rohit sharma

भारतीय क्रिकेटमधली मोठी बातमी, रोहित शर्मा 'या' स्पर्धेनंतर कसोटीतून निवृत्ती जाहीर करणार? कोचचा खुलासा

Rohit Sharma : टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केली आहे. आता रोहित शर्मा लवकरच कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर करु शकतो, असं विधान रोहित शर्माचे लहानपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी केलं आहे. 

Oct 7, 2024, 08:19 PM IST

धोनी की रोहित... कोणता कर्णधार चांगला वाटतो? अष्टपैलू शिवम दुबेचे उत्तर एकदा ऐकाच

Rohit Sharma, MS Dhoni: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे हा महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा या दोघांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे.

Oct 7, 2024, 06:33 PM IST

'ही सर्वोत्तम दर्जाची चाटूगिरी...,' गंभीरला सगळं श्रेय देणाऱ्यांना गावसकरांनी झापलं, 'खरं तर रोहित शर्माने....'

माजी भारतीय क्रिकेटर आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय संघाच्या फलंदाजीत झालेल्या क्राती किंवा बदलाचं सर्व श्रेय गौतम गंभीर (Gautam Gambhir) नव्हे तर रोहित शर्माला (Rohit Sharma) दिलं पाहिजे असं म्हटलं आहे. 

 

Oct 7, 2024, 04:39 PM IST

कोण आहे टीम इंडियातला 'नौटंकीबाज'? रोहित, सूर्याने घेतलं 'या' खेळाडूचं नाव

द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो मध्ये भारताला टी 20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या क्रिकेटर्स हजेरी लावली. यावेळी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, अर्शदीप सिंह, शिवम दुबे, अक्षर पटेल इत्यादी खेळाडूंनी या शोमध्ये येऊन टीम इंडियातील अनेक धमाल किस्से सांगितले. 

Oct 7, 2024, 01:52 PM IST

रोहित मुंबई इंडियन्स सोडून RCB मध्ये आला तर...; Auction आधी डिव्हिलियर्सचं मोठं भाकित

IPL 2024 Mega Auction Rohit Sharma To Join RCB: रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 2024 च्या पर्वात रोहितकडून कर्णधारपद काढून घेत ते गुजरात सोडून मुंबईच्या संघात आलेल्या हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आलं. आता रोहित मुंबईची साथ सोडेल अशी चर्चा असतानाच डिव्हिलियर्सने यावर एक सूचक विधान केलं आहे. तो काय म्हणालाय पाहूयात...

Oct 6, 2024, 12:40 PM IST

सूर्या, बुमराह नव्हे तर 'या' खेळाडूच्या 'त्या' कृतीने T20 वर्ल्डकप Final जिंकलो; रोहितने सांगितलं सत्य

India T20 World Cup Win Unknown Story By Rohit Sharma: विराट कोहलीने केलेलं अर्धशतक, बुमराहची भन्नाट गोलंदाजी, हार्दिक पंड्याने टाकलेली अप्रतिम ओव्हर किंवा सूर्यकुमार यादवने सीमारेषेजवळ घेतलेल्या अप्रतिम कॅच यापैकी एकाही गोष्टीला रोहितने विजयाचं श्रेय न देता कोणत्या प्रसंगाबद्दल भाष्य केलं आहे जाणून तुम्हालाही आश्चर्यच वाटेल. विशेष म्हणजे सदर घटना विजयाला कारणीभूत कशी ठरली हे सुद्धा रोहितने सांगितलंय. तो नक्की काय म्हणालाय पाहूयात...

Oct 6, 2024, 09:40 AM IST

छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहताच रोहित शर्माच्या कृतीने जिंकली सर्वांची मनं!

Rohit Sharma At Karjat Jamkhed: आमदार रोहित पवार यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने उपस्थिती दर्शवली होती.

 

Oct 3, 2024, 09:49 PM IST

रोहित VS रोहित: पवारांच्या 5 प्रश्नांवर 'शर्माजीच्या लेका'चे शाब्दिक षटकार; पाहा हे अनोखं KBC

Rohit Sharma At Karjat Jamkhed : रोहित शर्मा याने कर्जत जामखेड तालुक्यातील राशीन येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमी आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमादरम्यान रोहित पवार आणि रोहित शर्मा यांची जुगलबंदी पाहायला मिळाली. 

Oct 3, 2024, 04:53 PM IST

'इतर खेळाडू हवा तो सल्ला देऊ शकतात, पण मी...,' रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं, 'उगाच आक्रमक....'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) संघातील खेळाडू सल्ला देऊ शकतात, मात्र अंतिम निर्णय माझा असतो आणि मी माझ्या अंतर्मनाचा आवाज ऐकतो असं म्हटलं आहे. 

 

Oct 3, 2024, 03:08 PM IST

'दुसरा जन्म मिळाला' विराट कोहलीने बदललं रोहित शर्माचं नशीब... हिटमॅनने सांगितली कहाणी

Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा बादशाह मानला जातो. एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माने खोऱ्याने धावा केल्यात. पण सुरुवातीच्या काळात कसोटी क्रिकिटेमध्ये रोहितला अशी कामगिरी करता आली नव्हती.

Oct 2, 2024, 09:17 PM IST

IND Vs BAN Kanpur Test: भारतीय संघाने रेकॉर्ड्सची लावली रांग, कानपूर टेस्टमध्ये बांगलादेशचा उडवला धुव्वा

IND Vs BAN Kanpur Test Records: कानपूर कसोटीत भारतीय संघाने आपल्या दमदार फलंदाजीने इतिहास रचला. याशिवाय विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनीही मोठे विक्रम केले आहेत. 

Oct 1, 2024, 04:56 PM IST

'विराट-रोहितचं कितीही कौतुक केलं तरी BCCI च टीम इंडियाच्या यशासाठी कारणीभूत, कारण...'

Comment On BCCI Rohit Sharma Virat Kohli: विराट कोहली आणि रोहित शर्माचाही उल्लेख या क्रिकेटपटूने केला आहे. मात्र भारतीय संघाच्या यशाचं श्रेय त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दिलं आहे.

Oct 1, 2024, 03:18 PM IST

IND VS BAN : T20 स्टाईल खेळत भारताने अडीच दिवसात जिंकली कानपूर टेस्ट! WTC चं तिकीट जवळपास निश्चित

IND VS BAN Test : पाचव्या दिवशी टीम इंडियाने बांगलादेशला धूळ चारून टेस्ट सामना जिंकला. टीम इंडियाने विकेट्स राखून हा सामना जिंकला असून टेस्ट सीरिज सुद्धा 2-0 ने आघाडी घेऊन जिंकली आहे. 

Oct 1, 2024, 01:58 PM IST

Ind v Ban: पंतला पाहताच गावसकर रोहित-गंभीरवर भडकले! रागवून म्हणाले, '9000 धावा..'

India Vs Bangladesh 2nd Test In Kanpur: या कसोटीमधील अडीच दिवसांहून अधिक कालावधीचा वेळ पावसामुळे वाया गेलेला असतानाच चौथ्या दिवशी मैदानावर बऱ्याच घाडमोडी घडल्या.

Oct 1, 2024, 08:45 AM IST

IPL 2025 मध्ये रोहित शर्मा RCB चा कॅप्टन? विराटच्या टीमचा जेतेपदाचा दुष्काळ संपवणार?

RCB Captaincy To Rohit Sharma: मुंबईकडून पुन्हा रोहितला कर्णधारपद दिलं जाण्याची शक्यता फारच कमी आहे. दुसरीकडे आरसीबीचा संघ कर्णधाराच्या शोधात असल्याचं सांगितलं जात आहे.

Oct 1, 2024, 08:02 AM IST