close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ricky pointing

...तर विराट २०२० मध्येच मोडणार सचिनचा विक्रम!

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं शतक झळकावलं

Mar 6, 2019, 04:05 PM IST

शेन वॉर्नमुळे रिकी पाँटिंगची 'नोकरी' धोक्यात

शेन वॉर्न आणि रिकी पाँटिंग या दोघांनी ऑस्ट्रेलियाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले.

Feb 14, 2019, 04:40 PM IST

या ३ टीम वर्ल्ड कप जिंकण्याच्या दावेदार, रिकी पाँटिंगची भविष्यवाणी

३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.

Feb 11, 2019, 02:12 PM IST

चेतेश्वर पुजाराच्या संथ खेळीवर रिकी पॉटिंगचं प्रश्नचिन्ह

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये चेतेश्वर पुजारानं शतक झळकावलं.

Dec 27, 2018, 07:15 PM IST

विराटपेक्षा स्मिथच सर्वोत्तम, रिकी पाँटिंगचं मत

विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ यांच्यामध्ये सर्वोत्तम कोण याबद्दल नेहमीच चर्चा होते. 

Jul 12, 2018, 08:32 PM IST

राहुल द्रविडचा क्रिकेटमधल्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मान

क्रिकेटमधला सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या हॉल ऑफ फेममध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडची वर्णी लागली आहे. 

Jul 2, 2018, 02:57 PM IST

'ग्लेन मॅक्सवेलच्या खराब कामगिरीला ऋषभ पंत जबाबदार'

यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीची टीम पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर राहिली.

May 21, 2018, 09:30 PM IST

'आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांकडून पक्षपातीपणा'

आयपीएलमधल्या ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकांवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत.

May 16, 2018, 04:47 PM IST

विराटच्या द्विशतकाबरोबरच रेकॉर्डचाही पाऊस

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं खणखणीत द्विशतक झळकावलं.

Nov 26, 2017, 05:06 PM IST

आता विराटच्या पुढे फक्त सचिन आणि पॉटिंग

श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये विराट कोहलीनं जोरदार फटकेबाजी करत ७७ बॉल्समध्येच शतक पूर्ण केलं.

Aug 31, 2017, 05:35 PM IST

रिकी पॉटिंगच्या त्या रेकॉर्डपासून विराट एक पाऊल दूर

श्रीलंकेविरुद्धची दुसरी टेस्ट टीम इंडियानं इनिंग आणि ५३ रन्सची जिंकली.

Aug 7, 2017, 05:02 PM IST

कोहलीनं सचिन-पॉटिंगलाही टाकलं मागे

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये कोहलीनं 26वी सेंच्युरी मारली. वनडेमध्ये सर्वाधिक सेंच्युरी मारणाऱ्यांच्या यादीमध्ये कोहली चौथ्या क्रमांकावर आहे.

Oct 24, 2016, 04:02 PM IST

महेंद्रसिंग धोनीचं आणखी एक रेकॉर्ड

भारताचा वनडे आणि टी 20 चा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं आता आणखी एक रेकॉर्ड बनवला आहे.

Jun 23, 2016, 08:52 PM IST