revolt

Eknath Shinde म्हणतात, "...तेव्हा मी सलग 3 दिवस एकही मिनिट झोपलो नाही"

CM Eknath Shinde: माझ्याभोवती असलेली गर्दी हेच माझं टॉनिक आहे. लोकांची गर्दी हीच माझी उर्जा असल्याचं शिंदे यांनी यावेळी म्हटलंय.

Jan 29, 2023, 12:41 AM IST

Eknath Shinde यांच्या बंडामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीत खळबळ; नेत्यांच्या भेटीगाठींना वेग

 शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 

Jun 22, 2022, 09:22 AM IST

बंडखोरीच्या भीतीने भाजपाकडून गुपचूप एबी फॉर्मचं वाटप

अजूनही भाजपाने खुलेपणाने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही

Oct 1, 2019, 09:20 AM IST

शिवसेनेतील नाराज आमदार बंडाच्या तयारीत?

पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेत सर्वाधिक नैराश्य 

Jun 22, 2018, 04:35 PM IST

या शिवसेना आमदारांमध्ये नाराजीची धुसपूस

शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाला या नाराजीची दखल घेणं भाग आहे अन्यथा भाजप या परिस्थितीचा फायदा घेतल्याशिवाय राहणार नाही.

Jun 22, 2018, 11:20 AM IST

म्हाताऱ्या आमदारांना घरचा रस्ता दाखवा, सेना आमदारांचं बंड

'म्हाताऱ्या मंत्र्य़ांना  घरचा रस्ता दाखवा...'

Jun 22, 2018, 10:28 AM IST

पालिका निवडणूक ; नवी मुंबईत भाजपला बंडखोरीचे आव्हान

नवी मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंदा म्हात्रे यांच्यासह आजी माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आमदार झालेल्या मंदा म्हात्रे यांनी ज्यांना नगरसेवक पदाच्या निवडणुकीचे आश्वासन दिले होते. ते पाळले गेले नसल्याने सर्वच भपाजप प्रवेशकर्त्यांनी अधिकृत उमेदवारांविरोधात दंड थोपटत अपक्ष अर्ज दाखल केलेत.

Apr 14, 2015, 08:31 AM IST

'मनसे'ची वाटचाल : बंडखोरी ते बंडखोरी!

मनसेचे तीन खंदे आणि विश्वासू शिलेदार भाजपच्या तंबूत गेलेत.... मनसेला हा किती मोठा धक्का आहे...? मनसेमधलं आऊटगोईंग वाढलंय का...? आणि १९ मार्च २००६ ते आजपर्यंत कशी राहिली मनसेची वाटचाल... एक विशेष रिपोर्ट... 

Jan 14, 2015, 11:47 AM IST

'मनसे'ची वाटचाल : बंडखोरी ते बंडखोरी!

बंडखोरी ते बंडखोरी!

Jan 14, 2015, 09:15 AM IST