Elephanta Boat Accident: 'त्या' प्रवाशाच्या तक्रारीवरुन नेव्हीवर गुन्हा दाखल; स्पीड बोट नेमकं कोण चालवत होतं हे गूढ कायम?
Elephanta Caves Boat Accident: गेटवे ऑफ इंडिया येथून दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास नीलकमल नावाची बोट 120 प्रवाशांना घेऊन एलिफंटाकडे निघाले आणि तिथेच घात झाला.
Dec 19, 2024, 07:42 AM ISTElephanta Boat Accident: 7 पुरुष, 4 महिला, 2 बालक... एलिफंटा बोट दुर्घतनेतील मृतांची नावं समोर
Elephanta Boat Accident: मृत्यूचा थरार... एलिफंटा बोट दुर्घटनेतील मृतांची नावं समोर. अपघात नेमका कुठे आणि कसा झाला? पाहा Latest Update.
Dec 19, 2024, 07:08 AM IST
गेटवे ऑफ इंडिया बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
Elephanta Boat Accident 13 dead Information from Chief Minister Devendra Fadnavis
Dec 18, 2024, 09:00 PM ISTElephanta Boat Accident: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा, म्हणाले 'समुद्रात 8 नंबर काढताना...'
Devendra Fadnavis on Elephanta Boat Accident: एलिफंटा बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नौदलाच्या स्पीड बोटने दिलेल्या धडकेमुळे फेरी उलटली आणि दुर्घटना घडली.
Dec 18, 2024, 08:49 PM IST
एलिफंटामधील दुर्घटनेचा Live व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद; आधी स्पीड बोटने धडक दिली अन् नंतर...
Gateway of India Boat Accident: मुंबईतील समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे.
Dec 18, 2024, 06:19 PM IST
खवळलेल्या समुद्रात 'ते' 20 तास, हेलिकॉप्टरमधून मदतीला आले देवदूत...सुटकेचा थरार
RGD ALIBAG RESCUE : रायगडच्या अलिबागमध्ये तब्बल 20 तास खवळलेल्या समुद्रात अडकून पडलेल्या खलाशांची तटरक्षक दलाच्या जवानांनी सुटका केली. भरकटलेल्या बार्जवर अडकलेल्या खलांशाची हेलिकॉप्टरच्या मदतीने थरारक सुटका करण्यात आली.
Jul 26, 2024, 09:22 PM ISTभीमा नदीत बुडालेल्या सहापैकी तिघांचा तपास लागला
Bhima River Rescue Operation Three Bodies Found Floating
May 23, 2024, 11:20 AM ISTMumbai News | घाटकोपरमध्ये दुर्घटनाग्रस्त पेट्रोलपंपाला आग
Mumbai news Ghatkopar Ground Report Fire Breaks At Petrol In Rescue Operation
May 15, 2024, 10:30 AM ISTUttarkashi Tunnel : रेस्क्यू ऑपरेशनवर बनलेले हे 10 थरारक चित्रपट पाहिलेत का?
Top 10 Rescue Operation Movies : उत्तरकाशी येथे कोसळलेल्या सिल्कियारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) अडकलेल्या 41 कामगारांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर झालं. अशा काही फिल्म आहेत. ज्या रियल रेस्क्यू ऑपरेशनवर तयार झाल्या आहेत.
Nov 28, 2023, 07:52 PM ISTबाबा कसे आहात? बोगद्यात फसलेल्या बाबांना मुलाने विचारला प्रश्न... डोळ्यात पाणी आणणारं उत्तर
Gabar Singh News: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये निर्माणधीन बोगद्यात गेल्या तीन दिवसांपासून 40 कामगार अडकून पडले आहेत. या मजूरांना वाचवण्यासाठी दिवसरात्र बचावकार्य सुरु असून पाण्याच्या पाईपमधून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर खाण्या-पिण्याच्या वस्तूही पुरवल्या जात आहेत.
Nov 15, 2023, 09:27 PM ISTनागपुरात ढगफुटीसदृश पाऊस! अंबाझरीत एका महिलेचा मृत्यू...लष्कर, NDRF, SDRFकडून रेस्क्यू ऑपरेशन
नागपुरात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार उडवला आहे. अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी नागपुरमधल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
Sep 23, 2023, 02:18 PM ISTIndapur Well Accident | 66 तासांनंतर सापडला एकाचा मृतदेह; तिघं अजूनही बेपत्ताच
Indapur Well Accident Dead Body Of Worker Found After 66 Hours Of Rescue Operation
Aug 4, 2023, 12:50 PM ISTअरे बापरे! हजार फूट उंचावर गेल्यावर रोलर कोस्टर थांबलं, लोक हवेत लटकले अन् मग पुढे... Video Viral
Viral Video : अनेकांना साहसी आणि खतरनाक, अॅडवेंचर खेळाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण रोलर कोस्टरचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Jul 31, 2023, 12:00 PM ISTविदर्भाला पावसाने झोडपलं| 500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं
Chandrapur Heavy Rain Rescue Operation
Jul 28, 2023, 04:45 PM ISTIrsalwadi | इरसालवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा 16 वर, अंधार पडल्याने बचावकार्य थांबवलं
Irshalwadi Rescue Operation was Stopped due to Darkness
Jul 20, 2023, 08:25 PM IST