rekha age

Amitabh Bachchan Birthday : 'रेखासोबत चुकीचं झालं, अमिताभ बच्चन यांनी तिच्याशी लग्न करायला हवं होतं...'

Amitabh Bachchan Birthday : 'अमिताभ बच्चन यांचं चुकलं त्यांनी रेखासोबत लग्न करायला हवं होतं', असं मत प्रसिद्ध दिग्दर्शक यांनी व्यक्त केलं आहे.  

Oct 11, 2023, 06:00 AM IST

आईच्या एका वाईट सवयीनं 'या' अभिनेत्रीचं कुटुंब उध्वस्त; वडिलांच्या निधनानंही तिला रडू आलं नाही, कोण आहे 'ती'?

Entertainmet News : वडिलांच्या निधनानंतर तिनं दु:खच व्यक्त केलं नाही. पण, असं नेमकं का? वाटेवरील अनेक अडचणी दूर करणारी ही अभिनेत्री कोण? 

 

Oct 10, 2023, 09:25 AM IST

एव्हरग्रीन रेखांबद्दल तुम्हाला माहिती नसतील या 10 गोष्टी!

अभिनेत्री रेखा तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली. आजवर अनेक सिनेमात त्यांनी काम केलं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्यांच्यावर अनेकदा टीका देखील झाली. कौंटुबिक परिस्थिती ठिक नसल्याने रेखा यांनी लहानपणीच शाळा सोडली.  आज त्यांच्या 50 वर्षांच्या करिअरमध्ये 400 अधिक सिनेमात काम केलं. त्यांना तीन वेळा फिल्म फेअर अवॉर्ड देण्यात आलाय. एकदा राष्ट्रीय पुरस्कार तर एकदा पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.

Oct 9, 2023, 05:23 PM IST

फोटो काढण्यासाठी आलेल्या चाहत्याला रेखा यांनी लगावली कानशिलात! VIDEO समोर

Rekha Viral Video : रेखा यांनी चाहत्याला कानशिलात लगावल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 14, 2023, 12:50 PM IST

सख्या मैत्रिणी, पक्क्या वैरीणी! 'त्या' व्यक्तीमुळे Moushumi-Rekha च्या मैत्रीत पडली फूट

Friendship day 2023 : बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा आणि 70 आणि 80 च्या दशकात प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी या एकेकाळी जीवलग मैत्रिणी होत्या. पण आज त्या एकमेकांच्या वैरीणी आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? (Bollywood Friendship)

 

 

Aug 6, 2023, 05:25 AM IST

'एकदा जोडलेलं नातं...'; भान हरपणारं फोटोशूट, सत्तरीतल्या रेखा आणि प्रेमाच्या गोष्टी

Rekhas Vouge Photoshoot : एका नजरेनं घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीनं रुपेरी पडदा गाजवला खरा. पण, तिचं खासगी आयुष्य मात्र आजही अनेकांसाठीच एक मोठं गुपितच आहे. 

 

Jul 4, 2023, 02:56 PM IST

Darkest secrets of Rekha's life: रेखा यांच्या Love Life शी संबंधित न उलगडलेली रहस्यं, जाणून तुम्हालाही धक्का बसेल

Rekha's life : तुम्हाला माहितीयेत का रेखा यांच्या आयुष्यातील 'ती' 3 रहस्य?

 

Dec 10, 2022, 12:28 PM IST

Bollywood Gossips : Rekha च्या आईला जुगाराचे व्यसन? रेखाचे कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असतानाच...

Bollywood Actress कुटूंबासाठी उचललं महत्त्वाचं पाऊल Rekha यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सिक्रेट अखेर समोर 

Dec 9, 2022, 02:30 PM IST

Rekha : रेखाच्या नवऱ्याने का संपवल आयुष्य...चिठ्ठीत लिहिलं होतं 'ते' कारण...

रेखा यांचे खाजगी आयुष्य कोणत्याही सुपरहिट चित्रपटापेक्षा कमी नाही.

Oct 6, 2022, 09:56 PM IST

SHOCKING ! रेखा 'हे' काम करून करताहेत स्वतःचा उदरनिर्वाह..झाला खळबळजनक खुलासा

  रेखाला आजही बॉलीवूडमध्ये एव्हरग्रिन अभिनेत्री म्हणून ओळखलं जात वयाच्या 63व्या वर्षीसुद्धा रेखा आजही तितकीच सुंदर फिट आणि चिरतरुण दिसते. 

Aug 26, 2022, 12:47 PM IST

रेखा यांना 5 मिनिटाहूनही जास्त वेळ अभिनेत्याकडून Kiss, कोणालाही दया आली नाही, पण...

हा प्रसंग लैंगिक शोषणाचाच एक प्रकार असल्याची चर्चा त्यानंतर झाली होती. 

Feb 16, 2022, 12:48 PM IST