rohit sharma

मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिटेन करणार की नाही? समोर आली मोठी अपडेट

IPL 2025 Retentions Mumbai Indians: 31 ऑक्टोबर पर्यंत सर्व फ्रेंचायझींना त्यांच्या संघातील रिटेन खेळाडूंची लिस्ट जाहीर करायची आहे. तेव्हा मुंबई इंडियन्स कोणाला रिटेन करणार याविषयी मोठे अपडेट्स समोर आलेत. 

Oct 17, 2024, 01:06 PM IST

बंगळुरु कसोटी रद्द झाल्यास टीम इंडियाला मोठा फटका, WTC शर्यतीतून बाहेर होणार? काय आहे समीकरण

WTC Championship Point Table : भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा पहिला कसोटी सामना 16 ऑक्टोबरपासून बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळवला जाणार होता. पण पहिल्या दिवसाच्या खेळावर पावसाने पाणी फिरवलं. पहिल्या दिवशी टॉसही होऊ शकला नाही. पुढचे पाचही दिवस बंगळुरुत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Oct 16, 2024, 06:19 PM IST

'भारतीय क्रिकेटचं भविष्य' असा उल्लेख करत रोहितने बुमराहऐवजी घेतलं 'या' दोघांचं नाव; म्हणाला, 'ते टीमला...'

Future Of Team India: भारतीय संघाच्या भविष्याबद्दल बोलताना रोहित शर्माने आवर्जून दोन खेळाडूंची नाव पत्रकारांसमोर घेतली. हे दोन खेळाडू कोण? रोहित त्यांच्याबद्दल काय म्हणाला जाणून घ्या

Oct 16, 2024, 03:08 PM IST

टीम इंडियामध्ये फक्त वेगवान गोलंदाज? रोहित म्हणाला, 'आम्ही 8 ते 9 फास्ट बॉलर्स...'

India Vs New Zealand Test Rohit Sharma: आजपासून भारत आणि न्यूझीलंडदरम्यानच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाहिली कसोटी खेळवली जाणार आहे. त्यापूर्वीच रोहितने दिली ही माहिती.

Oct 16, 2024, 12:05 PM IST

अनफिट खेळाडूला ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणार नाही! शमीच्या तब्येतीबाबत रोहित शर्माचं मोठं वक्तव्य

Rohit Sharma About Mohammad Shami  : बंगळुरू येथे न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रोहितने मोहम्मद शमीच्या तब्येतीबाबत मोठे अपडेट्स दिले. 

Oct 15, 2024, 05:13 PM IST

IPL 2025 मध्ये RCB कडून खेळणार रोहित शर्मा? अश्विनने सेट केली हिटमॅनची किंमत

Rohit Sharma Will Play In RCB? : 31 ऑक्टोबर पूर्वी आयपीएल फ्रेंचायझींना त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंची लिस्ट जाहीर करावी लागेल. मेगा ऑक्शनपूर्वी आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या रोहित शर्माच्या भविष्याबाबत अजूनही स्पष्टता नाही. 

Oct 15, 2024, 01:00 PM IST

टी20 वर्ल्ड कप फायनलच्या 'फेक इंजरी' वर ऋषभ पंतने केला खुलासा, सांगितलं नेमकं काय घडलं होतं?

Rishabh Pant About Fake Injury : काही दिवसांपूर्वी एका शोमध्ये रोहित शर्माने ऋषभच्या फेक इंजरीची टीम इंडियाला फायनलमध्ये मदत झाली असे म्हंटलं होतं. आता एका मुलाखतीत पंतने स्वतः याबाबत खुलासा केला आहे.  

Oct 12, 2024, 01:55 PM IST

IND VS NZ Test : रोहित शर्माचा वारसदार अन् कसोटी संघाचा नवा कर्णधार सापडला? BCCI कडून सूचक संकेत

IND VS NZ Test : काही आठवड्यांपूर्वीच बांगलादेशविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 2-0 असं निर्भेळ यश मिळवणाऱ्या भारतीय संघामध्ये केवळ एक बदल करण्यात आला आहे. तर रोहित शर्मानंतर टेस्ट टीमचा कर्णधार कोण असेल याविषयी देखील बीसीसीआयने टीम जाहीर करताना सूचक संकेत दिले. 

Oct 12, 2024, 10:27 AM IST

टेस्ट सीरिजपूर्वी न्यूझीलंडच्या कॅप्टनने भारताला दिलं चॅलेंज, विस्फोटक विधान करून उडवली खळबळ

IND VS NZ : सीरिजला सुरुवात होण्यापूर्वी न्यूझीलंडचा कॅप्टन टॉम लॅथम याने एक मोठा दावा केला आहे. त्याने भारताला धमकी वजा चॅलेंज दिलं असून त्याने वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. 

Oct 11, 2024, 03:55 PM IST

म्हणून रोहित शर्माची ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीतून माघार? पत्नी रितिका सजदेह दुसऱ्यांदा....

Rohit Sharma : नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. 22 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच कसोटी मालिकांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळवली जाणार आहे. याआधी 2020-21 मध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौरा केला होता. 

Oct 11, 2024, 03:39 PM IST

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतून रोहित शर्मा बाहेर? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, हिटमॅनची जागा घेणारा 'हा' क्रिकेटर

Rohit Sharma unavailable BGT 2024:  टीम इंडियाचं टेन्शन वाढलं असून कॅप्टन रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजच्या पहिल्या दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज होणार असून 22 नोव्हेंबर रोजी याला सुरुवात होईल. 

Oct 11, 2024, 02:16 PM IST

टीम इंडियाला धक्का! रोहित शर्माचा मोठा निर्णय; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपआधीच...

India Vs Australia Big Shock To Team India: भारतीय संघ सध्या टी-20 मालिका खेळत आहे. मात्र या मालिकेनंतर भारत एकूण तीन कसोटी मालिका खेळणार असला तरी त्यापूर्वीच भारतीय संघाला एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

Oct 11, 2024, 08:13 AM IST

महिला चाहत्याला बघून रोहित शर्माने थांबली कार आणि... बघा viral video

Rohit Sharma To Fan Girl:  रोहित शर्माचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्मा रस्त्याच्या मधोमध एका महिला चाहत्याला बघून थांबलेला दिसत आहे. 

Oct 9, 2024, 06:35 PM IST

रोहित शर्माने भर ट्राफिकमध्ये तरुणीसाठी गाडी थांबवली, पुढे काय केलं पाहा; कौतुक केल्याशिवाय राहवणार नाही

बांगलादेशविरोधातील कसोटी मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्मा सध्या ब्रेकवर आहे. 

 

Oct 9, 2024, 01:27 PM IST

'बॅट्समनला हवं ते बोला, दंड होऊ दे, अंपायर्सला बघून घेऊ'; रोहितने टीम इंडियाला असा सल्ला दिला तेव्हा...

Rohit Sharma Revealed Biggest Secret T20 World Cup Final: भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील शेवटच्या काही ओव्हरमध्ये मैदानात नेमकं काय सुरु होतं याबद्दलचा रंजक खुलासा स्वत: कर्णधार रोहित शर्माने केलाय. तो काय म्हणालाय जाणून घ्या...

Oct 8, 2024, 01:05 PM IST