relationship

या ५ इशाऱ्यांवरुन जाणा समोरची व्यक्ती तुमच्यावर फिदा आहे!

अनेकदा काही लोक पहिल्या भेटीतच समोरच्या बद्दल सर्व काही जाणून घेऊ इच्छितात.

Jun 8, 2018, 12:32 PM IST

नात्यातील रोमान्स गायब होत आहे? मग या ४ गोष्टी करा!

 बऱ्याचदा लग्नाच्या काही वर्षांनंतर कपल्समधील रोमान्स फिका होऊ लागतो.

Jun 5, 2018, 12:09 PM IST

गर्लफ्रेंड नाहीये...यामागे हे कारण तर नाही?

जीवनात प्रत्येक व्यक्तीला असा एका व्यक्तीची गरज असते ज्याला ती आपला म्हणू शकेल. त्याच्यासोबत जीवनातील सुख:दुख शेअर करता येतील.

Jun 4, 2018, 06:29 PM IST

निधी अग्रवालसोबतच्या नात्यावर बोलला के एल राहुल

भारताचा क्रिकेटपटू के एल राहुल काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेत्री निधी अग्रवालसोबत मुंबईच्या एका हॉटेलमध्ये दिसला होता.

Jun 2, 2018, 09:34 PM IST

मुलांंना टाळण्यासाठी मुली करतात हे ६ बहाणे!

मुलांनी प्रपोज केल्यावर त्यांना टाळण्यासाठी साधारणपणे मुली या सबबी पुढे करतात.

Jun 2, 2018, 08:36 AM IST

हे ५ गुण असल्यास मुली होतील तुमच्या फॅन्स!

प्रत्येक मुलीचे आपल्या पार्टनरबद्दल काही स्वप्नं असते. 

Jun 1, 2018, 09:20 AM IST

कन्फर्म : रणबीरने आलियासोबतच नातं स्वीकारलं

आलिया - रणबीरमध्ये खास नातं 

May 31, 2018, 06:31 PM IST

करण जोहर-मनीष मल्होत्राच्या रिलेशनशीप चर्चांवर मनीषने दिली 'ही' कबुली

बॉलिवूडमध्ये करण जोहर आणि त्याच्या मित्रांची नावं सतत चर्चेचा विषय बनलेला असतो. 

May 29, 2018, 05:22 PM IST

दुसऱ्यांदा प्रेमात पडताय तर जरुर लक्षात ठेवा या ४ गोष्टी

प्रेम ही एक सुंदर भावना आहे. ही भावना प्रत्येकाला सुखावून जाणारी असते. आपल्यावर कुणीतरी प्रेम करतंय ही भावनाच सुखावून जाणारी असते. 

May 29, 2018, 04:38 PM IST

..म्हणून जोडप्याच्या आयुष्यात चुंबनाला आहे महत्त्व

 मुळात ज्यांची मने जुळली जातात तेच, एकमेकांना किस करतात. अशा या किसला नातेसंबंधात अत्यंत महत्त्व आहे

May 29, 2018, 01:02 PM IST

या प्रकारे नात्यांमधील समस्यांचा आरोग्यावर परिणाम होतो!

आपल्या आयुष्यात नातेसंबंधांना महत्त्वाचे स्थान असते.

May 25, 2018, 03:12 PM IST

नात्यात खुश नाही आहात तर करा या ३ गोष्टी

एखाद्या व्यक्तीसोबत सुखाचे दोन क्षण घालवावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. जर तुमच्या आयुष्यात तुमचे सुखदु:ख जाणून घेणारी व्यक्ती तुमच्यासोबत असेल तर तुम्ही खूप नशीबवान आहात. 

May 25, 2018, 10:55 AM IST

गर्लफ्रेंडमध्ये हे ५ गुण असल्यास नात्याचा पुन्हा विचार करायला हवा!

नात्यामध्ये पार्टनरच्या चांगल्या सवयींसोबत वाईट सवयींचाही स्वीकार करणे गरजेचे आहे.

May 24, 2018, 03:45 PM IST

जोडीदाराची निवड करताना या ५ गुणांचा विचार करा!

कोणतेही नाते निभावण्यासाठी साथीदारीची साथ अत्यंत महत्त्वाची असते. 

May 23, 2018, 10:52 AM IST