मराठी चित्रपट 'फुंतरू'चा फर्स्ट लूक
केतकी माटेगावकरचा नवा चित्रपट 'फुंतरू'चा फर्स्ट लूक आला असून त्यात केतकी डबल रोलमध्ये दिसत आहे.
Jan 8, 2016, 04:49 PM ISTजेनेलिया आणि रितेश पुन्हा होणार बालकाचे 'पालक'?
सध्या बॉलिवूडमध्ये बातमी जोरदार चर्चेत आहे, ती आपला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि जेलेनिया डिसूझा यांच्याबद्दल... हो बॉलिवूडमधील क्युटेस्ट कपल असलेल्या जोडप्यांच्या घरात अजून एकदा पाळणा हलणार आहे.
Dec 10, 2015, 07:57 PM ISTरिआन रितेश देशमुख झाला 1 वर्षाचा
आजचा दिवस रितेश आणि जेनेलिया देशमुखसाठी खास आहे. गेल्यावर्षी 25 नोव्हेंबरला रितेश देशमुखने त्याच्या घरी नवा पाहुणा आल्याची बातमी शेअर केली होती आणि आज त्याच नवीन पाहुण्याचा म्हणजेच रिआन देशमुखचा पहिला वाढदिवस असल्याने जेनेलिया देशमुखने काही फोटोज ट्विटरवर शेअर केले आहेत.
Nov 25, 2015, 04:21 PM ISTरितेश देशमुख आणि त्याच्या चिमुकल्या रियानचे दिलखेच दिवाळी सेलिब्रेशन
अभिनेता रितेश देशमुख आणि त्याचा दोन वर्षांचा मुलगा रियान दिवाळी निमित्त पूजा करताना एक क्यूट फोटो अभिनेत्री जेलेनिया डिसुझा-देशमुख हिने पोस्ट केला आहे.
Nov 10, 2015, 07:16 PM ISTरितेश देशमुखही आता 'महाराजां'च्या अवतारात!
बॉलिवूड गाजवल्यानंतर मराठमोळ्या रितेश देशमुखला आता मराठी चित्रपटसृष्टीनंही वेड लावलंय... 'लय भारी'नंतर आता रितेशचा आणखी एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येणार आहे.
Aug 22, 2015, 08:13 PM ISTरितेश देशमुखच्या 'बँगिस्तान' सिनेमाचं गाणं 'मौला'
रितेश देशमुख आणि पुलकित सम्राट यांचा अभिनय असलेला बँगिस्तान लवकरच रिलीज होतोय. प्रेक्षक सध्या बजरंगी भाईजानच्या फीवर खाली आहेत.
Jul 21, 2015, 05:27 PM ISTपाहा रितेश देशमुखचा गोंडस 'रिआन'
May 27, 2015, 09:30 AM ISTप्रेक्षकांनो... लवकरच येतोय रितेशचा 'माऊली'!
मराठीत रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या लय भारी या सिनेमाचा आता लवकरच सिक्वल पाहायला मिळणार आहे.
Apr 14, 2015, 09:33 PM ISTजेनेलिया-रितेशच्या चिमुकल्याचं नाव आहे...
रितेश आणि जेनेलिया सध्या आई-बाबा होण्याचं सुख अनुभवत आहेत. नुकतंच त्यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्यानं प्रवेश केलाय. याच चिमुकल्याच्या नामकरण विधी सोहळ्याच्या निमित्तानं संपुर्ण देशमुख कुटुंब एकाच छताखाली जमलं होतं.
Dec 6, 2014, 03:36 PM ISTरितेश-जेनेलिया दाम्पत्याला पुत्ररत्न लाभ
अभिनेता रितेश देशमुख याच्या घरी नन्हा पाहुणा आला आहे. रितेश-जेनेलिया या दाम्पत्याला पुत्ररत्न झाला आहे. या गोड बातमीने देखमुख कुटुंबात आनंदोत्सव आहे.
Nov 25, 2014, 08:04 PM ISTकपिल शर्माला मागे टाकत रितेशची 'लय भारी' एंट्री
मुंबईः छोट्या पडद्यावर 'कॉमेडी नाईट' शो करणारा कपिल शर्मा हा आता मोठा पडद्यावर झळकण्याची शक्यता होती. मात्र, ही शक्यता धुसर झाली आहे. तो यशराज बॅनरखाली ‘बँक चोर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार होता. त्याची जागा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख घेणार आहे.
Oct 11, 2014, 01:51 PM ISTरितेशबाबत जेनेलियाची का होती निगेटीव्ह इच्छा?
अभिनेता-निर्माता रितेश देशमुख याने 'एक विलन' चित्रपटात नकारात्मक भूमिका केली आहे. रितेशची पत्नी जेनेलिया हिची तशी इच्छा होती. रितेशने नकारात्मक भूमिका म्हणजे व्हिलनची करावी, अशी इच्छा होती, अशी माहीती रितेशनेच दिली.
Jun 28, 2014, 06:16 PM ISTएक व्हिलन : रितेश देशमुखसाठी पाहा
एका सायको किलर भोवती फिरणारी एक व्हिलनची कथा आहे.. प्रत्येक सिनेमात जसा हिरो , हिरोइन आणि व्हिलन असतो अगदी त्याचं प्रमाणे एक व्हिलन ही फिल्म याच तीन पात्रांचीही स्टोरी आहे... यात रोमांस आहे, ढिशुम ढिशुम आहे, छान गाणी आहेत.. इन शॉर्ट हा एक टिपीकल.. कमर्शियल हिंदी सिनेमा आहे.
Jun 27, 2014, 07:08 PM IST`लई भारी`च्या लॉन्चिंगला आली प्रेग्नेंट जेनेलिया
मराठी चित्रपट लई भारीच्या लॉन्चिंगसाठी मुंबईत अनेक सेलिब्रेटिजनी हजेरी लावली. मात्र सर्वांची नजर होती ती ऑफ व्हाईट अनारकली ड्रेसमध्ये असलेल्या जेनेलियाकडे... कारण जेनेलिया प्रेग्नेंट असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ती पहिल्यांदाच कोणत्या तरी इव्हेंटमध्ये दिसली.
Jun 10, 2014, 03:08 PM ISTगुड न्यूज: होय जेनेलिया प्रेग्नेंट आहे- रितेश देशमुख
नुकतीच देशमुख कुटुंबात एक नव्या पाहुण्याचं आगमन झालंय आणि पुन्हा एकदा आणखी एका पाहुण्याच्या आगमनासाठी देशमुख कुटुंब सज्ज झालंय. होय विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुख बाबा होणार आहेय रितेश आणि जेनेलियाच्या घरी लवकरच एक चिमुकला पाहुणा येणार आहे. खुद्द रितेश देशमुखनेच त्याबाबतची माहिती दिली आहे.
Jun 8, 2014, 08:46 AM IST