Inflation: महागाईचा सामना करण्यासाठी सरकारी बॅंकां सज्ज, घेतला 'हा' मोठा निर्णय...
Inflation: सध्या महागाईच्या पार्श्वभुमीवर बॅंकांनी आपले दर वाढवायला सुरूवात केली आहे त्यातील एकच म्हणजे एफडी रेट्स. चला तर मग जाणून घेऊया याचा कुणाकुणाला अन् कसा फायदा होणार आहे.
Feb 24, 2023, 09:06 PM IST... म्हणून बाजारात येणार 350 रूपयांंचं नाणं
वर्षभरापूर्वी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर छोट्या नाण्यांनाही चलनातून बाहेर टाकण्यात आलं आहे. या सार्यातच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने एक नवा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या नव्या निर्णयानुसार, आता लवकरच 350 नाणं बाजारात येण्याची शक्यता आहे. याकरिता पूर्ण तयारी झाली आहे. सामान्य जनतेसाठी 350 रूपयांचं नाणं बाजारात येणार आहे.
Mar 27, 2018, 03:36 PM IST