rekha

‘कॉमेडी नाइट्स’च्या सेटवर रेखाचा बर्थ डे

मुंबई : दोन दिवसाआधीच बॉलिवूड अभिनेत्री रेखाने तिचा वाढदिवस साजरा केला. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’च्या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री रेखाचा ६०व्या वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला.

रेखा तिच्या आगामी सिनेमा ‘सुपर नानी’च्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये आली होती. तेव्हा तिने गाणे गायले, हर्मोनियम देखील वाजविले आणि केके कापून उपस्थिताबरोबर जन्मदिवस साजरा केला

Oct 8, 2014, 07:32 PM IST

बॉलीवूडची सुप्रसिद्ध जोडी अमिताभ-रेखा एकत्र येणार

प्रेक्षकांना ज्याची अनेक वर्षापासून प्रतिक्षा आहे, असं पुन्हा घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बॉलीवूडची अभिनेत्री रेखा आणि महानायक अमिताभ बच्चन हे पुन्हा एका पडद्यावर एकत्र येण्याची शक्यता वाढली आहे. 

Oct 8, 2014, 04:56 PM IST

तुम्ही, रेखाला अमिताभच्या अंदाजात पाहिलंय?

दीर्घकाळापासून प्रदर्शनासाठी वाट पाहत असलेला अभिनेत्री रेखाचा ‘सुपर नानी’ यावर्षी प्रदर्शित केला जाणार आहे.

Sep 17, 2014, 02:42 PM IST

अखेर रेखा दिसली, अनुपस्थितीचा सिलसिला थांबला

अभिनेत्री रेखा आज राज्यसभेच्या कामकाजात सहभागी झाल्याचं दिसून आली, यामुळे रेखाचा संसदेतील अनुपस्थितीचा सिलसिला थांबलाय. अभिनेत्री रेखा राज्यसभेच्या कामकाजात जास्तच जास्त वेळेस अनुपस्थित होती.

Aug 12, 2014, 10:58 PM IST

रेखा, जया, राखी संसदेत; सचिनची रजा

खासदार सचिन तेंडुलकर, खासदार रेखा यांच्या संसदेतील उपस्थितीवरुन जोरदार टीका झाल्यानंतर रेखा या आज संसदेत उपस्थित राहिल्या. मात्र, सचिन तेंडुलकर यांने रजा टाकली. दरम्यान, अभिनेत्री राखी सावंत आणि माजी खासदार जया बच्चन याही संसदेच्या गॅलरीत उपस्थित होत्या.

Aug 12, 2014, 08:05 PM IST

'रेखाऐवजी राखीला राज्यसभेवर घ्या!'

आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी रेखा ऐवजी राखी सावंत यांना राज्यसभेवर घेतलं पाहिजे, असं म्हणून रामदास आठवले यांनी राजकीय सिलसिला छेडला आहे. राखी सावंत या आपलं शुटिंग सोडून राज्य सभेत हजेरी लावतील, कारण त्या अनेक कार्यक्रमांना उपस्थित असतात, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

Aug 12, 2014, 12:10 AM IST

‘भारतरत्न सचिन, खासदार रेखा... हा तर देशाचा अपमान’

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काऊन्सिलचे अध्यक्ष मार्कण्डेय काटजू यांनी सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यावर टीका केलीय. एव्हढचं नव्हे तर सचिन आणि रेखाला खासदार बनवणं म्हणजे देशाचा अपमान करणं होय, असं काटजू यांनी म्हटलंय. 

Aug 9, 2014, 03:03 PM IST

सचिन तू सुद्धा... २ वर्षात फक्त ३ वेळा राज्यसभेत

क्रिकेटच्या मैदानात विश्वविक्रमांचं शिखर गाठणारा सचिन तेंडुलकर हा मैदानात शिस्त आणि वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असला तरी राजकारणाच्या मैदानात सचिन तेंडुलकरची कामगिरी काहीशी निराशाजनकच ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यसभेत नामनिर्देशीत सदस्य म्हणून गेलेल्या सचिननं आत्तापर्यंत फक्त तीन वेळाच राज्यसभेत कामकाजासाठी हजेरी लावली आहे.

Jul 21, 2014, 04:33 PM IST

सिलसिला : अमिताभ स्वत:हून रेखाला का भेटला?

अमिताभ आणि रेखा हे ‘दो अंजाने’ सार्वजनिक कार्यक्रमात एकमेकांना भेटणं टाळतात. मात्र विसाव्या स्क्रीन अवॉर्ड सोहळ्यात अमिताभ स्वत: रेखा यांच्या जागेजवळ गेले आणि रेखा यांना नमस्कार करून त्यांचं स्वागत केलं, एवढंच नाही जया बच्चन यांनीही रेखाची भेट घेतली.

Jan 15, 2014, 06:52 PM IST

सोनाक्षी सिन्हाची नवी इच्छा, रेखासारखी भूमिका करायचेय!

दबंग आणि रावडी राठोडसारखे हिट चित्रपट देणा-या सोनाक्षीला आता आपली वेगळी ओळख निर्माण करायची आहे. दिग्गज अभिनेत्री रेखा यांनी खूनभरी माँगमध्ये साकारलेली भूमिका सोनाक्षीला साकारायची इच्छा असल्याचं तिनं म्हटलयं.

Nov 16, 2013, 09:05 AM IST

`अमिताभ आणि रेखा एकत्र येणार नाहीत`

गेले कित्येक दिवस अमिताभ आणि रेखा अनीस बाझमीच्या सिनेमात एकत्र येणार असल्याची चर्चा होती. मात्र हे दोघेही स्टार्स स्क्रीनवर एकत्र येणार नाहीत, असं ‘डीएनए’कडे स्पष्ट करण्यात आलंय.

Oct 10, 2013, 01:06 PM IST

साठीतली रेखा!

बॉलिवूडच्या सौंदर्यवतींमध्ये एक नाव आपसुकच घ्यावं लागेल ते म्हणजे रेखा... गेल्या चार दशकांपासून रुपेरी पडदा गाजवणारी रेखा सिनेरसिकांसाठी अतिशय जवळची बनली आहे.

Oct 10, 2013, 08:53 AM IST

‘अमिताभ-रेखा’ एकत्र विमानप्रवास करतात तेव्हा...

मागील तीन दशकांपासून ही जोडी एकत्र रुपेरी पडद्यावर दिसलेली नाही. मात्र, नुकतीच ही जोडी एकाच विमानातून प्रवास करताना दिसली.

Oct 8, 2013, 03:46 PM IST