आरबीआयचं पतधोरण जाहीर, व्याजदरांत बदल नाही
रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं असून व्याजदरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट ८ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ७ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
Dec 2, 2014, 11:39 AM ISTआरबीआयची क्रेकिट पॉलिसी आज होणार जाहीर, व्याजदर कमी होणार?
रिझर्व्ह बँकेचं यंदाच्या वर्षातलं पाचवं पतधोरण आज जाहीर होणार आहे. कच्च्या तेलाचे घसरलेले दर, त्यामुळे सावरलेला रुपया आणि कमी झालेला महागाई निर्देशांक यामुळं आर्थिक आघाडीवर सध्या आनंदाचं वातावरण आहे.
Dec 2, 2014, 10:35 AM ISTरेपो रेटमध्ये वाढ, गृहकर्ज महागणार
भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आपलं पतधोरण जाहीर केरत रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केलीय. महागाईचे चटके सोसणाऱ्या जनतेला रिझर्व्ह बँकेनं हा एक प्रकारचा झटकाच दिलाय. आरबीआयनं रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळं गृहकर्ज महागण्याची शक्यता आहे.
Jan 28, 2014, 01:07 PM ISTरिझर्व्ह बँकेची रेपोदरात ०.२५ टक्के वाढ, गृहकर्ज महागणार
रिझर्व्ह बॅंकेचे आज पतधोरण जाहीर करण्यात आले. यावेळी रेपोदरात ०.२५ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचे माहिती बॅंकेचे गव्हर्नर गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिली. रेपोदरात झालेल्या दरवाढीमुळे गृहकर्ज वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Oct 29, 2013, 01:56 PM ISTसर्वसामान्यांचे घराचे स्वप्न महागणार! गृहकर्जाचा हप्ता वाढणार!
रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर रघुराम राजन यांनी रेपो दरात पाव टक्क्याने वाढ केली आहे. त्याचा थेट परिणाम बँकांच्या कर्जदारांना बसणार असून त्यांच्या गृहकर्जाचा हप्ता (ईएमआय) किमान तीन टक्के म्हणजेच ५०० रुपयांनी वाढणार आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
Sep 23, 2013, 07:29 PM ISTअर्थव्यवस्थेला ‘एनर्जी’ची गरज; तिमाही धोरण जाहीर
रिझर्व्ह बँकेच्या आज तिमाही पतधोरण जाहीर झालंय. या पतधोरणात महत्त्वाच्या दरांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.
Jul 30, 2013, 02:32 PM ISTकर्जाच्या हप्त्यांत होणार कपात?
रिझर्व्ह बॅँकनं मध्य तिमाही पतधोरण जाहीर केलयं. या पतधोरणात रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी कपात केली गेलीय. रेपो रेट आता ७.५ अंशावर आलाय.
Mar 19, 2013, 11:55 AM ISTआरबीआयकडून व्याजदरात होणार कपात
रिझर्व्ह बॅंकेचं तिमाही पतधोरण जाहीर करण्यात आलं आहे. रेपो रेट आणि सीआरआरमध्ये ०.२५ एवढी कपात करण्यात आली आहे.
Jan 29, 2013, 02:14 PM ISTकर्जधारक निराश; 'ईएमआय'मध्ये बदल नाहीच!
कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) आणि रेपो रेटमध्ये आरबीआय काहीतरी बदल करून बाजाराला खुशखबर देणार, अशी आशा असताना आरबीआयनं मात्र सीआरआर आणि रेपो रेटमध्ये काहीही बदल केलेले नाहीत
Dec 18, 2012, 01:18 PM ISTरिझव्र्ह बँकेचे मध्यतिमाही पतधोरण जाहीर
रिझव्र्ह बँकेचे मध्यतिमाही पतधोरण जाहीर झाले आहे. बॅंकेने सीआरआरमध्ये २५ टक्क्यांनी कपात केली आहे. मात्र, रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
Sep 17, 2012, 11:24 AM ISTRBIचे पतधोरण जाहीर, व्याजदरात कपात नाही
रिझर्व बँकेनं तिमाही पतधोरण जाहीर केलं असून रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणतीही कपात सुचवलेली नाही. त्यामुळं सर्वसामान्यांच्या कर्जाच्या व्याजदरात कोणताही कपात होणार नाही हे स्पष्ट झाल आहे.
Jun 18, 2012, 12:06 PM IST