपीएल फायनल आधी वॉनर्रविषयी काय म्हणाला कोहली ?

आयपीएलच्या नवव्या सिझनची फायनल रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये होणार आहे.

May 29, 2016, 05:21 PM IST

आयपीएल फायनलच्या दोन्ही टीम ठरल्या

आयपीएलच्या दुसऱ्या एलिमिनेटर मॅचमध्ये सनराजर्स हैदराबादनं गुजरात लायन्सचा 4 विकेट्सनं पराभव केला आहे.

May 27, 2016, 11:47 PM IST

आरसीबीकडून खेळणारा चहाल आधी काय करायचा ?

यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरला फायनलमध्ये पोहोचवण्यात मोठं योगदान विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सनं बजावलं.

May 26, 2016, 08:15 PM IST