'तर सचिन, रेखानं खासदारकीचा राजीनामा द्यावा'
रेखा आणि सचिन तेंडुलकरला कामामध्ये रस नसेल तर त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा
Mar 30, 2017, 07:18 PM ISTश्रद्धापासून रेखापर्यंत... सेलिब्रिटिंचं मतदान!
श्रद्धापासून रेखापर्यंत... सेलिब्रिटिंचं मतदान!
Feb 21, 2017, 08:28 PM ISTरेखाबाबत तुम्हाला माहित नसलेल्या सहा गोष्टी
बॉलिवूडची सुप्रसिध्द अभिनेत्री रेखानं आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली. पडद्यावर नेहमी हसरा चेहरा असणाऱ्या रेखाच्या खऱ्या आयुष्यात अनेक रहस्य आहेत, ज्याबाबत तिनं कधीच भाष्यं केलेलं नाही.
Sep 25, 2016, 04:22 PM ISTसचिन, रेखा, अख्तर यांच्याकडे कोट्यवधींचा निधी पडून
सचिन, रेखा, अख्तर यांच्याकडे कोट्यवधींचा निधी पडून
Mar 8, 2016, 09:43 PM ISTअभिनेत्री रेखा या बोल्ड सिनमुळे आली होती चर्चेत
बॉलीवूड अभिनेत्री रेखा जरी आता जरी ६० वर्षांची झाली असली तरीही आज ही सुंदरतेमध्ये काहीच फरक पडलेला नाही. रेखाच्या चेहऱ्यामध्ये आजही एक वेगळी चमक आहे. जशी अगदी १६ वर्षाची मुलगी दिसावी अगदी तशी.
Jan 31, 2016, 08:05 PM ISTकुणी शिकवलं रेखाला प्रेम करायला ?
सदाबहार अभिनेत्री रेखावर तिच्या चाहत्यांनी प्रचंड प्रेम केलं. पण रेखाला प्रेम करायला कुणी शिकवलं ? खुद्द रेखानंच या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. मुंबईमध्ये झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यामध्य रेखानं हे उत्तर दिलं आहे.
Jan 28, 2016, 09:43 PM ISTSHOCK: बच्चन कुटुंबातील सूनेने हे काय केलं....तेही सर्वांच्या समोर!
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने असं काही केलं की सर्वजण चकीत झालेत.
Jan 12, 2016, 11:26 AM ISTरेखा आणि जया बच्चन यांची गळाभेट
अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यामधील प्रेम प्रकरण एकेकाळी चांगलेच चर्चेत होते. त्यामुळे जेथे रेखा असली आणि अमिताभ बच्चन यांच्यावर कॅमेरा जाणार नाही असं होतं नाही.
Jan 9, 2016, 04:08 PM IST...जेव्हा बच्चन पिता-पुत्रांनी अनुभवले 'काही अवघडलेले क्षण'
नुकत्याच एका कार्यक्रमात 'काही अवघलेले क्षण' अनुभवायला मिळाले अमिताभ बच्चन आणि ज्युनियर बच्चन म्हणजेच अभिषेक बच्चन यांना...
May 12, 2015, 11:08 AM IST'रेखाचं कुंकू अमिताभच्या नावाचं'
'रेखा अमिताभच्या नावानं आपल्या भांगात कुंकू लावते' असं म्हणलंय बिग बॉस फेम पुनीत इस्सर याच्या पत्नीनं... त्यामुळे, पुन्हा एकदा 'अमिताभ-रेखा प्रेमकहाणी'च्या चर्चेला उधाण आलंय.
Feb 24, 2015, 05:20 PM IST... रेखा रात्री 3 वाजता धडकली कंगनाच्या घरी!
शनिवारी रात्री उशीरा तीन वाजल्याच्या दरम्यान अचानक अभिनेत्री कंगना रानौत हिच्या घराचा दरवाजा धडधडला... आश्चर्यानं जेव्हा कंगनानं आपल्या घराचा दरवाजा उघडला तेव्हा तिचं आश्चर्य गगनात मावेना...
Feb 2, 2015, 03:00 PM ISTरेखासोबत काम करण्याचा पर्याय खुला- अमिताभ बच्चन
बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी म्हणजे पडद्यावरची सर्वात लोकप्रिय जोडी राहिलीय. बिग बींचं म्हणणं आहे की, भविष्यात रेखासोबत काम करण्यासंदर्भात त्यांनी नकारही दिला नाहीय.
Jan 8, 2015, 10:41 AM ISTफिल्म रिव्ह्यू : सुपर नानी की सुपर फ्लॉप नानी
'सुपर नानी' हा सिनेमा रेखाचा कमबॅक सिनेमा म्हणून प्रमोट केला गेला. या आधी कधीही कोणत्या टेलीव्हिजनवर न दिसणारी रेखा अनेक टेलीव्हिजन शोमध्ये दिसून लागली होती. या सिनेमापेक्षा त्याचा प्रमोशन जास्त मज्जेशीर होते. सुपर नानी हा सिनेमा मात्र इतकासा खास नसून रेखासारख्या दिग्गज अभिनेत्रीच्या दर्जाचा हा सिनेमा नाही.
Oct 31, 2014, 08:42 PM IST...आणि अमिताभचं नाव रेखाच्या ओठांवर आलंच!
अभिनेत्री रेखा रविवारी बिग बॉसमध्ये आपला आगामी सिनेमा ‘सुपरनानी’चं प्रमोशन करण्यासाठी दाखल झाली होती. यावेळी, तिनं होस्ट सलमान खानसोबत खूपच धम्माल केलीय.
Oct 14, 2014, 10:35 AM ISTसलमान का करत नाहीय लग्न? रेखाने सांगितलं रहस्य
बॉलीवूडचा अभिनेता सलमान खान कधी लग्न करणार कुणाशी लग्न करणार याविषयी अनेक कयास लावले जातात. कुणी सांगतं की सलमान खान आता लग्न करणार नाही, आणि जेव्हा सलमानला विचारलं जातं तेव्हा तो म्हणतो, मलाच माहित नाही, जेव्हा होणार असेल तेव्हा होईल.
Oct 13, 2014, 02:16 PM IST