rep

बदलापूरमध्ये केजीच्या विद्यार्थिनीवर बसमध्ये बलात्कार

बदलापूरमध्ये एका केजीच्या विद्यार्थिनीवर बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणाची कल्याण परिवहन विभागाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. शाळेच्या बसमध्ये जर एक मुलगी असली तरी लेडी अटेन्डट ठेवणं आवश्यक आहे.

Sep 18, 2013, 11:02 AM IST

जळगावात अल्पवयीन विद्यार्थीनीवर पोलिसाकडून बलात्कार

जळगावात रक्षकच भक्षक बनल्याची घटना उघडकीला आली आहे. पोलीस मुख्यालयात नियुक्तीवर असलेल्या गणेश पाटील या पोलीस शिपायाने १७ वर्षांच्या महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार केला.

Sep 17, 2013, 02:42 PM IST

लग्नाच्या आमीषाने दोन वर्ष पोलिसाचा बलात्कार

लग्नाचे आमीष दाखवून सतत दोन वर्ष बलात्कार करून एका घटस्पोटीत महिला पोलीस कर्मचाऱ्याची फसवणूक सहकारी पोलीस कर्मचाऱ्यानेच केल्याची खळबळ जनक घटना बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे उघडकीस आली आहे.

Aug 24, 2013, 10:13 AM IST

मैत्रिणीने मद्य दिले, मित्रांनी केला बलात्कार

मुंबईतील वाकोल्यात धक्कादायक आणि संजापजनक घटना घडलेय. एका १३ वर्षांच्या मुलीवर तिच्याच मित्रांनी गॅंगरेप केला. यामध्ये या मुलीच्या मैत्रिणाचा हात होता, ही धक्का देणारी बाब पुढे आली आहे.

Apr 27, 2013, 10:03 AM IST

१९ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार

औरंगाबादमध्ये १९ वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक बलात्काराची संतापजनक घटना घडलीय. या प्रकरणी ३ नराधम आरोपींना अटक करण्यात आलीय. औरंगाबाद शहरातल्या मुकुंदवाडी भागात ही घटना घडलीय.

Apr 24, 2013, 06:48 PM IST

पित्यानेच केला तीन मुलींवर बलात्कार

सोलापुरातल्या कुंभारी परिसरातल्या बिडी घरकूल भागात पित्यानेच आपल्या तीन मुलींवर बलात्कार केलाय. या तीनपैकी दोन मुली या अल्पवयीन आहेत. या प्रकारानंतर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Apr 14, 2013, 10:09 AM IST