Pranjal Khewalkar : एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरबदद्ल मोठी अपडेट; रेव्ह पार्टीतून…पुणे सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Pune Rave Party Pranjal Khewalkar : पुण्यातील कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेले एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आक्षेपार्ह चॅट, मोलकरणीचाही व्हिडीओ, मुलींना ब्लॅकमेल अन्...जावयावरील आरोपानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणालेत...
Eknath Khadse on Pranjal Khewalkar : आक्षेपार्ह चॅट, मोलकरणीचाही व्हिडीओ, मुलींना ब्लॅकमेल अन् बरंच आरोप महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी आरोप केले आहेत. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी झी 24 तासला पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
1779 फोटो, 252 व्हिडीओ, लैंगिक छळ; खेवलकरला मुली पुरवण्यासाठी..., रुपाली चाकणकरांचे खळबळजनक आरोप, 'रेव्ह पार्टीत...'
Pranjal Khewalkar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रांजल खेवलकरबाबत मोठा गौप्यस्फोट केला.
खडसेंच्या जावयाने 28 वेळा रूम बुक करुन मुलींना...; रोहिणी खडसे पोस्ट करत म्हणाल्यात, 'आपलाच बॉल...'
Pranjal Khewalkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांचा जावई प्राजंल खेवलकरबद्दल धक्कादायक खुलासे झाले आहेत. खेवलकरने 28 वेळा हॉटेल रुम बुक करुन परप्रांतीय मुलींना बोलवले होते हे समोर आले आहेत.
पुणे रेव्ह पार्टीप्रकरणी रोहिणी खडसे वकिली कोटात कोर्टात दाखल
पुणे रेव्ह पार्टीप्रकरणी रोहिणी खडसे वकिली कोटात कोर्टात दाखल
VIDEO| रोहिणी खडसे-आयुक्तांची भेट रद्द
Rohini Khadse And Pune Police Commissioner Meeting Cancelled Reason Not Clear
'स्वतःवर प्रसंग ओढवल्यावर...'रूपाली चाकणकर रोहिणी खडसेंना उद्देशून असं काय म्हणाल्या?
Rupali Chakankar On Rohini Khadse: एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसेंच्या विरोधकांनी या प्रकरणावरुन त्यांच्यावर निशाणा साधलाय.
पुण्याच्या रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर कोणता व्यवसाय करतात? जाणून घ्या सर्वकाही!
Who is Pranjal Khewalkar : प्रांजल खेवलकर काय करतात? सविस्तर जाणून घ्या.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांमागे कदाचित ‘महाशक्ती’ तर नाही? रोहिणी खडसेंचा सवाल
Maybe there is a superpower behind those targeting MNS Rohini Khadse questions
रुपाली चाकणकरांना आमदारकीचे डोहाळे लागलेत : रोहिणी खडसे
Rohini Khadse criticizes Rupali Chakankar over Assembly elections
रुपाली चाकणकर-रोहिणी खडसेंमध्ये जंपुली; जाणून घ्या नेमका वाद काय
Rupali Chakankar Vs Rohini Khadse
....यांना महिला अद्याप समजल्या नाहीतच; लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची सडकून टीका
Rohini Khadse : एकीकडे लाडक्या बहिणींचा सन्मान केला जातोय तर दुसरीकडे महिलांवार अत्याचाराच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाही असं असताना रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारवर खडसून टिका केली आहे.
रोहिणी खडसेंनी वडिलांचा फोटो हटवला; रोहिणी खडसे राष्ट्रवादीच राहणार
Loksabha Election 2024 Rohini Khadse Remove Eknath Khadse Photo
रोहणी खडसे शरदचंद्र पवार पक्षातच राहणार; महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत राहणार
Rohini Khadse Post On X As Continue To Be Part Of NCP Sharad Pawar Camp
Politics | रुपाली चाकणकर यांनी नगरसेवक तरी होऊन दाखवावं, रोहिणी खडसे यांचं आव्हान
Maharashtra Politics Rohini Khadse Challenge to Rupali Chakankar
'... तोपर्यंत शिवसेनेला बदनाम करू नका': सेना मंत्र्यांचा खडसेंना इशारा
Gulabrao Patil reaction Rohini Khadase Khevalkar/Eknath khadase attack issue : राष्ट्रवादी पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावरील हल्लाप्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Rohini Khadse Car Attack | रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला, नेमकं कारण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे.
Chandrakant Patil | "खडसे कुटुंबियांकडून माझ्या जीवाला धोका", आमदार चंद्रकांत पाटलांचे गंभीर आरोप
खडसे कुटुंबियांकडून (Khadse) माझ्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप आमदार चंद्रकांत पाटील (Mla Chandrakant Patil) यांना केला आहे.
जिल्हा बँक निवडणूक : भाजपला मोठा झटका तर महाविकास आघाडीचे वर्चस्व
District Central Co-operative Bank Election: राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक निवडणुकीत भाजपला (BJP) मोठा झटका बसला आहे. तर महाविकास आघाडीला मोठे (Maharashtra Vikas Aghadi ) यश मिळाले आहे.