Andheri By Poll Election! अंधेरी परिसरात 1 नोव्हेंबरपासून 3 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लागू
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुक मतदानप्रक्रिया 3 नोव्हेंबरला पार पडणार आहे.
Nov 2, 2022, 09:33 PM ISTसेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार, 72 वर्षीय वृद्धाला ब्लॅकमेल करत उकळले लाखो रुपये
सध्या लोक गैर पद्धतीने पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असतात.
Nov 2, 2022, 06:11 PM ISTबिश्नोई गँगच्या निशाण्यावर 'बिग बॉस', 'भाईजान'च्या जीवाला धोका
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या पोलीस संरक्षणात वाढ करण्यात आलीय.
Nov 2, 2022, 12:07 AM ISTराहुल गांधींची भारत जोडो यात्रा 'या' तारखेला महाराष्ट्रात, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होणार?
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 11 दिवस महाराष्ट्रात होणार आहे.
Nov 1, 2022, 11:19 PM ISTमुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच
मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी केली होती.
Nov 1, 2022, 10:50 PM ISTगाव तिथे शाखा... घर तिथे स्वराज्य..., छत्रपती संभाजीराजेंचा राज्यभर दौरा!
सामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्याची स्थापना झाली.
Nov 1, 2022, 08:35 PM ISTशिवसेना सोडून शिंदे गटात गेलेले सर्व आमदार नैराश्यात - बाळासाहेब थोरात
शिंदे गट आणि ठाकरे गट अजूनही त्यांचे आरोप प्रत्यारोप चालू आहेत.
Nov 1, 2022, 08:19 PM IST"रवी राणा-बच्चू कडू वाद म्हणजे जनतेचे प्रश्न दुर्लक्षित करण्यासाठी ठरवून केलेला खेळ"
रवि राणा यांनी बच्चू कडू या दोन्ही आमदारांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते.
Nov 1, 2022, 07:17 PM ISTइन्स्टास्टार गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांचा हैदोस, तरुण आले जोशात अनं...पाहा हा VIDEO
सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
Oct 31, 2022, 11:38 PM ISTमुंबईकरांनो पाणी जपून वापरा.. इतक्या टक्के पाणी कपातीचा निर्णय
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात असण्याचा इशारा दिला आहे.
Oct 31, 2022, 11:13 PM ISTमुख्यमंत्र्यांविषयी बोलताना आधी आपली योग्यता तपासा, नरेश मस्के यांचा आदित्य ठाकरेंना टोला..
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
Oct 31, 2022, 09:27 PM ISTकाही नेते कार्यकर्त्याला आदेश देतात, आमच्याकडे कार्यकर्ता नेत्याला आदेश देतो - बच्चू कडू
रवि राणा यांनी बच्चू कडू या दोन्ही आमदारांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु होते.
Oct 31, 2022, 08:41 PM ISTगुजरातमध्ये पूल दुर्घटनेनंतर महाराष्ट्र सरकार ही अलर्ट, या पुलाच्या दुरुस्तीचे आदेश
पूल कोसळण्याच्या बातम्या वारंवार समोर येत असतात.
Oct 31, 2022, 07:35 PM ISTपुणे आकाशवाणीच्या प्रादेशिक बातम्या बंद होणार
व्हॉटस अॅप आणि फेसबुकच्या संगतीने वाढणाऱ्या पिढीसाठी ही बातमी तशी वेदनादायी नाही, पण ज्याच्या कानावर लहानपणापासून रेडिओच्या बातम्यांचे शब्द पड़ले, हे शब्द ऐकत जे मोठे झाले, जगात काय चाललंय हे ऐकून ज्याच्या माहितीत भरपडली अशा पिढीसाठी ही एक धक्कादायक बातमी आहे.
Aug 10, 2016, 06:52 PM IST