ruchira jadhav

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील अभिनेत्रीचा 'कार'नामा

 यापूर्वी ती 'बिग बॉस मराठी ४', 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत झळकली होती.  

May 12, 2024, 04:06 PM IST

आधी घर आता नवी कार..., मराठी अभिनेत्रीचे आणखी एक स्वप्न पूर्ण, म्हणाली 'माझ्या सुवर्थरथाचं...'

तिने अक्षय्य तृतीयाच्या मुहुर्तावर नवीन गाडी खरेदी केली आहे. तिने तिच्या आई-वडिलांना ही अलिशान नवी कोरी गाडी भेट म्हणून दिली आहे.  

May 11, 2024, 07:05 PM IST

मराठीतील बोल्ड अभिनेत्रीची स्वप्नपूर्ती, म्हणाली 'गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर...'

सध्या ती स्टार प्रवाहवरील 'ठरलं तर मग' मालिकेत झळकत आहे. यापूर्वी ती 'बिग बॉस मराठी ४'मध्येही सहभागी झाली होती. 

Apr 14, 2024, 04:37 PM IST

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील अभिनेत्रीचे बाथटबमध्ये ग्लॅमरस फोटोशूट

Ruchira Jadhav Photos: छोट्या पडद्यावरील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधव ही कायमच चर्चेत असते. आता रुचिराने बाथटबमध्ये बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. यात ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. 

Mar 28, 2024, 11:07 PM IST

'जागतिक रंगभूमी दिना'निमित्त मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली 'बिग बॉसनंतर माझ्या...'

तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने शिवाजी नाट्यमंदिरातील काही दृश्य दाखवली आहेत.

Mar 27, 2024, 10:14 PM IST

'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्रीचा क्लासी लूक पाहिलात का?

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली रुचिरा जाधव सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.रुचिरा नेहमी नवनवीन व्हिडीओ आणि फोटो शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते.आजवरच्या कारकिर्दीत रुचिराने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.'माझ्या नवऱ्याची बायको', 'बिग बॉस मराठी 4' या लोकप्रिय मालिका, कार्यक्रमांमध्येही ती झळकली होती.रुचिराने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.  

Mar 24, 2024, 07:02 PM IST

राजा येईल गं' या मराठी चित्रपटाची घोषणा; रुचिरा जाधव साकारणार प्रमुख भूमिका

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच महिलाप्रधान सिनेमांना प्राधान्य देण्यात आलं आहे. महिलांशी निगडीत असलेल्या विविध मुद्द्यांवर तसेच विविधांगी विषयांवर आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत अशाच एका आगामी मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. एका महत्त्वपूर्ण विषयावर आधारलेल्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचं शीर्षक 'राजा येईल गं' असं आहे. परिपूर्ण मनोरंजन करणारा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत एक अनमोल संदेशही पोहोचवणार आहे. 

Mar 10, 2024, 01:10 PM IST

बिग बॉस मराठीतील बोल्ड अभिनेत्रीला मिळाला 'वुमन ऑफ द इयर' पुरस्कार, लूकने वेधलं लक्ष

‘प्रेम हे’, ‘बे दुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’ अशा काही मालिकांमध्येही तिने काम केले आहे.

Mar 2, 2024, 09:50 PM IST

'कोणासमोर झुकायचं, कोणासमोर नाही हेच जर कळलं नाही...' मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

रुचिरा जाधव सोशल मीडियावर रुचिराचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.  ही एक अशा अभिनेत्रींपैकी आहे जी फार कमी वेळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करु लागली. नुकतीच  रुचिरा जाधवने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शिवजयंती निमीत्त शेअर केली आहे. 

Feb 19, 2024, 05:02 PM IST

'बेंबी का दाखवतेस?'; मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट, चाहते नाराज

सौंदर्याचे 'माया'जाल, मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट

Jan 10, 2024, 08:13 PM IST

चांगली खेळलीस तू ! 'व्हॅलेंनटाईन्स डे'च्या महिन्यात व्हायरल होतंय ब्रेकअप साँग

 "चांगली खेळलीस तू... भावनांशी माझ्या चांगली खेळलीस तू...!"

Feb 12, 2022, 05:08 PM IST

माझ्या नवऱ्याची बायकोमधील 'माया'चा दिलखेच अदा, पाहा फोटो

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या माया उर्फ रुचिराच्या या लूकची चाहत्यांना भुरळ पाहा फोटो

Sep 16, 2021, 10:59 PM IST

माझ्या नवऱ्याची बायको फेम रुचिराचा ‘बोल्डनेस’ लावेल तुम्हाला वेड । पाहा फोटो

 घराघरात पोहोचलेली 'माया' म्हणजेच अभिनेत्री रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड आणि बिनधास्त आहे.

Jul 17, 2021, 09:45 AM IST