red light

उंच इमारतींवर लाल रंगाचाच का दिवा लावतात?

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की उंच उंच इमारतींवर लाल रंगाचे दिवे लावलेले असतात.

Oct 9, 2024, 07:25 PM IST

ट्रॅफीक सिग्नलचा लाल दिवा रात्री किती वाजता बंद होतो?

Traffic Siglnas:असे असले तरी ट्रॅफीक सिग्नलवरील कॅमेरा सुरु असतात. यात ओव्हरस्पीड वाहन चालवणाऱ्यांचे चालान कापले जाते. हायवेवर 100-120 किमी आणि शहरात 70 किमी प्रतितास स्पीड लिमीट आहे.

Jun 10, 2024, 08:36 PM IST

Video : 'भरधाव बसने दिली कारला धडक अन्...', 30 सेकंदाची धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद!

Accident Viral Video : अपघातात बसचा चालकासह अन्य 10 प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये 30 प्रवासी होते.

Oct 5, 2023, 06:01 PM IST

Signal : कधी कधी Red Light ची होती चूक, असे असताना कापले जाते चालान; असे करा चेक

Red Light Jump Challan: जर तुम्ही मुंबई, पुणे अथवा दिल्ली किंवा इतर कोणत्याही शहरात राहत असाल जिथे खूप ट्राफिक असते. सिग्नलवर चुकून रेड लाईत सुरु असते. अशावेळी तुम्ही गाडी पुढे नेली तर चालान कट होते. 

Dec 9, 2022, 01:36 PM IST

Challan: चुकून रेड सिग्नल तोडलात, मग असे तपासा चलान कट झाले की नाही, फक्त एक मिनिट लागेल

Red Light Jump: मोटार चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास, चलान कापले जाऊ शकते. परंतु, अनेक वेळा असे घडते की, तुमचा विचार वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याचा नसून चुकून तुम्ही एखादा सिग्नल तोडला जातो.

Sep 29, 2022, 04:03 PM IST

व्हिआयपींचा लाल दिवा गायब

व्हिआयपींचा लाल दिवा गायब

Apr 19, 2017, 07:53 PM IST

नितिन गडकरी यांनी सर्वात आधी हटवला 'लाल दिवा'

कामगार दिवसापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. केंद्रीय कॅबिनेट बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Apr 19, 2017, 03:48 PM IST

आता प्रतोदांनाही लाल दिवा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 6, 2017, 12:51 PM IST

पंकजा मुंडेंच्या रेंज रोव्हर गाडीवरील लाल दिव्यावर आक्षेप

आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिती शर्मा-मेनन यांनी  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी खासगी वाहनाला लाल दिवा बसवून घेतला आहे, ते बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे.

Jul 26, 2016, 08:38 PM IST

मंत्रिपद गेल्यानंतरही... पतंगराव लाल दिव्यातच!

मंत्री पद गेलं, तरीही लाल दिव्याचा सोस काही जाईना. ही अवस्था आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांची. सत्ता गेली तरी पतंगराव आजही लाल दिव्याच्या गाडीतून फिरतायत... तेही नियम डावलून आणि बिनदिक्कत… 

Mar 4, 2016, 12:11 PM IST