सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; Home Loan चा हफ्ता वाढला की कमी झाला? RBI नं स्पष्टच सांगितलं...
Home Loan : गृहकर्जाचे हफ्ते भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी...ईएमआय वाढला की कमी झाला? पाहा RBI नं सविस्तर माहिती देत म्हटलं तरी काय...
Oct 9, 2024, 10:20 AM IST
Personal Loan सह गृहकर्जासंदर्भात RBI चा मोठा निर्णय; इथून पुढं कर्जाचा हफ्ता...
RBI Monetary Policy : आरबीआयच्या सध्या सुरु असणाऱ्या तीन दिवसीय द्वैमासिक पतधोरण बैठकीचा आजचा अखेरचा दिवस.
Aug 8, 2024, 10:17 AM IST
SBIचा सर्वसामान्यांना झटका; कर्ज महागले, 30 लाखांच्या Home Loanवर किती वाढेल EMI?
SBI home Loan Interest Rates: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्जाच्या दरात वाढ केली आहे. त्यामुळं आता सर्वसामान्यांचा EMI वाढणार आहे.
Jul 15, 2024, 11:13 AM ISTRBI च्या एका निर्णयामुळं Home Loan चा हप्ता वाढणार? लवकरच होणार घोषणा
RBI News : देशातील सर्वोच्च बँक संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरबीआय अर्थात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून लवकरत पतधोरण जाहीर करण्यात येणार आहे.
Apr 4, 2024, 09:26 AM ISTतुमचा EMI होणार कमी? Home Loan घेतलेल्यांना मोदी सरकारचं New Year Gift
EMI Reduce RBI Repo Rate: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी पतधोरणाचा द्वैमासिक आढावा घेत माहिती जाहीर केली. सध्या तरी रेपो रेट जैसे थे ठेवण्यात आले असले तरी भविष्यात व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे.
Dec 8, 2023, 01:05 PM ISTतुमचेही युनियन बँक ऑफ इंडियामध्ये खाते आहे? मग ही बातमी वाचाच
Union Bank News: युनियन बँकेत खाते असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. बँकेने एक महत्त्वाचा बदल केला असून 20 नोव्हेंबर पासून लागू झाला आहे.
Nov 26, 2023, 12:03 PM ISTHDFC च्या ग्राहकांना दिवाळीआधीच मोठा धक्का, 'या' निर्णयामुळे खिशाला बसणार कात्री
HDFC Bank: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने रेपो दर कायम ठेवले असताना एचडीएफसी बँकेने व्याजदरात वाढ केली आहे.
Nov 8, 2023, 06:29 AM ISTहोम लोनसंदर्भात RBI ची मोठी घोषणा! RBI गव्हर्नरने EMI बाबतीत दिली दिलासादायक माहिती
RBI Governor Shaktikanta Das On Repo Rate: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shakrikanta Das) यांनी आज पतधोरण जाहीर केलं आहे.
Oct 6, 2023, 10:33 AM ISTRBI ची मोठी घोषणा! रेपो रेट स्थिर ठेवत कर्जदारांना दिलासा
RBI Repo Rate Unchanged: द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी केली. यावेळेस त्यांनी 3 दिवस झालेल्या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची माहिती दिली.
Aug 10, 2023, 10:34 AM ISTटोमॅटोने आता तुमच्या EMI चं गणितही बिघडवलं? RBI 'तो' मोठा निर्णय लांबवणार
RBI MPC Meeting : महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. मात्र अशा परिस्थितीत ईएमआयमध्ये वाढ होऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अन्नधान्याच्या महागाईवर दबाव असला तरी रिझर्व्ह बँक दर स्थिर ठेवू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Aug 8, 2023, 09:16 AM ISTVideo | व्याजदर जैसे थे राहणार?
RBI To Come Up On Policy With No Rise In Repo Rate
Jun 5, 2023, 11:10 AM ISTRBI । व्याजदर जैसे थे ठेवण्याचा आरबीआयचा निर्णय
RBI Policy Repo Rate Remain Unchanged
Apr 6, 2023, 11:45 AM ISTBase Rate Hike: टेंशन वाढवणारी बातमी! EMI च्या किमती वाढणार... पाहा कोणत्या बॅंकेचे वाढले ईएमआय?
SBI Base Rate and BPLR Hike: सध्या महागाईचे वातावरण आहे त्यातून आता अनेक बॅंका (Bank Rate) या आपल्या कर्जातही वाढ करताना दिसत आहेत. आता एसबीआयनं आपल्या बेस रेट ((Base Rate) आणि बीपीएलआरमध्ये वाढ केली आहे. चला तर पाहूया की नक्की ईएमआय (EMI) वाढणार आहे.
Mar 15, 2023, 04:06 PM ISTगृह- वाहन कर्ज घेतलेल्यांना धक्का; RBI कडून मिळणार वाईट बातमी?
Retail Inflation Rate: येत्या काही दिवसांत आरबीआयकडून गृह कर्ज (Home Loan) किंवा वाहन कर्ज घेतलेल्यांना धक्का मिळू शकतो.
Mar 14, 2023, 09:56 AM IST
Home Loan EMI : सिलिंडरदरवाढीनंतर आता तुमच्या घराचा कर्ज हप्ता महागणार !
Home Loan EMI : महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने तेरा महिन्यात रेपो दरात 2.5 टक्के वाढ केली आहे. गेल्या महिन्यातच रेपो दरात पाव टक्क्याने वाढ झाली आहे. आरबीआय पुन्हा पाव टक्क्याने रेपो रेट वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात जसं तापमान वाढेल तसा तुमचा EMI देखील भडकण्याची चिन्हं आहेत. (Home Loan EMI increase)
Mar 1, 2023, 08:42 AM IST