sachin tendulkar

Legends League Cricket: सेहवाग-गंभीर यांचे क्रिकेटमध्ये पुनरागमन, पुन्हा एकदा मैदानावर चौकार-षटकारांची आतषबाजी

Legends League Cricket: क्रिकेट रसिकांसाठी चांगली बातमी. वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांचे क्रिकेटमध्ये पुनरागमन होणार आहे. पुन्हा एकदा मैदानावर चौकार आणि षटकारांची आतषबाजी करताना ते दिसणार आहेत.  

Sep 2, 2022, 09:49 AM IST

सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल रिलेशनशिपमध्ये? शुभमन गिलने अखेर सोडलं मौन...

शुभमन गिलने इंस्टाग्रामवर अखेर मौन सोडले आहे. यूजर्सने विचारलेल्या प्रश्नावर शुभमन गिलने सारा आणि त्याचा नात्याचा खुलासा केला आहे. 

Aug 28, 2022, 06:30 PM IST

Sachin Tendulkar ची लेक लवकरच अडकणार विवाह बंधनात? व्हिडीओतून सत्य अखेर समोर

Sachin Tendulkar च्या घरात वाजणार सनई चौघडे? साराच्या 'त्या' व्हिडीओनंतर सर्वत्र खळबळ 

 

Aug 27, 2022, 10:19 AM IST

शुभमन गिल याने मोडला सचिनचा 24 वर्ष जुना रेकॉर्ड, रोहित शर्मालाही टाकले मागे

Shubman Gill Century: टीम इंडियाने झिम्बाब्वेविरुद्ध शानदार पद्धतीने क्लीन स्वीप (whitewash) केला.  त्याचवेळी शुभमन गिल याने तिसऱ्या वनडे सामन्यात झंझावाती शतक झळकावले. या शतकासह त्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma)  याला मागे टाकले आहे. तर  सचिन तेंडुलकर  याचाही विक्रम त्याने मोडला आहे.

Aug 23, 2022, 08:53 AM IST

VIDEO: सचिन तेंडुलकरबरोबर डिनर की धोणीसोबत ट्रेनिंग? ऋतुराज गायकवाडच्या उत्तराने चाहत्यांची मनं जिंकली

पाहा रॅपिड फायर राऊंडला क्रिकेटर ऋतुराज गायकवाडने कशी दिली उत्तरं

Aug 22, 2022, 02:47 PM IST

जेव्हा रडत रडत Sachin Tendulkar ने गाठलं होतं पव्हेलियन; 35 वर्षानंतर केला खुलासा

सचिनने स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.

Aug 18, 2022, 10:12 AM IST

बॉम्बे टू गोवा! Arjun Tendulkar ला का घ्यावा लागला इतका मोठा निर्णय?

अर्जुन आता मुंबईचा संघ सोडणार आहे.

Aug 13, 2022, 02:00 PM IST

Arjun Tendulkar : सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई सोडणार?

सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) मुंबई सोडणार आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल. मात्र हे खरं आहे.

Aug 11, 2022, 06:38 PM IST

Sara Tendulkar ला खास व्यक्तीकडून मिळालं Gift; फोटो व्हायरल

सारानं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Aug 8, 2022, 10:33 AM IST

वेस्ट इंडिजच्या माजी खेळाडूने क्रिकेटच्या देवाकडे मागितली मदत

'या' दिग्गज खेळाडूचं मदतीसाठी थेट क्रिकेटच्या देवाला साकडं

Aug 6, 2022, 04:41 PM IST

Sara Tendulkar सोशल मीडियावर होतेय ट्रोल, 'हे' आहे कारण

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते.

Jul 30, 2022, 01:48 PM IST

Sara Tendulkar आणि Arjun बनले 'मुन्नाभाई आणि सर्किट'

इंटरनेट सेन्सेशन असलेली सारा तेंडूलकर सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. 

Jul 22, 2022, 01:21 PM IST

खेळाडूंसोबत जर्सी नंबर ही निवृत्त, या जर्सी आता पुन्हा कोणताच खेळाडू घालू शकणार नाही

कोणत्या जर्सी आता इतर खेळाडूंना पुन्हा घालता येणार नाहीत.

Jul 18, 2022, 08:59 PM IST