श्रीदेवींच्या निधनानंतर बॉलिवूडकरांची अनिल कपूरच्या घरी धाव
Feb 26, 2018, 12:12 PM ISTरेखासोबतच्या वादाबद्दल श्रीदेवीने असा केला होता खुलासा
अभिनेत्री श्रीदेवीच्या अचानक एक्झिटने समस्त बॉलिवूडवर शोककळा पसरलीयं. तिच्या अनेक आठवणी उजागर केल्या जात आहेत.
Feb 25, 2018, 05:37 PM ISTअभिनेत्री रेखा यांनी मनातील व्यक्त केली खंत
पाचव्या यश चोप्रा मेमोरीअल पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त करुन मन मोकळे केले. यावेळी गायिका आशा भोसलेही उपस्थित होत्या. (व्हिडिओ बातमीच्या खाली पाहा)
Feb 18, 2018, 11:02 AM ISTरेखा यांच्या हस्ते आशा भोसलेंचा सन्मान
रेखा यांच्या हस्ते आशा भोसलेंचा सन्मान
Feb 17, 2018, 09:24 PM ISTआशा भोसले ठरल्या यश चोपडा मेमोरीअल पुरस्काराच्या मानकरी...
Feb 17, 2018, 04:33 PM ISTआशा भोसले ठरल्या यश चोपडा मेमोरीअल पुरस्काराच्या मानकरी...
मुंबईत ५ व्या यश चोपडा मेमोरीअल पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
Feb 17, 2018, 04:24 PM ISTरेखा सिनेमात काम न करताही कशी वर्षाभरात कमवते करोडों रूपये?
बॉलिवूड अभिनेत्री रेखा कोणत्याही इव्हेंटमध्ये दिसली की, तिच्याकडे महागड्या गाड्या, महागडे दागिने आणि महागड्या साड्यांमध्ये दिसते.
Feb 6, 2018, 05:08 PM ISTज्येष्ठ अभिनेत्री रेखा या पुरस्काराने सन्मानित
मुंबईत विलेपार्ले इथल्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा सोहळा संपन्न झाला.
Dec 17, 2017, 08:12 AM ISTबॉलिवूडमधल्या या लोकप्रिय अभिनेत्रीचं १६ व्या वर्षी लैंगिक शोषण
अनेकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे रेखा....
Dec 15, 2017, 08:07 PM ISTजेव्हा अमिताभ यांच्या गाण्यावर रेखा थिरकतात....
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा या सोनी टीव्हीवरील ‘सुपर डान्सर २’ या रिअॅलिटी शोमध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या.
Nov 29, 2017, 08:22 PM ISTरेखाच्या आयुष्यात आले १० पुरूष, तरीही आज एकटी!
रेखा ही आजही बॉलिवूडमध्ये चर्चेत असते. आजही तिच्या अदांचे लाखो दिवाने आहेत. तिच्या सिनेमांसोबत तिच्या पर्सनल आयुष्याबाबतही जोरदार चर्चा असते. रेखाचं खाजगी आयुष्य एखाद्या वादळापेक्षा कमी नव्हतं. रेखाने दोन लग्ने केली.
Oct 10, 2017, 01:00 PM ISTBirthday Special: १५व्या वर्षी रेखा झाली होती ‘द किसींग क्रायसिस ऑफ इंडिया’
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रेखाचा आज वाढदिवस. १० ऑक्टोबर १९५४ ला रेखाचा जन्म झाला होता. आज ती तिचा ६३वा वाढदिवस साजरा करत आहे. बालकलाकार म्हणून रेखाने सिने इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली होती.
Oct 10, 2017, 12:42 PM ISTअमिताभ यांची 'ही' गोष्ट रेखाला करते आकर्षित...
बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांची प्रेमकहानी जग जाहीर आहे. अजूनही त्याबद्दल चवीने बोलले जाते. यांच्या लव्ह स्टोरीमुळे अनेक विवाद ही झाले. अमिताभ बच्चन हे जया बच्चन यांच्यासोबत एक आनंदी आयुष्य जगच आहेत तर रेखा आजही एकटीच आहे.
Sep 11, 2017, 01:15 PM ISTरीमा यांच्या आठवणींना उजाळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2017, 11:14 PM IST५ वर्षात सचिन २३ तर रेखा १८ वेळा संसदेत
राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर आणि रेखा यांच्यावर राज्यसभेतल्या उपस्थितीवरून जोरदार टीका होत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये सचिन २३ तर रेखा १८ वेळा संसदेत उपस्थिती लावली आहे.
Apr 11, 2017, 07:54 PM IST