#MeToo मोहिमेवर वर रितेश देशमुखची प्रतिक्रिया
अक्षय कुमारने हाऊसफुल 4 चं शुटींग थांबविण्यास सांगितलं तर साजिद खानने हा सिनेमा करणं थांबवलंय.
Oct 12, 2018, 11:02 PM ISTजेनेलियाने पोस्ट केली रितेश देशमुखच्या पेटिंगचा पहिला फोटो
पाहा हे खास गिफ्ट
Aug 9, 2018, 08:45 PM ISTमेघडंबरीवरच्या आक्षेपार्ह फोटोनंतर... रिेतेशनं मागितली माफी!
संभाजी राजे यांनीही रितेशच्या या वर्तनावर आपला आक्षेप नोंदवला
Jul 6, 2018, 12:28 PM ISTरितेश आणि जेनेलियाच्या भांडणाचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल!
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांच्या एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओत दोघेही भांडताना दिसताहेत.
Feb 13, 2018, 08:06 PM ISTनिवडणूक निकालांवर रितेश देशमुखचं अप्रत्यक्ष ट्विट
गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळालं. हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला सहज विजय मिळाला.
Dec 18, 2017, 08:38 PM ISTरितेशने गायलेल्या ‘फाफे’ सॉंगचा मेकिंग व्हिडिओ
आगामी ‘फाफे’ म्हणजेच ‘फास्टर फेणे’ या सिनेमातील प्रमोशनल सॉंगचा मेकिंग व्हिडिओ रिलीज करण्यात आलाय. अभिनेता-निर्माता रितेश देशमुख याने हे गाणं गायलं आहे.
Oct 12, 2017, 08:23 PM ISTफास्टर फेणेचा धमाकेदार ट्रेलर
या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
Sep 30, 2017, 02:29 PM ISTस्पॉटलाईट । रितेश देशमुखसोबत ‘फास्टर फेणे’बाबत बातचीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 25, 2017, 01:42 PM IST'या' मुलाचे टॅलेंट पाहून रितेश देशमुखही चक्रावला
सोशल मीडियाची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढतच चाललीये. सध्याच्या जमान्यात सोशल मीडियाचा वापर न करणारे दुर्मिळच म्हणावे लागतील. या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही.
Aug 22, 2017, 07:25 PM ISTवडिलांच्या पाचव्या पुण्य़तिथीवर भावूक झाला रितेश, वाचा त्याचं ट्विट
महाराष्ट्राचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेले दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची आज पाचवी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख याने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. रितेशने सोशल मीडियात एक भावूक पोस्ट शेअर केली. रितेशने सोमवारी त्याचे वडील विलासराव देशमुख यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केलाय.
Aug 14, 2017, 05:31 PM ISTरितेशचा बँक चोरचा ट्रेलर यूट्यूबवर व्हायरल, तीन दिवसात नंबर १
रितेश देशमुखच्या कॉमेडीचा तडका असलेला बँक चोरचा ट्रेलर सध्या यूट्यूबवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सध्या भारतात ट्रेंडिग असून त्याला २१ लाख ६१ हजार ९१२ जणांनी पाहिला आहे.
May 11, 2017, 09:49 PM ISTरितेशच्या 'बँक चोर'चा फर्स्ट लूक!
अभिनेता रितेश देशमुख स्टारर यशराज फिल्मच्या ‘बँक चोर’ या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालयं.
Apr 5, 2017, 09:28 AM ISTकलाकार नेहमीच सॉफ्ट टार्गेट, मनसेच्या भूमिकेवर रिेतेशची प्रतिक्रिया
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात देशातील लोक आक्रमक झालेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासांमध्ये भारत सोडून जावं अन्यथा जिथे आहात तिथे चोप देऊ असा धमकीवजा इशारा दिला.
Sep 24, 2016, 07:59 PM ISTVIDEO : रितेश म्हणतोय, 'थँक गॉड बाप्पा आपल्यासारखा नसतो'
गणेशोत्सवाच्या निमित्तानं अभिनेता रितेश देशमुखचं एक गाणं सध्या चांगलचं व्हायरल होतंय.
Sep 7, 2016, 04:53 PM IST